एकूण 4360 परिणाम
डिसेंबर 24, 2016
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्याची मेट्रो अखेर भूमिपूजनासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत झालेला विलंब भरून काढून मेट्रोचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सरकारच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असले तरी निधीची उभारणी, मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना द्यावयाचा चार ‘एफएसआय’, भूसंपादन आणि राष्ट्रीय...
डिसेंबर 23, 2016
पुणे : 'केंद्र आणि राज्य सरकार प्रादेशिक भेदभाव करत आहेत. याचमुळे त्यांनी नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले आणि पुणे मेट्रो जाणीवपूर्वक रखडून ठेवली,' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा...
डिसेंबर 23, 2016
उपनगराध्यक्ष पदासाठी मतदानाचा हक्क मुंबई - थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विविध अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारने याबाबतचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी दिला आहे. या अधिकारात उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक म्हणून नगराध्यक्षाला मतदान करता येणार आहे, तसेच समसमान मते पडल्यास निर्णायक...
डिसेंबर 23, 2016
पाटणा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्र येण्याची जरूरत असल्याचे मत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जातीयवादी भाजपला पराभूत करण्याची गरज असल्याचे...
डिसेंबर 23, 2016
आमदार जलकलश, माती घेऊन मुंबईत दाखल होणार मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ता. 24 डिसेंबर रोजी नियोजित असतानाच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून पवित्र माती, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जलकलश मुंबईतील चेंबूरमध्ये पोचणार आहेत....
डिसेंबर 23, 2016
मुंबई - अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या भव्यतेची कल्पना देणारी चित्रफीत आज सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांसमोर सादर केली. सर्वांत उंच असलेल्या या स्मारकात शिवचरित्रातील सर्व प्रसंग स्मारकरूपात, तर काही ठिकाणी नाट्यरूपात साकारले...
डिसेंबर 22, 2016
मुंबई : नोटाबंदीच्या मुद्यावरुन कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाकयुद्ध रंगलेले असताना कॉंग्रेसने आता मोदींना "गुरांचा डॉक्‍टर' अशी नवी उपाधी बहाल केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी, नोटाबंदीवरुन चाललेला गोंधळ म्हणजे गुरांचा...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...
डिसेंबर 22, 2016
भाजप-शिवसेनेच्या काळातही पदे रिक्त मुंबई - राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन दोन वर्षे उलटली, तरी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) अद्याप अध्यक्ष आणि मंडळांना सभापती नेमता आलेले नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, किरकोळ कामांसाठी सर्वसामान्यांना म्हाडा...
डिसेंबर 22, 2016
मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द...
डिसेंबर 22, 2016
जळगाव - गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी काही दिले नाही. विकासाचा हा अनुशेष आपले सरकार या पाच वर्षांत भरून काढेल, अशी ग्वाही देत पालिका निवडणुकांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही चाळीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम राखण्याचा निर्धार...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या व सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलेल्या आरोपांचे खंडन करताना भाजपने मोदी "गंगेप्रमाणे पवित्र व निर्मळ' असल्याचे नमूद केले. आपल्या मेहुण्याच्या अफाट भ्रष्टाचाराबाबत एक अक्षरही न बोलणारे व स्वतः एका...
डिसेंबर 22, 2016
शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित...
डिसेंबर 22, 2016
मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्याविरोधात नाही....
डिसेंबर 21, 2016
भाजपला पर्याय कोण ? तर त्याचे उत्तर काँग्रेस असे द्यावे लागेल. महाराष्ट्राचा विचार केल्यास काँग्रेसकडे कणा असलेला एकही नेता नाही. तरीही पालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याला सर्वांत महत्त्वाचे कारण असे वाटते की ज्यांना आपण असुरक्षित आहोत असे वाटते असा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळतो...
डिसेंबर 21, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीला विरोध करत भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर देत त्या भ्रष्ट व्यक्तींची वकिली करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत शर्मा म्हणाले, "ममता...
डिसेंबर 21, 2016
पणजी - सरकारवर टीका करणाऱ्या टीकाकारांना माझा सल्ला आहे, की त्यांना स्वतःचे कपडे काढून सर्व जनतेसमोर नागडं नाचावं, असे वादग्रस्त वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. उत्तर गोव्यातील सत्तारी येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले. गोव्यातील टीकाकार...
डिसेंबर 21, 2016
नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट भागात विकसित केलेले ग्रामविकासाचे मॉडेल भाजपशासित राज्यांसह देशभरात राबविण्याबाबत संघपरिवाराने मोदी सरकारकडे आग्रह धरला आहे. संघाच्या दीनदयाळ संशोधन संस्थेतर्फे आगामी फेब्रुवारी 2017 मध्ये देशव्यापी ग्रामोदय मेळावा...
डिसेंबर 21, 2016
मुंबई - भाजप आणि शिवसेनेतील मानापमान नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार...
डिसेंबर 21, 2016
पुणे - शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि आगामी ३० वर्षांसाठी पुरेशा दाबाने, शुद्ध पाणी पुणेकरांना मिळण्यासाठीची बहुचर्चित २४ तास समान पाणीपुरवठा योजना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंजूर केली असली तरी, आता कर्जरोखे उभारण्यासाठी सर्वच पक्षांचे नगरसेवक बुधवारच्या (ता. २१) सर्वसाधारण...