एकूण 4768 परिणाम
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 22, 2019
नांदेड : नांदेड येथे निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या दरम्यान आज (बुधवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याचे काम चालू असल्याने एस.आर.पी.एफ.बल.गट नं. १३ गडचिरोलीचे वाहन क्र.एम.एच. ३१ डी.झेड. ०२५२  पलटी खाल्यामुळे...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा...
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर परिसरात घडली....
मे 21, 2019
खेड शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यावर सोमवारी (ता. २०) बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना राजगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले. त्यांना कात्रज (पुणे) येथील वन्यजीव अनाथालयाकडे सुपूर्त करण्यात आले...
मे 21, 2019
राजापूर - चौपदरीकरणामध्ये विस्थापित झाल्याचा फटका ओणी बाजारपेठेतील गुरुकृपा इलेक्‍ट्रिकचे मालक विनायक राऊत यांना बसला आहे. पंखे दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात पूर्वी कामे होती. या वर्षी मात्र, दुकानाची जागे बदलल्याने कामच कमी झाले आहे. त्यातून रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर झाला अशा शब्दामध्ये त्यांनी चिंता...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म...
मे 20, 2019
नागठाणे - अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले. शेंद्रे (ता. सातारा) येथे...