एकूण 75 परिणाम
March 03, 2021
एरंडोल (जळगाव) : पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने सरकारी निवासस्थानात गळफास घेवून आत्महत्या केली. एरंडोल पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या आशालता हरिभाऊ वानखेडे ह्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी...
March 01, 2021
नवी दिल्ली : 'पंतप्रधान कौशल्य विकास योजना' भारत सरकारची योजना आहे जी जुलै 2015 मध्ये सुरु करण्यात आली होती. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये मिळवून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांचे...
February 26, 2021
कापडणे : राज्यातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सुरू होतील, अशी दमदार चर्चा सुरू झाली. त्या अनुषंगाने खासगी, निमसरकारी, सरकारी शाळांमध्ये तयारीलाही वेग आला होता. कोरोना चाचण्याही बहुतेक शिक्षकांच्या झाल्या होत्या. मात्र, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्राथमिक शाळांच्या उघडण्यावर प्रश्नचिन्ह...
February 15, 2021
राजापूर (रत्नागिरी) : अनेकांच्या आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले, काहींच्या पालकांना विविध व्याधींनी ग्रासलेले, बहुतेकांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच... अशा अनेक कारणांनी अनाथ, निराधार झालेल्या अनेक मुलांना तालुक्‍यातील ओणी येथील वात्सल्य मंदिराने आधार दिला. येथील बालकाश्रमात त्यांना संस्काराचे...
February 14, 2021
तळेरे (सिंधुदुर्ग)  : भारत सरकारच्या हरित सेनेच्यावतीने निवडण्यात आलेल्या देशपातळीवरील 45 विद्यार्थ्यांमध्ये मुटाट (ता. देवगड) हायस्कूलच्या दहावीतील पार्थ परांजपे याची भविष्यातील 'निसर्ग शास्त्रज्ञ' म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड केली आहे.  भारत सरकार व निकॉन कंपनीसोबत भागीदारीमध्ये...
February 11, 2021
कोल्हापूर : राज्यपालांच्या विमानाला परवानगी दिली जात नसेल तर सूडभावनेचा हा अतिरेक आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्यपालांच्या कार्यालया दरम्यान समन्वय नसेल तर राज्य चालवायला हे...
February 09, 2021
एकेकाळी लहानलहान गावांमध्ये विखुरलेली बेलापूरपट्टी आज देशाच्या नकाशावर नवी मुंबई शहर म्हणून ठळकपणे दिसत आहे. राहण्यायोग्य शहर, सुंदर आणि स्वच्छ शहर, नानाविध सुविधांचे शहर अशा अनेक शब्दांत या शहराचा गौरव होतो. यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो आमदार गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीचा. कोरोना संकटकाळातही नाईक...
February 09, 2021
खानापूर (बेळगाव) : शाळा सुरु होण्यास दिरंगाई झाल्यामुळे राज्यात बालविवाह आणि बालकामगारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, बालकामगार आणि बालविवाहांना आळा घालण्यासाठी समाजकल्याण तसेच महिला व बाल कल्याण खात्याकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सोमवारी (ता. ८) दिली. ते...
February 08, 2021
मालेगाव (जि.नाशिक) : ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे कसमादेसह चांदवड, नांदगाव परिसरात सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा येथील ऐश्‍वर्या लॉन्समध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात ‘गौरव भूमिपुत्रांचा’ पुरस्कार देऊन सन्मान...
February 03, 2021
बार्शी (सोलापूर) : राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी- कॉंग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होताच, पक्ष वाढीसाठी आपल्याच पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. बार्शी तालुक्‍यात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सत्तेची ऊब मिळावी यासाठी तर चक्क...
January 29, 2021
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या संदर्भातील धोरण निश्चित केलेल्या समितीने १५ मार्च २०२० रोजी शासनाला आपला अहवाल सादर केला होता. या अहवालावरून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येणार होती. मात्र, दहा महिने...
January 29, 2021
इचलकरंजी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रिय लाभार्थ्यांना आता गृहपयोगी 30 वस्तूंचा संच मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे दहा लाख लाभार्थ्यांना होणार आहे. या वस्तूंच्या वितरणास राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून नुकतीच मंजुरी दिली आहे. यापूर्वी...
January 23, 2021
नाशिक : कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित मजुरांच्या पायपिटीतून विदारक चित्र देशापुढे आले. पण नेमके किती स्थलांतरित मजूर आहेत याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नव्हती. आता केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाने स्थलांतरित आदिवासींची नोंद करत त्यांच्यासाठी सरकारच्या योजना पोचविण्यासाठी श्रमशक्ती हे राष्ट्रीय...
January 22, 2021
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : गेल्या काही दशकात केंद्रीय स्पर्धा परीक्षा क्षेत्रात (UPSC, SSC, Railway , NTPC, Banking) क्त उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची मक्तेदारी होती. परंतु अलीकडच्या काळात ही मक्तेदारी मोडून काढत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत...
January 10, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून...
January 10, 2021
अहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु सदस्यांची नेमकी काय कर्तव्य असतात. तो काय करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तो काय करू शकतो याची माहिती कितीजणांना आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणापासून नेहमी...
January 09, 2021
घाव वासनेचे अजुनी "ती' सोसतेच आहे  हुंदक्‍यांनाही अंत असू दे, घाव नको घालू...  स्त्रीचे शोषण तेव्हाही होत होते आणि आजच्या नव्या युगातही होतेच आहे. फक्‍त दशकागणिक त्याची तऱ्हा बदलत गेली आहे. या बाबतीत अनेक कायदे, प्रबोधन करून झाले; तरी पुरुषी मानसिकतेत काही बदल झालेले नाहीत. जातीपातीच्या भिंतीही...
January 06, 2021
भविष्यकाळात जर कधी दक्षिण आशियाच्या इतिहासातील ठळक डावपेचांसंबंधीच्या घटनांचा वस्तुनिष्ठ इतिहास कधी लिहिला गेलाच तर वर्ष २०१९ हे वर्ष हे एक कलाटणी देणारे वर्ष म्हणूनच ओळखले जाईल. २०१९ च्या फेब्रूवारी महिन्यातील पुलवामाच्या आत्मघातकी बॉंबहल्ल्यापासून ते ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस...
January 04, 2021
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज (साेमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. उंडाळकरांना राज्यातील विविध नेत्यांसह नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भाेसले, डाॅ. इंद्रजीत...