एकूण 12 परिणाम
November 18, 2020
नाशिक : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. मंगळवारी (ता. 17) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...
November 08, 2020
नाशिक : नाशिक शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असून भाजी विक्रेते व महानगरपालिका यांच्यात वाद अधिक चिघळला होता. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज भुजबळ...
October 28, 2020
नाशिक :  केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद...
October 18, 2020
नाशिक : शेतकरी नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवितांना प्रसंगी लाठ्या काठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यांच्या...
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव...
October 11, 2020
नाशिक : मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर बिटको रुग्णालयात एकाच छताखाली सर्व आजारांचे निदान होईल, अशा सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नियोजनाचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.  बिटको रुग्णालयाची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
October 04, 2020
नाशिक/सिडको : नाशिकच्या विकासात भर घालणारा सिडकोचा भव्यदिव्य प्रकल्प लवकरच साकारण्याचे विचाराधीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिक सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्या सोबत प्रकल्प अहवाल...
September 25, 2020
नाशिक : (सर्वतीर्थ टाकेद) अत्याधुनिक तोफांच्या सरावासाठी नाशिक रोड तोफखाना केंद्राची 'फायरिंग रेंज' विस्तारण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या तक्रारी करीत, परिसरातील शेतकऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. घोटी-सिन्नर महामार्गाजवळ धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे येथील दारणा नदीतीरावरील जमिनींच्या...
September 22, 2020
नाशिक : पश्‍चिमेकडे वाहून जाणारे जिल्ह्यातील पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  भुजबळ...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...
September 20, 2020
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली.  नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा...