एकूण 27 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना...
जानेवारी 06, 2019
अनेक नाटकं, चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया रंजक असते. ती कलाकृती तयार होत असताना अनेक गोष्टी जुळून येत असतात. किती तरी चांगले-वाईट अनुभव येत असतात. ही सगळी शिदोरी घेऊन येत आहेत नामांकित चित्रकमी-रंगकर्मी. दर महिन्याला ते "चित्रसंवाद' साधतील आणि पडद्यामागच्या घडामोडी उलगडून दाखवतील. जानेवारीचे...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला....
मे 23, 2018
औरंगाबाद - पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने सतत दुष्काळाशी येथील जनतेला करावा लागणारा संघर्ष लक्षात घेऊन अभिनेते सयाजी शिंदे आता मराठवाड्यात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगणार आहेत. केवळ झाडे लावा नव्हे, तर "झाडे लावू, झाडे जगवू,' असा संदेश देत ते निसर्गावर प्रेम...
मे 14, 2018
कास स्वच्छता महाअभियान, दोन तासांत 25 किलोमीटरमध्ये 750 पोती प्लॅस्टिक जमा सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व...
मे 14, 2018
सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुमारे ७५० पोती प्लॅस्टिक कचरा अवघ्या दोन तासांत गोळा झाला. या...
मे 13, 2018
सातारा : मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुमारे 750 पोती प्लॅस्टिक कचरा अवघ्या दोन तासांत गोळा झाला. या...
एप्रिल 26, 2018
सातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरण, सामाजिक, धार्मिक कार्यात...
फेब्रुवारी 20, 2018
लोणी काळभोर (पुणे) : युवकांनी करिअर घडविताना आपली क्षमता ओळखून स्वतःशी स्पर्धा करावी. जीवनाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहून आपले ध्येय गाठावे असा संदेश अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्सोना फेस्टीवल २०१८ मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लोणी...
फेब्रुवारी 05, 2018
सातारा - यशोदा टेक्‍निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी आज कास येथे श्रमदान करून भिंती व सांडवा परिसराची स्वच्छता केली. आजच्या श्रमदान मोहिमेत ३० पोती कचरा वेचण्यात आला, जो पाण्यात जाऊन प्रदूषण वाढण्याचा धोका होता. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सकाळी लवकर कास तलावास भेट देऊन...
जानेवारी 07, 2018
पुढच्या दशकांत सर्वांत मोठा संघर्ष हा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी असेल. जास्त पाण्याच्या हव्यासापायी आता भूगर्भातले वाढलेले प्रचंड उपसा, विंधनविहिरींची वाढती खोली, बारमाही पीक पद्धतीकडं होत असलेली वाटचाल, त्यामुळं निर्माण होत असलेली टंचाई आणि मॉन्सूनची अनियमितता या बाबींमुळं समाजजीवन...
सप्टेंबर 18, 2017
सातारा - छत्रपतींच्या राजधानी परिसरातील डोंगरदऱ्यांत आज पुन्हा "जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव'चा नारा घुमला. अंगात बारा बंदी, कमरेला शेला आणि डोक्‍यावर मराठी शाहीची पगडी अशा वेषातील काही धावपटूंनी सहभागी होत पीएनएबी मेटलाइफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला खरेखुरे शाही रूप दिले. आज प्रत्येक...
सप्टेंबर 17, 2017
गंगापूर - ‘‘प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर कमी पाऊस पडण्याबरोबरच इतरही अनेक गंभीर समस्या उद्‌भवतील,’’ असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले.  एकबुर्जी वाघलगाव (ता. गंगापूर) येथे सयाजी...
सप्टेंबर 04, 2017
राजेश मापुसकरांनी पटकावला दिग्दर्शनाचा पुरस्कार मुंबई - "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस्‌ 2017'च्या नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या दिमाखदार सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात अवतरले होते. नवख्या कलाकारांपासून मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेले...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या...
जुलै 30, 2017
चाळीसगाव (जि. जळगाव) : ऑक्सिजनच्या बदल्यात सृष्टीला आपण काहीही न देता उलट बेसुमार झाडांची कत्तल होते आहे त्यामुळे झाडी वाचली पाहिजे. यासाठी देवराई ची पुनरनिर्मिती करण्याची आवशकता आहे. वाघळी गावात पन्नन्स एकरातचाळीस हजार झाडांचे संगोपन करून साकारणारी देवराई राज्यात  मॉडेल ठरेल अशी माहिती राज्यातील...
जून 23, 2017
बीड: पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांत उर्फ काकासाहेब जोगदंड याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) रात्री उशिरा चौसाळा (ता. जि. बीड) येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकासाहेब जोगदंड व शिवसेना कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्या राजकीय वाद आहे. जोगदंड व ...
जून 07, 2017
औरंगाबाद - धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप बदलले असून, संपूर्ण डिजिटल झालेल्या धर्मादाय विभागाच्या औरंगाबाद विभागाने अवघ्या एका तासात संस्था नोंदणीचा विक्रम केला आहे. एका तासात संस्था नोंदणीची राज्यातील पहिलीच घटना ठरली आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या...
मे 31, 2017
लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती. त्यामुळे मी डोंबिवलीमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असे. खरं तर वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी भरतनाट्यम्‌चं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नृत्यामध्येचं करिअर करावं, असं मला नेहमीच वाटत असे. शिक्षणाबरोबरच...
मे 29, 2017
मुंबई :आजवर अनेक चित्रपटांतून बेरकी आणि भ्रष्ट राजकारणी, क्रूर खलनायक साकारलेले अभिनेता सयाजी शिंदे आता शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला धोंडी हा चित्रपट  ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून आपली खलनायकी इमेज मोडण्याचा...