एकूण 1557 परिणाम
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु,...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 22, 2019
दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं...
मे 21, 2019
मुंबई - दहशतवाद्यांनी दोन वेळा समुद्रमार्गे येऊन मुंबईला लक्ष्य केले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदल आणि तटरक्षक दल दक्ष आहेत; तसेच लवकरच ‘दर्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. या विशेष प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जात आहे. ...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्यातर्फे...
मे 19, 2019
पुणे - साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे. मॉन्सून सोमवार (ता. २०) आणि मंगळवार (ता. २१) पर्यंत उत्तर...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी...
मे 18, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. 18) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. #...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 17, 2019
ह ट्ट तर खूप होता, की रात्रीच्यावेळी समुद्र बघावा. इतरांशी नव्हे, स्वतःशीच. समुद्रावर गडद काळोखात गूढ, आकर्षक असं काही सोबतीसह वाचावं. आठवून सांगावं. समुद्राला भरती आलेली असावी. चंद्राचं अस्तित्व असावं... मनाजोगती सोबत नसेल तर समजूतदार एकांत लाभावा. आपणच आपल्याशी धडका देणारं काही...
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मे 15, 2019
मिरज - येथील स्थापत्य अभियंता शरद कुंभार यांनी व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेचा किताब मिळवला. मिरजेतील ते पहिले आयर्नमॅंन ठरले आहेत.  व्हिएतनाममध्ये झालेल्या आयर्नमॅन 70.3 एशिया-पॅंसिफीक ट्रॉंयथॅंलॉंन अजिंक्‍यपद स्पर्धेत ते सहभागी झाले होते.  7 तास 47 मिनिटे व 34 सेकंदांत स्पर्धा...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...