एकूण 108 परिणाम
ऑगस्ट 17, 2017
मुंबई -  शिवसेनेच्या कॅबिनेट, राज्यमंत्र्यांची शुक्रवारी (ता. १८) शिवसेना भवन येथे पक्षाच्या वतीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे झाडाझडती घेणार असून, या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी, कर्जमाफी, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा होण्याची शक्‍...
जुलै 24, 2017
मुंबई - ""राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. विरोधकांमध्ये एकमत नाही, आम्ही फूट पाडलेली नाही. आम्हीसुद्धा विरोधात होतो; पण अशी वेळ कधी आली नव्हती. आमच्यातही मतभेत होते; पण आम्ही एकत्रितपणे पत्रकार परिषदांना सामोरे जात होतो. विरोधकांकडून दोन निवेदने प्राप्त...
जून 29, 2017
कर्जत - आघाडीचे सरकार 15 वर्षे होते. त्या वेळेस त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आता मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोंग करत आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले शेतकऱ्यांचा विकास काय करणार, अशी बोचरी टीका कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
जून 27, 2017
लखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100...
जून 21, 2017
सांगली - शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना केवळ चर्चेचे गुऱ्हाळ लावून, समित्या नेमून वेळ काढूपणा सरकार करत आहे. शेतकरी संपाची टर उडवून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता कर्जमाफी विरोधात आहे, असा आरोप आज माजी मुख्यमंत्री...
जून 20, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडे कोणताही पर्याय नसल्याने भाजपने पुढे केलेल्या रामनाथ कोविंद या नावाला समर्थन देणे हा सद्यःस्थितीतला सर्वोत्तम निर्णय असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. या निवडणुकीतील मतदानासाठी कोणताही "व्हिप' लागू होत नसल्याने मते फुटतील हे लक्षात घ्यायला हवे...
जून 18, 2017
मुंबई - प्रत्येक जागा, प्रत्येक निवडणूक भाजप पक्ष ‘शतप्रतिशत’ जिंकण्यासाठीच लढत असतो, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे; मात्र समजा मुदतपूर्व निवडणूक झालीच, तर आम्ही त्या लढवू...
जून 16, 2017
दानवे; अमित शहा मातोश्रीवर जाणार मुंबई - राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता नाही. मात्र त्या झाल्याच तर भाजपाची त्यास तयारी असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारपासून (ता.16) तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 11, 2017
सोलापूर - कर्जमाफीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय सुकाणू समितीच्यावतीने आज (रविवार) कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी मोबाईलवर संवाद साधत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सरकार...
जून 10, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्‍यातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाजूला केला; तर ते मुख्यमंत्री म्हणून अवघ्या पंधरा मिनिटांत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. मात्र त्यांची मानसिकता नाही. "रेल्वे रोको' करूनही सरकारला जाग आली नाही; तर विमान उडू देणार नाही,'' असा...
जून 10, 2017
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात सतीश चौधरी या शेतकऱ्याने मुंडण करून सरकाचा निषेध नोंदवला. त्याचवेळी भाजप नेत्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करत सरकारविरोधातील...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
जून 08, 2017
शिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक मुंबई - विक्रमी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला धन्यवाद देईल, अशी भावना व्यक्‍त करतानाच शिवार सभांमध्ये शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री...
जून 07, 2017
संघटनेला हवे शेवटचा शेतकरी समाधानी होईपर्यंत आंदोलन मुंबई - कर्जमुक्‍ती ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांची मागणी पूर्णत: प्रत्यक्षात येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवायला हवे, अशी पक्षसंघटनेची भावना आहे. मात्र, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेहमीप्रमाणे शांत रहाणार...
जून 06, 2017
मुंबई - आंदोलनाची तीव्रता वाढल्यावर घाईघाईने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घोषणेमुळे सरकरी तिजोरीवर सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. अगोदरच चार लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर सरकारच्या डोक्‍यावर असताना सुमारे 41 लाख...
जून 06, 2017
मुंबई - शेतकरी संपावर असताना राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करावी. दरम्यान, केवळ अल्पभूधारकांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून शेतकऱ्यांमधे फुट पाडू नये. सरकारने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशी मागणी कॉंग्रेसचे...
जून 03, 2017
मुंबईसह मोठ्या शहरांना शेतकरी संपाच्या झळा पुणे - किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे राजधानी मुंबईसह मोठ्या शहरांची भाजीपाला व दूध कोंडी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या संपाच्या झळा शहरांना बसण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून (ता. 3) दूध व...
मे 22, 2017
मुंबई - ‘एक देश, एक कर’ हा मूलमंत्र घेऊन भाजप सरकारने ‘जीएसटी’ लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असला तरी, यावरून मात्र ‘यूपीए’ सरकार व मोदी सरकार यांच्यातील राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. याचेच पडसाद आज विधिमंडळातील चर्चेत प्रकर्षाने उमटले. आजी व माजी...