एकूण 14880 परिणाम
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार...
एप्रिल 26, 2019
जागतिक बौद्धिक संपदा संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक घटक संस्था म्हणून कार्यरत आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (GI) आणि इंडस्ट्रीयल डिझाईन या जगातील बौद्धिक संपदांचे रक्षण करणे हे तिचे एक प्रमुख उद्दिष्ट. या बौद्धिक संपदांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देऊन त्यांचा दर्जा...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी सामना करताना हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आता माजी सनदी अधिकाऱ्यांनीच विरोध केला आहे. देशभरातील तब्बल 70...
एप्रिल 26, 2019
माझे वडील वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले होते. त्या काळी मला टॉन्सिलचा त्रास व्हायचा. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यातील घसातज्ज्ञांशी प्राथमिक चर्चा करून टॉन्सिल काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रिया विनागुंतागुंतीची नियमितपणे होणारी साधी सोपी आहे. डॉ. एस. व्ही. गोगटे यांनी...
एप्रिल 25, 2019
24 एप्रिल 2019 @RahulGandhi राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हि़डीओ शेअर करत हिंदीत 'चौकीदार' या मुद्द्यावर चार ओळी लिहील्या आहेत. या व्हिडीओत जनता मोदी सरकारला देशात भांडणं लावण्याचा आणि खोटं बोलण्याचा आरोप करत आहेत. यावर कॅप्शन देत गांधी म्हणतात, 'खरेपणा उघड झाला तर नाटकं चालत नाही. जनतेसमोर...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती? 25 एप्रिल, 2019 निवडणूक...
एप्रिल 25, 2019
आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालन यांनी आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेताहेत. आयुष्यात पहिल्यांदाच त्या हे काम करताहेत ‘मुथूट ब्लू धून बदल...
एप्रिल 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. तावडे यांनी सांगितले की,...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : 'माझी आई कधीच माझ्याकडून पैशाची अपेक्षा ठेवत नाही. पण मी जेव्हा भेटायला जाईन तेव्हा माझ्या हातावर सव्वा रूपया ठेवते,' अशी आईबाबातची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मैं जब भी अपनी माता जी से मिलने जाता हूँ तो सवा रुपया पक्का मेरे हाथ में देती हैं, और कभी हमसे अपेक्षा नही...
एप्रिल 25, 2019
भांडूप : 'अपघातात हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरे हिला किरीट सोमय्या न्याय देऊ शकले नाही, तर त्यांनी केवळ प्लॅटफॉर्मची उंची मोजण्याच कामं केलं,' अशी टीका मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांनी काल (ता. 24) भांडूप येथील सभेत केली. याला किरीट सोमय्या यांनी 'आता लोकंच राज ठाकरेंची उंची दाखवून देत आहेत,'...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ...
एप्रिल 25, 2019
बीजिंग (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर अवकाश यान पाठवून चीनने विक्रम केला आहे. आता चंद्रावर मानवाला पाठवून पुढील दहा वर्षांत तेथे चांद्रस्थानक उभारण्याचा विचार चीन करीत आहे, अशी माहिती येथील "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी अवकाशशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांचा हवाला...
एप्रिल 25, 2019
श्रीलंकेतील हल्ल्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे अपयश ढळढळीतपणे समोर आले. या लढाईच्या व्यूहरचनेची नव्याने आखणी करावी लागेल. श्री लंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समोर आणलेल्या जळजळीत वास्तवाची दखल श्रीलंका सरकार, तेथील सुरक्षा दले, तपासयंत्रणाच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना...
एप्रिल 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारूसंदर्भात ऑनलाईन पद्धतीने राज्यातून 298 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये अवैध दारूविक्री; तसेच हातभट्टी दारूच्या तक्रारी सर्वांत जास्त असून, त्यापैकी 140 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे; तर 108 तक्रारींवर अद्याप...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 24, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एफ विभाग कार्यालयात जागा नसल्याने आठ महिन्यांपासून आधार कार्ड केंद्र बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आधार कार्डच्या कामासाठी नागरिकांना कोपरखैरणे किंवा ऐरोलीपर्यंत हेलपाटे मारावे लागतात. त्यात वेळ व प्रवासखर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...