एकूण 21630 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जत - तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः व आमच्या सरकारने केली आहे. त्याचे जनक आम्ही आहोत. आज हे पाणी जत पूर्व भागात मोठेवाडी, भिवर्गी, तिकोंडी इथपर्यंत आलेय. हे पाणी तुबची योजनेचे आहे. आठ दिवसांत ते संखसह पूर्व भागातील तेरा तलावांत सोडू, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मंत्री तथा आमदार एम. बी....
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था कमकुवत बनली असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यानंतर आता यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकावरच निशाणा साधला. त्या म्हणाल्या, सरकार चांगल्या पद्धतीने...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 18, 2019
वॉशिंग्टन - गुंतवणूकदारांना जगात भारतापेक्षा अन्यत्र चांगली संधी मिळू शकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केला. भारत हा लोकशाहीप्रेमी आणि भांडवलदारांना आदर देणारा देश आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ आणि ‘...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण...
ऑक्टोबर 17, 2019
  नवी दिल्ली: सरकार सध्या शौचालयाचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. बरेच लोक आता प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबाबत जागरुक झालेले दिसत आहेत. दिल्लीत राहणारा अश्‍विनी अग्रवाल या तरुणाने...
ऑक्टोबर 17, 2019
मौदा, (जि. नागपूर) : विदर्भात कॉंग्रेसला बहुसंख्येने निवडूण दिल्यास चौराई धरणातील पाण्यासह छिंदवाडा जिल्ह्यातील इतर धरणाचे पाणी देखील नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ, असे मतदारांना आमिष दाखवणारे आश्वासन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले. कामठी विधानसभा मतदारसंघातील मौदा...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 17, 2019
वारजे माळवाडी : मतदारसंघातील नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने दळणवळणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. चांदनी चौकातील प्रकल्प, सिंहगड घाट रस्त्यात दरड संरक्षणासाठी जाळ्या बसविल्या. आंबी,  निळकंठेश्वरच्या रस्त्यासाठी जास्तीचा निधी आणून मतदारसंघातील वाहतूक गतिमान आणि...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : सर्बियातील बेलग्रेड येथे अंतर्गत संसदीय संघ (आयपीयू)च्या बैठकीत काश्‍मीर मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानवर आज कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ताशेरे ओढले. जम्मू काश्‍मीरच्या असंख्य दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या देशाने मानवतेचा उल्लेख करणे ही एकप्रकारची थट्टाच आहे, असे मत थरूर यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून,...
ऑक्टोबर 17, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यावरून राज्यभरात सगळीकडे रान पेटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता राज्य सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेल्या तरुणांना आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील प्रचारसभेत त्यांनी तरुणांना चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. 'कोणी कितीही अप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी, येणारी वर्षे ही आश्वासक आहेत. जगातील...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...