एकूण 34 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले, त्याला नकार दिल्यानंतर थेट प्राप्तीकर विभागाची धाडही घरावर पडली तरीही "शरद पवार एके शरद पवार' हेच आपले अंतिम ब्रीदवाक्‍य होते असे सांगणारे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : 'आम्हाला नाही, तर कुणालाच नाही' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-...
ऑक्टोबर 21, 2019
सरकारनामा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन  पुणे - ‘‘लग्नाच्या बोहल्यावर होतो, क्षणात मंगलाष्टकं सुरू होणार होती. तेवढ्यात मला फोन आला. ‘कुंकू’ मालिकेसाठी अर्जंट ‘सीन’ हवाय म्हणून! विधी थांबवून बाजूला झालो, ‘सीन’ दिला अन्‌ मगच बोहल्यावर आलो...’’ कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मला एका खुप मोठ्या नेत्याचा फोन आला. मी फोन घेतल्यावर समोरचे नाव ऐकून बसलेल्या जागेवरून तडकन उठून उभा राहीलो. त्यांनी मला कोथरूडमधून निवडणूक लढविण्याचे सांगितले, असे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. त्यावेळी मला काही वेळासाठी...
जुलै 17, 2019
पुणे : ''माझी व शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांशी भेट झालेली नाही. आणि मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी सोशल मीडियावर वावड्या उठवल्या आहेत,'' असे स्पष्टीकरण आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले. जगताप यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी आपण राष्ट्रवादीतच राहणार, असे...
जुलै 04, 2019
पिंपरी : पुणे जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या अनेक विधानसभेच्या इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात अनेक प्रबळ व भावी उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज दिल्याने या मातब्बरांचा जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या इच्छुकांच्या यादीत समावेश नसल्याने गोंधळ झाला आहे. त्यातून या...
एप्रिल 16, 2019
पुणे : ''लोकसभेचे शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस वापरून घेत आहे. शिवसेना सोडल्याचा निवडणुकीनंतर त्यांना निश्‍चितपणे पश्‍चाताप होईल.'',असे मत शिवसेनेच्या प्रवक्‍त्या निलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. पश्‍चिम महाराष्ट्रात महायुतीला चांगले यश मिळेल, असा...
एप्रिल 01, 2019
पिंपरी : मावळचे खासदार व शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यातले तीव्र मतभेद संपविण्यात भाजपचे 'ट्रबलशूटर ' आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. त्यामुळे बारणे व पर्यायाने महायुतीला मावळात मोठा दिलासा मिळाला आहे...
एप्रिल 01, 2019
महाराष्ट्रात भरारी मारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न काय आहे? कॉंग्रेस फिरविणार का? वडणूक मोदी आणि शहा यांना कसे रोखणार? कॉंग्रेसची निवडणूकीतील रणनीती जाणून घ्या, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून "सरकारनामाच्या विशेष मुलाखतीत.
मार्च 07, 2019
‘‘वडील खासदार आहेत म्हणून मी त्यांचा राजकीय वारसदार व्हावे, हे माझ्या वडिलांना कधीच पटत नाही. स्वतःची ताकद स्वतः निर्माण करा, व्यवसाय उभे करा. मगच योग्य निर्णय घ्या. अशी वडील खासदार महाडिक यांची शिकवण असल्याने सध्या आम्ही त्या दृष्टीने व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. वडिलांना त्यांच्या राजकारणात...
नोव्हेंबर 03, 2018
जळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यमंत्रिमंडळातून बाहेर असलेल्या एकनाथ खडसेंनी याबाबत आपली भूमिका नेहमीच आक्रमकपणे मांडली आहे. आजही 'सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष सोडण्याबाबत इन्कार करतानाच जनतेच्या प्रश्नांबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात...
ऑक्टोबर 29, 2018
महाराष्ट्रातील राजकारणाच्या उतरचढावांचा अभ्यासपूर्ण अनुभव असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...दिनांक : 1 नोव्हेंबर 2018 वेळ : दुपारी 12 वाजता #नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा आजच 'सरकारनामा'चा ...
ऑक्टोबर 26, 2018
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा खासदार रक्षा खडसे यांच्या व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास उलगडलाय सरकारनामा दिवाळी अंकात... महाराष्ट्रातल्या प्रभावशाली राजकीय महिलांपैकी एक आणि भारतातल्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या रक्षा खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह...
ऑक्टोबर 22, 2018
राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंकाची धूम चक्क अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत सरकारनामाच्या अंकाने 28 वा क्रमांक मिळविला आहे, तर भारतात नव्याने प्रकाशित होणाऱ्या...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३० व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे सारत ‘साम टीव्ही’ने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात २१.३४ टक्के प्रेक्षकांची...
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
जून 21, 2018
मुंबई - "सकाळ माध्यम समूहा'चा भाग असलेले "साम टीव्ही न्यूज चॅनेल' गेले काही महिने वेगाने लोकांच्या पसंतीला उतरत आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या 24 व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार दिग्गज न्यूज चॅनेलना मागे सारत साम टीव्ही न्यूजने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात 20.7 टक्‍के...
डिसेंबर 22, 2017
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभांचे युद्ध जिंकले. लोकांची मनेही जिंकली पण डावपेचांच्या लढाईत राहुल गांधींचा पराभव झाला. भाजपने भक्कम संघटन आणि डावपेचांच्या जोरावर हातातून निसटलेला विजय खेचून आणला.  गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 60...
नोव्हेंबर 18, 2017
तळेगाव ढमढेरे (पुणे): गेल्या आठवडाभर 'सकाळ' व सरकारनामामध्ये चालू असलेल्या पहिलवान मंगलदास बांदल व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यातील वादावर आज (शनिवार) एका कार्यक्रमात पडदा पडला असून, आगामी काळात विकास कामांसाठी एकोप्याने काम करण्याचे सुतोवाच आमदार पाचर्णे व पहिलवान बांदल यांनी केले. तळेगाव ढमढेरे (...
नोव्हेंबर 16, 2017
पिंपरी : गेल्या 20 दिवसांपासून फरार असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे हे आज (गुरुवार) पोलिसांसमोर हजर झाले. फरार तुषार, होणार हजर असे वृत्त सरकारनामाने नुकतेच (ता.10) दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले. सत्ताधारी नगरसेवक असल्यामुळे त्यांच्याविरुद्धची पोलिस कारवाई रेंगाळली...