एकूण 853 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल 4 लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल यांनी "पंतप्रधान मोदी आणि भाजपमुळे देश...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना केली. दुष्काळाच्या...
नोव्हेंबर 25, 2018
औरंगाबाद : दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहेत. मागच्या सरकारपेक्षा भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत. कर्जमाफीही फसवी आहे. म्हणून या "हालगट' सरकारला हाकलून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औरंगाबादेत 27 नोव्हेंबरला विभागीय आयुक्‍त कार्यालयावर दंडुका मोर्चा...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्‍टरी 50 हजार रुपये त्वरित द्यावेत, या मागणीसाठी विधानसभेत गोंधळ घातला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर शोक...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
नोव्हेंबर 15, 2018
चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करते आहे, ईतकेच नाही तर एकाच तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ तर काहीमध्ये नाही असे...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा...
ऑक्टोबर 31, 2018
लोणी काळभोर - राज्याच्या सर्वांगीण विकासाऐवजी जनतेची फक्त दिशाभूल करण्याचे काम दोन्ही सरकारे प्रामाणिकपणे करीत आहे. आगामी निवडणुकीत या फसव्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.  लोणी काळभोर (ता....
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ - लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ येथे झालेल्या पक्षाचे बूथ व केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.  खडसे म्हणाले...
ऑक्टोबर 26, 2018
भुसावळ : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयात आज झालेल्या बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.  श्री. खडसे...
ऑक्टोबर 25, 2018
नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा सरकार आणि प्रशासन यांच्याइतकेच नागरिकांचे तिच्याशी वज्रमुठीने झुंजणे महत्त्वाचे असते. राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना  नागरिकांनीही या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृतिशील झाले पाहिजे.  पा णी असेल तर दगडावरही पीक घेता येते, असे म्हणतात. पण पाणी असेल...
ऑक्टोबर 22, 2018
नगर - ‘‘किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. रामदास भाई मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या. सरकारला विचारा कर्जमाफीसाठी किती आर्थिक तजवीज केली होती? किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले? हा कर्जमाफीचा गैरव्यवहार आहे,’’ असा आरोप करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. ...
ऑक्टोबर 03, 2018
फुलंब्री : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षीचा दुष्काळ अधिक कडक होण्याची शक्यता आहे. मात्र या दुष्काळाची दखल सरकार घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी (ता. 2) व्यक्त केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पेंडगाव ते बोरगाव अर्ज या रस्त्याचे व...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा...
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - राज्यातील युती सरकारचा मीच संकटमोचक असल्याने मला समन्वय समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ते रविवारी (ता.३०) म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते.  सिद्धरामय्या म्हणाले, ‘युती सरकार अडचणीत येऊ नये, हे पाहण्यासाठी मला...
ऑक्टोबर 01, 2018
शेतकऱ्यांना मिळाले केवळ 30 टक्के पीककर्ज नागपूर : महाराष्ट्र सरकारने 15 हजार कोटींची पीक कर्जमाफी दिल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी जेमतेम 30 टक्केच पीककर्जाचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी 28 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या पीककर्ज...