एकूण 189 परिणाम
जानेवारी 15, 2019
नाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेल्या बैठकीत नाशिकचे भूसंपादनाचे कामकाज पूर्णत्वास आणण्याची सूचना दिली गेली. दरम्यान, बैठकीत संपादित जमिनी अन्य...
जानेवारी 08, 2019
मुंबई - नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध बॅंकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि भूसंपादनदेखील वेगाने व्हावे म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने आज राज्य रस्तेविकास महामंडळाला 250 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात करण्याची तयारी केली जात आहे. तसेच यासाठी गौण खनिजाच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांना शेततळे खोदून देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महामार्गापासून दोन किलोमीटरवर एका - एका शेतकऱ्यांना दोनहून अधिक शेततळे...
डिसेंबर 10, 2018
मोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे पाचपट मोबदला मिळाला पाहिजे, तसेच फळ झाडांच्या किमतीही योग्य मिळाल्या पाहिजेत या सर्व बाबी योग्य ...
डिसेंबर 02, 2018
औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कोरिडॉरच्या शेंद्रा नोडमधून पूर्व पश्‍चिम जाणारी 132 केव्हीची हाय टेन्शन लाईन आता भूमिगत केली जाणार आहे. या कामासाठी औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशीपने प्रस्ताव मागवले आहेत. औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी अर्थात 'ऑरीक'मध्ये भूसंपादन करताना अस्तित्वात असलेली 132 केव्हीची...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली. लासुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम...
नोव्हेंबर 25, 2018
ठाणे : कळवा-मुंब्रा शहर, तसेच नाशिक येथील मालेगावात होणाऱ्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील विजेचे वितरण खासगी कंपन्यांकडे दिले जाणार असल्याची माहिती शनिवारी महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. यासाठी महावितरणने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांत हे खासगीकरण होणार...
नोव्हेंबर 23, 2018
समृद्धीसाठी कायद्यानुसारच भूसंपादन नागपूर : समृद्धी महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्‍ट असल्याने तो पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी शासनाने वाटाघाटीने जागा घेण्यात आली. मात्र, काही शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - समृद्धी महामार्गावर ताशी दीडशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा गोंगाट आणि त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वनीकरणाची कास धरली जाणार आहे. एका किलोमीटरमध्ये ६६३ झाडांची लागवड करण्याचा निकष यासाठी लावण्यात आला असून, ७०१ किलोमीटरच्या या मार्गावर सुमारे साडेचार लाख झाडांची...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला आहे. निश्‍चित करण्यात आलेल्या दराचा प्रस्ताव मान्यतेसाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात येईल.मान्यतेनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृद्धी महामार्ग बनवा नंतर नावासाठी भांडणे करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला लगावला. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने, तर भाजपने...
नोव्हेंबर 14, 2018
अकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व प्रश्न नोव्हेंबरअखेर निकाली काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.  शासनाच्या विविध...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी वाढत आहे. पुणे आणि मुंबई...
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद - राज्याच्या दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. आगामी महिनाभरात या कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामाला प्रत्यक्षात आरंभ होणार आहे. 706 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या एकूण लांबीपैकी 153...
ऑक्टोबर 04, 2018
नाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी अजूनपर्यंत संपादित न झालेल्या जागेच्या संपादनासाठी पुन्हा एकदा प्रशासन कामाला लागले. सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी राहिलेल्या गटातील भूधारकांना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले. इगतपुरीत पेसा गावामुळे दिरंगाई होत असल्याने येत्या 6...
ऑक्टोबर 04, 2018
नाशिक - येत्या शुक्रवारी (ता. 5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, शुक्रवारी ते नाशिक जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाची किंमत 46 हजार कोटींवरून आता 55 हजार कोटी रुपये झाली आहे. या सुधारित किंमतीस सरकारने मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या नव्या महामार्गाची सुरवातीला 24 हजार कोटी रुपये किंमत ग्राह्य धरण्यात...
सप्टेंबर 20, 2018
औरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (प्रस्ताव) मागविले आहेत. या रस्त्यालगत गॅस, ऊर्जा पोचविण्यासाठीचे जाळे, इंधन वाहिनी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क आदींच्या चाचपणीसाठी सुमारे तीन...