एकूण 71 परिणाम
डिसेंबर 17, 2017
नागपूर - कर्जमाफी, बोंडअळी, कीटकनाशकाची फवारणी, शिष्यवृत्ती तसेच मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचन घोटाळ्याचे अस्र उगारून विरोधकांना गप्प बसवले. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांचा...
डिसेंबर 14, 2017
महाराष्ट्राच्या उपराजधानीतील मंगळवारचा दिवस हा विरोधकांचाच होता! देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी अल्पमतातील सरकार स्थापन केले, तेव्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारच्या पाठीशी उभी आहे, असे चित्र निर्माण झाले होते. पुढे महिनाभरात शिवसेना विरोधी बाकांवरून उठून...
डिसेंबर 13, 2017
शरद पवार आज शरद जोशींची भाषा बोलत आहेत. `कर,कर्जा नही देंगे; बिजली का बिल भी नही देंगे` ही शेतकरी संघटनेची घोषणाच होती. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केवळ राजकीय असंतोष संघटित करण्यापेक्षा अधिक व्यापक आणि सखोल भूमिका घेण्याची गरज आहे. `राज्य सरकार तुमच्या खात्यात कर्जमाफीची संपूर्ण...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - ‘‘आघाडी सरकारच्या काळात बळिराजाने विक्रमी धान्याचे उत्पादन करून देशाच्या भुकेचा प्रश्‍न सोडवला. त्याच शेतकऱ्यांवर आता मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दमदाटीची भाषा करतात. शेतकऱ्यांनो, तुमच्यामध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद आहे,’’ असे सांगून...
डिसेंबर 10, 2017
नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीत झालेला अभूतपूर्व घोळ, पावणेदोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा न होणे, योग्य दर मिळत नसल्याने हैराण झालेला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी, ओखी वादळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने झालेले नुकसान, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी मुद्द्यांमुळे...
डिसेंबर 10, 2017
कागल : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही कर्जमाफीची रक्‍कम बॅंकेत जमा केलेली नाही. ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे. कर्जमाफीची रक्‍कम तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी व सातबारा कोरा करावा,' अशी आमची मागणी आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांच्या...
नोव्हेंबर 29, 2017
कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला.  कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ऑनलाईन घोळामुळे कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा नाही....
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे. कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
नोव्हेंबर 02, 2017
अकोला : तीन वर्षांपासून सततच्या नापिकीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत सरकारने केली नाही. त्यातच आता सोयाबीन उत्पादकांचीही सरकारने थट्टा चालविली आहे. हमीभावाने खरेदीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना या सरकारने आर्थिक अडचणी टाकले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे नेते...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतची जवळीक जरा लांबूनच ठेवा. राजशिष्टाचार वगळता भाजप नेत्यांशी फारशी जवळीक करू नका. कॉंग्रेस हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मित्र आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस नेत्यांसोबत जवळीक वाढवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या...
ऑक्टोबर 23, 2017
सांगली - डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना सरकारने पोटाशी धरावे, ओट्यात घ्यावे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, त्यांचे सचिव, जिल्हा बॅंक...
ऑक्टोबर 06, 2017
चिपळूण - वाढत्या महागाईविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी एल्गार आंदोलन करण्यात आले. २५० हून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जनमत सरकारच्या विरोधात जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला विरोध करावा, असे आवाहन...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - नोटाबंदी व जीएसटीसारख्या लागोपाठच्या निर्णयाने देशात महागाई, मंदी व बेरोजगारी वाढत असून, देशाच्या आर्थिक वृद्धी दरातली वाढती घट ही चिंताजनक आहे. त्यातच केंद्राची बुलेट ट्रेन व राज्य सरकारची कर्जमाफी निव्वळ फसवी असून, लोकांना मोठी दिवास्वप्न दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची चौफेर...
ऑक्टोबर 03, 2017
शरद पवार यांनी दिली 5 नोव्हेंबरपर्यंत मुदत; शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याचा निर्धार नाशिक - शेतीसंबंधीच्या कर्जाचा बोजा माफ करायला हवा, अशी आग्रही भूमिका मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे राज्य सरकारला सरसकट कर्जमाफीसाठी 5 नोव्हेंबरपर्यंतचा "अल्टिमेटम' दिला आहे....
जून 26, 2017
9 जूलै पासून सुकाणू समिती करणार राज्यभर दौरे. औरंगाबाद: सरकारने सुकाणू समितीचा प्रस्ताव धुडकावून लावत मनमर्जीने कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना फसविले आहे. असा आरोप समितीचे सदस्य तथा स्वराज अभियान-जय किसान आंदोलनाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी आज (सोमवार) पत्रकार...
जून 26, 2017
पुणे - ""राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, तो पूर्णपणे समाधानकारक नाही. परंतु, त्यांनी त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकार्य मिळेल,'' असे सांगून, ""शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी निवडणुकांमध्ये दिलेल्या स्वामिनाथन...
जून 24, 2017
मुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्याच वेळी मंत्रिमंडळातील...
जून 19, 2017
पिकांच्या हमीभावाच्या विषयाचे चंद्रकांत पाटील यांचे आकलन अपुरे आहे. मुळात वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात हमीभावात वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी वाढ मिळाली. कारण सगळा जोर `इंडिया शायनिंग`वर होता. वाजपेयी सरकार पायउतार...