एकूण 805 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
परभणी : शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शिक्षकांअभावी मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणार नाही. आश्रमशाळाही दुरावस्थेत आहेत. त्यामुळे आता परिस्थिती बदलायची असेल तर भगवान महादेवांसारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला घालवण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवार) सांगितले....
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : दुष्काळाने करपलेले रान पाहून पाणावलेल्या, पावसाची वाट पाहून थकलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांना आता एका वेगळ्याच दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. घाम आणि धूळ यामुळे डोळ्यांच्या बुब्बुळांवर पडदा निर्माण होण्याचा विकार या भागात वाढल्याचे दिसत आहे. उन्हातान्हात खपणारे शेतकरी...
ऑगस्ट 21, 2019
देशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीने केल्या आहेत. या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाली, तर उच्च शिक्षण क्षेत्रात देशाची वेगाने प्रगती होईल, यात शंका नाही. येत्या २५ वर्षांचा विचार केला असता आपल्याला मुक्त,...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 16, 2019
 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. ढोणेवाडीसारख्या...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन : ‘अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची? घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना.’ ‘मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला. ‘बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी राहायला एवढं...
ऑगस्ट 11, 2019
कलम ३७०संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर वेगवेगळे आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेपासून संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीपर्यंत अनेक गोष्टी आहेत. त्या संदर्भात काय होऊ शकतं याबाबत ऊहापोह. जम्मू आणि काश्‍मीरला असलेला स्वतंत्र दर्जा पाच ऑगस्टला बरखास्त करण्यात आला आणि त्याबाबत...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन (संप) पुकारले. संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारने महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा (मेस्मा) डोस पहिल्याच दिवशी दिला. यामुळे भयभीत झालेल्या निवासी डॉक्‍टरांनी संप मागे घेतला. तर सरकारने या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 05, 2019
तांबडशेत. पेणपासून पाचेक किलोमीटरवरच्या हमरापूरला मागे टाकले की हे गाव येते. छोटेसेच. रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्तींचे कारखाने. प्लास्टिकच्या निळ्या कापडाने झाकलेले. त्यात कामात व्यग्र असलेले कलाकार.  एका कारखान्याजवळ थांबलो. एक वयोवृद्ध कलाकार मूर्ती रंगविण्यात व्यग्र होते. पांढरा शर्ट, पांढरी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
ऑगस्ट 02, 2019
सावंतवाडी - आपण मंत्रिपदापर्यंत पोचण्यामागे फक्त कामगार बांधवांचा हात आहे. आपला लढा कामगारांच्या प्रश्‍नांसाठी कायम झटत राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांसाठी जेवढ्या निधीची गरज लागेल, तेवढी तातडीने आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भाजपचे कामगार राज्यमंत्री संजय भेंगडे यांनी आज येथे आयोजित...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : प्रस्तावित राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल कमिशन) विधेयकाला राज्यातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनीही विरोध दर्शवला आहे. या विधेयकाविरोधात गुरुवारी (ता. 1) मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी निदर्शने केली आणि काळ्या फिती लावून काम केले.  केंद्र सरकारने...
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : आरटीईअंतर्गत खोटी माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा. त्याऐवजी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी याचिका एका पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. न्यायालयाने उपशिक्षणाधिकारी, राज्य सरकार आणि शाळा प्रशासनाला नोटीस बजावून दोन...
जुलै 31, 2019
जयपूर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीची विविध आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही काही कुटुंबियांना ना पैसे मिळाले ना जमीन. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारीत केले आहे. पुलवामा येथे 14...
जुलै 28, 2019
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेऱ्या राबवण्यात आल्या. या फेऱ्यांत राज्यात ३९ हजार ९८३ आणि मुंबई विभागात ४०९९ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात शिक्षण विभाग नापास झाल्याचा आरोप अनुदानित शिक्षा बचाव समितीने केला...
जुलै 28, 2019
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांत राज्यात 39 हजार 983 आणि मुंबई विभागात 4099 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात शिक्षण विभाग नापास झाल्याचा आरोप अनुदानित शिक्षा बचाव समितीने...
जुलै 28, 2019
काही तंत्रज्ञानं ‘डिस्रप्टिव्ह’ म्हणजे ‘उद्ध्वस्त’ करणारी असतात. म्हणजे असं की त्यांच्यामुळे एकूणच आपल्या आयुष्यावर, व्यवहारांवर आणि उद्योगांवर प्रचंड परिणाम होतो आणि त्या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल होतो. या शतकातलं ब्लॉकचेन हेही इंटरनेट किंवा मोबाईल यांच्याइतकंच किंवा त्यापेक्षाही जास्त मोठं...
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...