एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
गुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना तयार नसल्यामुळे अखेर संयोजकांनी त्या कोर्टवरील लढतीच लांबणीवर टाकण्याचे ठरवले.  साईनाने आक्षेप घेतलेल्या कोर्टवरच सिंधूने अर्ध्या तासात तिची...
ऑगस्ट 02, 2018
नान्जिंग / मुंबई : पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय यशोमालिका कायम ठेवली. किदांबी श्रीकांतला विजयासाठी संघर्ष करावा लागला असला, तरी सिंधूने सहज विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. साई प्रणीतचा विजय समाधान देणारा असला तरी, एच. एस. प्रणॉयच्या पराभवाचा...
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
जुलै 31, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले.  प्रणॉयने नानजिंग ऑलिंपिक स्पोर्टस सेंटरवरील सलामीच्या...
मे 11, 2018
सिडनी - बी. साईप्रणीत आणि समीर वर्माने ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोघांनीही विजयाची औपचारिकता झटपट पूर्ण केली. द्वितीय मानांकित प्रणीतने इंडोनेशियाच्या पांजी अहमद मौलाना याचा २१-१२, २१-१४ असा सहज पाडाव केला; तर चौथ्या मानांकित समीर...
मे 04, 2018
ऑकलंड (न्यूझीलंड) - जागतिक ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत भरारी घेतलेल्या भारताच्या १६ वर्षीय लक्ष्य सेन याने न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या लीन डॅन याच्याविरुद्ध एक गेम जिंकण्याचा पराक्रम केला.  एक तास सात मिनिटे चाललेला सामना डॅनने पहिल्या गेमच्या पिछाडीनंतर...
जानेवारी 19, 2018
मुंबई - गतवर्षीच्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश थोडक्‍यात हुकलेल्या भारताने यंदाही ताकदवर संघ निवडला आहे. यंदाची आशियाई बॅडमिंटन स्पर्धा मलेशियात ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. भारतीय संघात ऑलिंपिकची रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझ विजेत्या साईना...
सप्टेंबर 29, 2017
नवी दिल्ली : जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे.  भारतीय बॅडमिंटन म्हणजे पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत. जपान स्पर्धेत सिंधू आणि साईना...
ऑगस्ट 22, 2017
सलामीची लढत अर्ध्या तासाच्या आतच संपवली मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील भारताचा तीन तपांचा पदकाचा दुष्काळ संपवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या किदांबी श्रीकांतने स्पर्धेस जोरदार सुरवात केली. दोन सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत जणू सरावच करताना झटपट...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली - भारताच्या समीर वर्मा याने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सनसनाटी सुरवात केली. त्याने पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सोन वॅन हो याचा २१-१७, २१-१० असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये चुरशीचा खेळ झाला. वॅनने पहिला गुण मिळविला. पण,...
मार्च 17, 2017
बासेल (स्वित्झर्लंड) - गतविजेत्या एच. एस. प्रणॉयसह शुभंकर डे या भारतीय बॅडमिंटनपटूंनी गुरुवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रणव चोप्रा- एन. सिक्की रेड्डी यांनीही मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित प्रणॉयने स्कॉटलंडच्या किएरन...
मार्च 09, 2017
बर्मिंगहॅम (इंग्लंड) - प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉय याने विजयी सलामी दिली. त्याने बुधवारी झालेल्या सामन्यात चीनच्या क्वाआओ बीन याचा 17-21, 22-20, 21-19 असा पराभव केला. त्यापूर्वी, भारताची सुरवात निराशाजनक झाली. सौरभ आणि समीर ...
फेब्रुवारी 17, 2017
नवी दिल्ली : भारताच्या ऑलिंपिक रौप्य आणि ब्रॉंझपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल यांचा यंदाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील मार्ग अत्यंत सोपा असेल. दोघींनी आपली आगेकूच कायम राखल्यास त्यांची उपांत्य फेरीत लढत होऊ शकते. ऑल इंग्लंड स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन दोघींनी आशियाई सांघिक...
जानेवारी 26, 2017
लखनौ - गतविजेत्या के. श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय, सौरभ वर्मा, समीर वर्मा आणि बी. साई प्रणित यांनी पुरुष, तर ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांनी बुधवारपासून सुरू झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिसऱ्या मानांकित के...
नोव्हेंबर 24, 2016
हाँगकाँग - साईना नेहवालने दुबई सुपर ग्रांप्रि अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरण्याच्या आशा ठेवताना हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेतील सलामीची लढत जिंकली. साईनाने चीन सुपर सिरीज स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पराभवाचा बदला घेताना पॉर्नतिप बुरानाप्रासेर्तसुक हिला हरवले. ऑलिंपिक स्पर्धेच्या सुमारास साईना...