एकूण 446 परिणाम
January 17, 2021
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या रोखठोक शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. कठोर अजितदादा, कणखर अजितदादा, चुकलेल्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेत सुनावणारे अजितदादा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. संकटात असलेल्या सर्वसामान्यांच्या मदतीलाही अजितदादा...
January 16, 2021
मुंबई  : यंदा खाजगी आयटीआयमध्ये केवळ 40 टक्के प्रवेश झाले आहेत. विद्यार्थांअभावी संस्था चालविणे कठीण असल्याने राज्यातील विशेषत: मुंबई आणि उपनगरातील खासगी आयटीआय संस्थांनी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई...
January 16, 2021
पुणे - बनावट मान्यतांचा आधार घेत काही बनावट शिक्षकांनी शाळेत काम न करताही सरकारी तिजोरीतून वेतनाचे पैसे उकळल्याचा प्रकार पोलिस तपासात पुढे आला आहे. ही रक्कम एक कोटी 14 लाखांच्या घरात आहे. यांसारखी अनेक प्रकरणे उघड होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  राज्य सरकारने शिक्षकभरती बंद...
January 15, 2021
पुणे - बनावट शिक्षक मान्यतांप्रकरणी पुणे पोलिसांनी सरकारी कार्यालयांची झाडाझडती सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद आणि पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ यांच्याकडे गेल्या 10 वर्षांचे आवक-जावक रजिस्टर मागितले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी संभाजी शिरसाटकडून जप्त केलेल्या...
January 14, 2021
नगर : विविध कामांसाठी थेट जनतेच्या खिशाला हात घालणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतो. या विभागाच्या नगर कार्यालयाने गेल्या चार वर्षांत केलेल्या कारवाईतून, खाबुगिरीत पोलिसच आघाडीवर असल्याचे दिसते. या काळात तब्बल 35 पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.  महसूल आणि पोलिस...
January 13, 2021
बेळगाव : शाळेला जागा उपलब्ध नसल्याने एक महिन्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यास जागा उपलब्ध करुन द्या, असे कारण देत संभाजीनगरातील कन्नड शाळा वडगावमधील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 मध्ये भरविण्यात आली. मात्र, दोन वर्षे झाली तरी कन्नड शाळेसाठी स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. तसेच पूर्व प्राथमिक असलेल्या या...
January 13, 2021
पथ्रोट (जि. अमरावती) ः मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या पक्षाची महाराष्ट्रात सत्ता आहे. असे असतानाही सरकारकडून शेतकऱ्यांना शेतमालाच्या नोंदीबाबतचे मॅसेज हे इंग्रजीतून करून त्यांची थट्टा केल्याचा प्रकार पथ्रोट सर्कलमध्ये समोर आला आहे. कोरोनाच्या काळात शासकीय-निमशासकीय व खासगी क्षेत्रात ऑनलाइन...
January 13, 2021
मुलांना किती वयाचे झाले की शाळेत प्रवेश दिला पाहिजे याबाबत शिक्षण विभागाचे कधीही एकमत झालेले नाही. काही वर्षांपूर्वी अडीच वर्षाच्या मुलांना नर्सरीमध्ये किंवा छोट्या गटात प्रवेश दिला जायचा. याचा अर्थ इयत्ता पहिलीचे प्रवेश वय हे पाच वर्ष सहा महिने होते. मग बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा...
January 12, 2021
पुणे - कोरोनाच्या काळात राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात कामगार कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्या समवेत लाखो विद्यार्थी देखील शाळेपासून दुरावले. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आता खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेच पाऊल उचलले आहे. घरोघरी जाऊन शाळाबाह्य...
January 12, 2021
मुंबई: कोरोना काळात जे जे रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांची स्तुती जेवढी केली जाईल तितकी कमी आहे. कोविड नसलेले रुग्णालय असूनही, शेवटच्या क्षणी आणि गंभीर अवस्थेत प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 192 कोविड पॉझिटिव्ह महिलांची सुखरुप प्रसूती करून डॉक्टरांनी आई आणि बाळाचे प्राण वाचवण्याची...
January 12, 2021
मुंबई: कायम सेवेत सामावून घ्यावे आणि रोखठोक मानधन न देता सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्‍टरांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. मुंबईच्या जेजे रुग्णालयातही सकाळी 10 वाजल्यापासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. जेजे...
January 11, 2021
अकाेला : सन् २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा महाविद्यालयांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीपासून (दुसरा हप्ता) वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जातील त्रुटी, विद्यालय-महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना...
January 10, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून...
January 10, 2021
अहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु सदस्यांची नेमकी काय कर्तव्य असतात. तो काय करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तो काय करू शकतो याची माहिती कितीजणांना आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणापासून नेहमी...
January 10, 2021
उमदी (जि. सांगली) ः जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थित राहण्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश असताना जत तालुक्‍यातील अनेक शिक्षक शाळेत हजरच राहत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी शासनाच्या व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. अनेक शिक्षक शाळेला...
January 09, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीमुळे जिंकता आली. शिक्षक मतदारसंघातून लोकप्रतिनिधी जे निवडून जात होते. त्यांच्यापेक्षा चांगले काम प्रा. जयंत आसगावकर यांच्याकडून होईल, याची मला खात्री आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांच्या मागे पक्ष उभा असेल. सभागृहात...
January 09, 2021
घाव वासनेचे अजुनी "ती' सोसतेच आहे  हुंदक्‍यांनाही अंत असू दे, घाव नको घालू...  स्त्रीचे शोषण तेव्हाही होत होते आणि आजच्या नव्या युगातही होतेच आहे. फक्‍त दशकागणिक त्याची तऱ्हा बदलत गेली आहे. या बाबतीत अनेक कायदे, प्रबोधन करून झाले; तरी पुरुषी मानसिकतेत काही बदल झालेले नाहीत. जातीपातीच्या भिंतीही...
January 08, 2021
कोल्हापूर:  मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने 59 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. मात्र विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते...
January 08, 2021
उमदी : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थित राहण्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश असताना जत तालुक्‍यातील अनेक शिक्षक शाळेत हजरच राहात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी शासनाच्या व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.  अनेक शिक्षक शाळेला कुलूप...
January 07, 2021
अमळनेर (जळगाव) : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा शासनाने यू- टर्न घेत सम्यक समितीची निर्मिती केली. यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत आहे. शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जुन्या पेन्शनचा...