एकूण 48 परिणाम
ऑगस्ट 05, 2018
रत्नागिरी - अभिनेता आमीर खानच्या ‘तारे जमीं पर’ चित्रपटात डिसलेक्‍सियाग्रस्त विद्यार्थ्यांची कथा आहे. या चित्रपटातील ‘ईशान’ शालेय शिक्षणात गोंधळलेला दाखवला आहे. या चित्रपटाची प्रेरणा घेऊन अशा विद्यार्थ्यांसाठी ‘अध्ययन अक्षमता विद्यार्थी’ ही योजना राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : "निराशेतून आरक्षणाची मागणी होत असते. या आरक्षणाच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांमध्ये एकवाक्‍यता होणे गरजेचे आहे. राज्यात आरक्षणाबाबत काही नेत्यांचा विरोध असल्याचे नमूद करीत या आंदोलनात जबाबदार पक्षांच्या नेत्यांनी तेल ओतण्याचे काम करू नये,'' असा सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
जुलै 08, 2018
पुणे, ता. 7 : अनाथांना नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिल महिन्यात काढला. मात्र त्याच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झाली नाही. 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेताना या तरतुदीचा काहीच उपयोग झाला...
जून 18, 2018
मुंबई - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित राहत नाहीत. असा ठपका ठेवून राज्य सरकारने अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने सुरु करण्याचा निर्णय १५ जून ला घेतलेला आहे. या निर्णयावर ‘एसएफआय’ चा आक्षेप आहे. कारण राज्यातील...
मे 22, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत जनसुनावणीवेळी विविध १७२ संघटनांसह वैयक्तिकरित्या एक लाखांहून अधिक निवेदने सादर केली आहेत, अशी माहिती माजी न्यायाधीश व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांनी दिली.  सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात कोल्हापूर व सांगली...
एप्रिल 14, 2018
उमरखेड (जि.  यवतमाळ) : ‘मोदी सरकार मुस्लिम समाजाला शरियतपासून दूर नेण्याचे षड्यंत्र रचत आहे, तर दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. यासाठी दलित व मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे आवाहन ‘एएमआयएम’चे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केले...
एप्रिल 14, 2018
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (ऍट्रॉसिटी) दिलेल्या आदेशानंतर देशभर संतापाची भावना उसळल्याने त्याचे परिणाम सत्तेवर होऊ नयेत याची काळजी घेण्यास भाजप सरकारने सुरवात केली आहे. ऍट्रासिटीअंतर्गत नोंदविल्या जाणाऱ्या खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील...
एप्रिल 04, 2018
भुवनेश्वर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्यात येणारे आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही आणि ते कोणाला रद्दही करू देणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (बुधवार) दिले.  कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपटणा...
एप्रिल 02, 2018
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील...
मार्च 17, 2018
‘राष्ट्रीय सुरक्षे’च्या नावाखाली सरकार आपल्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवते तेव्हा खरा प्रश्‍न निर्माण होतो. हा प्रश्‍न केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा नाही, तर आपण लोकशाहीमध्ये सरकारला कसे आणि कुठपर्यंत अधिकार देतो याचाही आहे. बहारीनमध्ये एका पत्रकाराला तिथल्या शासकाने देशद्रोहाच्या आरोपावरून...
मार्च 08, 2018
आपण भारतीय लोक कोणत्याही गोष्टीचे माकड करण्यात प्रविण आहोत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिन मुळात का पाळला जातो? तर पुरुष प्रधान संस्कृतींमुळे निर्माण झालेले स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली जावीत म्हणून. पण आपण तो एखादा सण असावा तसा साजरा करुन त्याचे गांभीर्यच नाहीसे केलेले आहे...
फेब्रुवारी 23, 2018
औरंगाबाद - खैरलांजी, सोनई आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर काही प्रतिक्रिया दु:ख देणाऱ्या होत्या. त्यामुळेच मी ‘यापुढे असे खटले लढणार नाही’ असे म्हणालो होतो; मात्र ते वाक्‍य अंतिम नाही, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या आहेत. त्या...
जानेवारी 11, 2018
सर्वोच्च न्यायालयात याचिका; सरकारला म्हणणे मांडावे लागणार  नवी दिल्ली - देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून वदवून घेतल्या जाणाऱ्या प्रार्थना हिंदुत्वाला प्रोत्साहन देतात, संबंधित विद्यालये ही सरकारी असून सरकारच्या अनुदानावरच ती चालतात त्यामुळे या विद्यालयांमधील अशा...
जानेवारी 10, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयात घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरासाठी केंद्राला नोटीस बजावली आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालयात प्रार्थनेवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे.   याबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात...
डिसेंबर 30, 2017
सटाणा : १९३३ पासून देशातल्या आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण व वैद्यकीय सेवेचं नियंत्रण करणारी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) बरखास्त करून त्याऐवजी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) ची स्थापना करण्याच्या केंद्र शासनाच्या विधेयकाचा शहरातील डॉक्टर्स असोशिएशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. या...
डिसेंबर 24, 2017
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मोडीत काढून, त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. आता याबाबतची प्रक्रिया पार पडून, अंतिमतः एमसीआयच्या जागी नवी परिषद येईल, अशी चिन्हं आहेत. हे नवं सरकारी ‘...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - पदोन्नतीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिली नसल्याने शालेय शिक्षण विभागाने आरक्षणांतर्गत पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची पदावनती करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनातदेखील पदोन्नतीतील आरक्षणाला संरक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्च...
नोव्हेंबर 06, 2017
'द अननोन सिटिझन' नावाची कविता आहे. इंग्लंडहून अमेरिकेत येऊन स्थायिक झालेले कवी व लेखक डब्ल्यू. एच. ऑडेन यांची ही कविता आहे. त्यांनी 1939 मध्ये ती लिहिली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील सरकारचा वाढता हस्तक्षेप कसा असतो यावरची भेदक टिप्पणी या कवितेत आहे. कवितेची सुरवातच एका नागरिकाच्या...