एकूण 6731 परिणाम
March 02, 2021
नवी दिल्ली - देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाची मोहीम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. एम्समध्ये मोदींना लस टोचली. एम्स'मधील कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण सर्वात वेगळा ठरला. अचानक पंतप्रधान येताच आतील वातावरण एकदम गंभीर झाले होते. तेव्हा परिस्थिती ओळखून...
March 02, 2021
सातारा : GATE 2021 Question Paper, Answer Key : अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगची (GATE 2021) प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद पत्रके जाहीर करण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बेने हे सर्व दुवे गेटच्या अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर अपलोड केले आहेत. उत्तरपत्रिका, प्रतिसाद...
March 02, 2021
Success Story of IAS Pankaj Yadav: पुणे : ज्यांच्या स्वप्नातच ताकद असते, ती लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करतातच. उदाहरण पाहायचं झालं तर हरयाणाच्या पंकज यादव यांचं घेता येईल. हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील एका छोट्याशा टीट गावात पंकज यांचं शिक्षण झालं तेही सरकारी शाळेत. इतकंच नाही तर त्यांनी एमबीबीएसही...
March 02, 2021
केंद्राकडून १८ व्या हप्त्यात चार हजार कोटी नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी केंद्राने आज महाराष्ट्रासह २३ राज्यांना सुमारे ४००० कोटी रुपयांचा १८ वा हप्ता वितरित केला. जीएसटी परिषदेचे सदस्य असलेल्या नवी दिल्ली, जम्मू-काश्‍मीर व पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशांना ३२२...
March 02, 2021
पुणे - महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे त्यात पायाभूत सुविधा आणि मोठे प्रकल्प यासाठी प्रामुख्याने तरतूद असते. परंतु यंदा प्रथमच तरुणांना ‘आत्मनिर्भर’ करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयटीआय संस्था अद्ययावत करणे, गुंतवणुकीसाठी केंद्र स्थापन करणे, रोजगार, अर्थसाहाय्य यासाठी मार्गदर्शन...
March 02, 2021
पिंपरी - युवकांनी कुशल होऊन स्वयंरोजगार निमिर्तीसाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहेत. मात्र, प्रशिक्षणार्थी युवकांना रोजगारक्षम बनविणारे आयटीआय कंत्राटी निदेशक सरकार दरबारी उपेक्षित राहिले आहेत. अकरा वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील ५२, तर पिंपरी-चिंचवडमधील निगडी...
March 02, 2021
पिंपरी - कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेने ऑटोक्लस्टर जम्बो रुग्णालयासह पिंपरीतील जिजामाता, वायसीएम व नविन भोसरी रुग्णालय आणि एमआयडीसीतील बालनगरी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करायला सुरुवात केली आहे. या सर्व मिळून एक हजार बेड उपलब्ध असून, ७१० रुग्ण आहेत. नवीन भोसरी रुग्णालयात...
March 02, 2021
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तसे घडले असते आज महाविकास आघाडीच्या सरकारवर; विशेषत: शिवसेनेवर जी काही नामुष्की ओढवली आहे, त्यातून त्यांची सुटका झाली असती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चे सरकार...
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या  लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोविन डिजिटल ऍपमधील तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांना ऍपची नसलेली  माहीती, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव यामध्ये आजच्या लसीकरण मोहिमेत गोंधळच अधिक झाल्याचे दिसले. ...
March 01, 2021
जळगाव : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा देणे म्‍हणजे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडविणारी आणि दुर्देवी घटना आहे. यास केवळ राज्‍य शासनाचा मागील वर्षभरात वाढलेला हस्‍तक्षेप आणि दबाव कारणीभूत असल्‍याचा आरोप विद्यापीठ विकास मंचचे विभाग...
March 01, 2021
एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निकालावर सध्या चर्चा सुरु आहे. अनेक वर्षे  शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला कोर्टानं पीडित मुलीशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला असून त्याला चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षणही दिलं आहे...
March 01, 2021
केळवद (जि. नागपूर) :  मागील पाच दिवसांपासून मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील पर्यटक तसेच प्रवाशांची कोरोना तपासणी सक्तीची केल्यामुळे याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. महाराष्ट्रात विशेषतः नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने...
March 01, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : महाविकास विकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला. आता त्या रिक्त जागी भूम- परंडाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांच्या शिवसैनिकांतून होऊ लागली आहे.  शिवसेना - भाजपच्या मागील...
March 01, 2021
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपला वेळ घालवताना दिसत आहेत. विशेष करुन ते केरळच्या जनतेसोबत जास्त मिसळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केरळच्या मच्छीमारांसोबत समुद्रात डुबकी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. राहुल गांधी दक्षिणेतील लोकांना समजून घेण्याचा...
March 01, 2021
नवी दिल्ली : 'पंतप्रधान कौशल्य विकास योजना' भारत सरकारची योजना आहे जी जुलै 2015 मध्ये सुरु करण्यात आली होती. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये मिळवून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांचे...
March 01, 2021
चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागून असलेल्या शहराजवळच्या बिलाखेड शिवारातील स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या वनोद्यान येत्या २१ मार्चला जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे. या वनोद्यानातील विविध कामांची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी घेऊन सामाजिक...
March 01, 2021
रायबाग (सौंदलगा) : कंकणवाडी (ता. रायबाग) जवळ मुधोळ-महालिंगपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोराने धडक दिली. या अपघातात निपाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कारचालक रवींद्र महादेव पाटील (रा. सौंदलगा, वय ५०) हे जागीच ठार झाले. तर कारमधील कारखान्याचे शेती अधिकारी जगदीश...
March 01, 2021
कोल्हापूर : महापालिकेकडे ऑगस्ट-सप्टेंबर 2020 या कालावधीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 40 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यातील 8 व्हेंटिलेटर आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये 3 राजोपाध्ये नगरच्या कोविड सेंटरमध्ये होते. उरलेल्या पैकी सहा व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. खासगी रुग्णालयांनी याचा वापर...
March 01, 2021
अमरावती : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही वीजग्राहकांच्या सेवेतील महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, यापुढे वीज कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालर्यांमध्ये तोडफोड झाल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. हेही वाचा - महसूल वाढविण्यासाठी सरकारचे मद्य विक्रीला...
March 01, 2021
पुणे : शिकण्याची ऊर्मी असेल तर परिस्थिती आड येत नाही, ही उक्ती मेळघाटातल्या संतोष सुखदेवे या युवकाने सिद्ध करून दाखवली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना ‘कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेल्या संतोषने कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागातील संतोषच सगळंच शिक्षण...