एकूण 1026 परिणाम
मार्च 22, 2019
मालवण - विनाशकारी एलईडी मासेमारीला बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी तसेच हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच येत नाही. परिणामी गेले पाच महिने स्थानिक मच्छीमारांच्या नौका समुद्रात नांगरून ठेवल्या आहेत. मासळीअभावी कामगारांना...
मार्च 22, 2019
विरार - अवघा देश गुरुवारी रंगोत्सवात रंगलेला असताना नालासोपारा, मुंब्रा आणि बदलापूर आणि कर्जतमध्ये या उत्साहास गालबोट लागले. रंगांच्या उधळणीनंतर कुटुंबीय तसेच मित्रांसोबत आणखी मौजमजा करण्यासाठी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले आठ जण बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. इतरांचा शोध रात्री...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 22, 2019
बारकी बारकी पोरं काय बोलतील याचा अंदाज करता येत नाही. कारण त्यांचं कुठल्या एका ठरलेल्या चौकटीतलं असं काही नसतंच. कोल्हापुरात राहणाऱ्या चार वर्षांच्या इवानला त्याच्या बापानं आयुष्यातला पहिलावहिला समुद्र दाखवला, तेव्हा तो डोळे न मिटता बघत राहिला. त्या भरपूर पाण्याकडे बघत म्हणाला, ‘ऑयऑय...
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 19, 2019
मुंबई - वरळीनजीकच्या समुद्रात सोमवारी सकाळी 11च्या सुमारास "टग रेवती' नावाची नाव बुडाली. ही माहिती मिळाल्यानंतर "अमर्त्या' या नावेच्या साह्याने "टग रेवती'वरील सहा खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश आले. मात्र अब्दुल अझीझ (53) हा खलाशी बेपत्ता आहे. तटरक्षक दलाच्या दोन बोटी व एका...
मार्च 15, 2019
रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले. काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी येथील द्वारका पारकर हे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये खवल्या मांजर दिसले. त्यांनी...
मार्च 14, 2019
कोणत्याही स्त्रीची किंमत ही तिला मिळणाऱ्या घरातील, समाजातील वागणुकीवर अवलंबून असते. शेरकर परिवारात सुमित्राआईंना नेहमीच आदर मिळत गेला. त्या स्वतःदेखील सगळ्यांचा आदर करत. दिवा बोलत नाही; पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र पसरत असतो.  मोरपिसा समान मुलायम असणाऱ्या तसेच सर्वांच्या पाठीशी तितक्‍याच खंबीरपणे...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
मार्च 12, 2019
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात जेलीफिशने हल्लाबोल केल्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपद्रवी माशांचे प्रमाण कमी झाले असले तरी, सिंधुदुर्गात वाढतच आहे. याचा थेट परिणाम मासेमारीवर होतो आहे.  जेलीफिश, अर्थात झार हा मच्छीमारांसाठी उपद्रवी मासा मानला जातो. तो सर्रास...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 08, 2019
मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या जेलीफिशच्या आक्रमणामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे गेले महिनाभर मासळीची आवकच कमी झाली असून अल्प प्रमाणात मिळणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी जेलीफिश मोठ्या...
मार्च 08, 2019
अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडली. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटले. या सागरी सीमेवर अत्यंत कडक सुरक्षा तैनात असतानाही या चोरांनी सुरक्षा यंत्रणा भेदली आणि हा प्रकार घडला.  भारतीय...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके वापरल्या गेल्या...
मार्च 07, 2019
मालवण - समुद्राच्या उधाणामुळे शेतपीकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती; मात्र खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला...
मार्च 06, 2019
देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले. यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली- दहशतावाद्यांना समुद्र मार्गानं घुसून हल्ला कसा करायचा? याचं पूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे, असे नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे. आपला शेजारील देश समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी सांगितले. दहशतवाद्यांना...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
मार्च 03, 2019
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुमारे अडीच किलोमीटर परिघात "रेड झोन'च्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व नवी बांधकामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी (ता. 5) महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  हवाई दलाने "एनडीए'ला...