एकूण 199 परिणाम
मार्च 17, 2019
ना राजकीय वरदहस्त, ना पिढीजात संस्थांचा वारसा, तरीही राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्‍यात माजी आमदार संजय घाटगे यांनी घाटगे गटाचा पाया भक्‍कम केला आहे. निवडणूक कोणतीही असो आणि प्रतिस्पर्धी कोणीही असो, मैदान मारल्याशिवाय माघार नाही, अशीच घाटगे गटाची वाटचाल राहिली आहे....
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
मार्च 03, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेकडून 2018-19 चा सुधारित आणि 2019-20 च्या मूळ अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदरचे अंदाजपत्रक आजच्या अर्थसंकल्पात चर्चेसाठी ठेवून त्यात सुधारणा सुचविल्या असून, यंदा 26 कोटी 72 लाख 75 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.  मिनी मंत्रालय म्हणून...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे छ कर्णबधिर व मूकबधिर मुलांना बारावीनंतर राज्य सरकारने शिक्षण देण्यासाठी विशेष महाविद्यालये सुरू करावीत, त्याचे शिक्षण सांकेतिक भाषेत मिळावे, मूकबधिरांना तंत्रशिक्षण मिळण्यासाठी नव्या संस्था उभाराव्यात आदी मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या मूकबधिर आंदोलक युवकांवर शहर पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - शिक्षकभरतीच्या जाहिरातीसाठी इच्छुक उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही जाहिरात सोमवारपर्यंत प्रसिद्ध होईल, असे यापूर्वी शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले होते; परंतु आता येत्या गुरुवारपर्यंत (ता.२८) ही जाहिरात प्रसिद्ध होईल, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. शिक्षकभरती...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - अन्नाचा कण नाही, की पाण्याचा घोट... हे कमी म्हणून की काय, वरून अजून पोलिसांच्या लाठीच्या असह्य वेदना, असा सोमवार हिंगोलीवरून तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास करून आलेल्या दोन कर्णबधिरांनी अनुभवला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा हक्कदेखील लोकशाहीमध्ये राहिला नाही का, असा निःशब्द सवाल विचारला...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले होते. सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी...
फेब्रुवारी 23, 2019
मंगळवेढा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपंगांना मिळणाऱ्या सुविधाची माहिती व लाभ मिळावा म्हणून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर दिव्यांगाचे मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी दिली. 10 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या...
फेब्रुवारी 22, 2019
सांगली जिल्ह्यात ६६ वसतिगृहे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत ६६ वसतिगृहे आहेत. सुमारे अठराशे विद्यार्थी तेथे राहतात; पैकी १९६ विद्यार्थिनी आहेत. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर पसायदान संस्थेचे वसतिगृह याच विभागांतर्गत येते. नियमित तपासणीसाठी बोटावर मोजण्याइतपतच कर्मचारीवर्ग आहे....
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - कर्नाळ रस्त्यावरील पसायदान शिक्षण संस्थेच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ प्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानिमित्ताने कुरळप येथील मीनाई आश्रमशाळेच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. जिल्ह्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत...
फेब्रुवारी 16, 2019
खंडाळा - राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांतील एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य शासनाने १०० वसतिगृहे दिली आहेत. राज्यात आणखीन १०० वसतिगृहे देण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. राज्याच्या...
फेब्रुवारी 15, 2019
सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले. प्राप्त माहितीनुसार...
फेब्रुवारी 08, 2019
कोल्हापूर - शाहू समाधिस्थळाच्या उर्वरित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करा, अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी आढावा बैठकीत केली. तसेच प्राथमिक टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली. उपशहर अभियंता एस. के. माने यांनी १ कोटी १० लाखांचे मेघडंबरी व स्टेजचे काम पूर्ण झाल्याचे...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद : मागास प्रवर्गातील गरीब मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेल्या कन्यादान योजनेत दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास...
जानेवारी 09, 2019
पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराबाबत धीर धरावा. हे पगार येत्या दीड महिन्यात हमखास दिले जातील, असे सिंहगड कृती समितीचे प्रमुख राजेंद्र देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. काही अपवाद वगळता कृती समितीला बहुतांश शिक्षक-शिक्षकेतरांचा पाठिंबा...
जानेवारी 03, 2019
पाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...!’ या एकपात्री प्रयोगाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यासाठी त्या कोणतेही शुल्क किंवा मानधन स्वीकारत नाहीत. सावित्रीबाईंचे बालपण ते...