एकूण 4675 परिणाम
जानेवारी 07, 2017
  नवी दिल्ली - "पारदर्शक प्रशासन, गरीब कल्याण योजनांची कठोर अंमलबजावणी व मूल्याधिष्ठित राजकारण' हा भाजपच्या आगामी वाटचालीचा राजकीय रोडमॅप राहणार असल्याचे पक्षाने आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाअखेर स्पष्ट केले. अमेरिकेच्या धर्तीवर 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...
जानेवारी 07, 2017
उस्मानाबाद - नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसकडून शुक्रवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ आंदोलन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना गेटवर अडविल्याने निवेदन देण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर डकविण्यात आले....
जानेवारी 06, 2017
पुणे - शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा हा लोकाभिमुख करून मंजूर केल्याबद्दल पुणे बचाव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचे एका निवेदनाद्वारे अभिनंदन केले आहे.  समितीचे उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, शिवा मंत्री, संजय बालगुडे यांनी निवेदनात म्हटले आहे, की हा विकास...
जानेवारी 06, 2017
पिंपळगाव बसवंत - सामान्य माणूस देशाच्या हिताचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोक शांत आहेत, याचा अर्थ ते वेडे नाहीत. सरकारचा निर्णय नोटाबंदीचा आहे की नसबंदीचा, याचा निकाल ते योग्यवेळी मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष...
जानेवारी 06, 2017
विधानसभा निवडणुकांचे मतदान होण्याच्या सुमारासच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणे, हे आचारसंहितेचा नैतिक गाभा लक्षात घेतला तर खटकणारे आहे.आचारसंहितेविषयी आस्था निर्माण करणे हे आव्हान आहे.   संसदीय लोकशाही राजकीय पक्षांमधील स्पर्धेवर आधारलेली असल्याने त्यात प्रत्येक जण जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आणि...
जानेवारी 06, 2017
कोल्हापूर - नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही बॅंकांचे व्यवहार सुरळीत सुरू न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता.9) मोर्चा काढून तावडे हॉटेल येथे महामार्गावर रास्ता रोको होणार आहे. याच दिवसी सर्व एटीएमसमोर जनावरे बांधून ती बंद ठेवली जाणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन...
जानेवारी 06, 2017
जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी न करता...
जानेवारी 06, 2017
जळगाव - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला विरोध करून भाजपने स्वबळावरच लढावे, असा आग्रह नेहमीच धरणारे तसेच विधानसभा निवडणुकीत युती तोडण्यासाठी पुढाकार घेणारे भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना- भाजपने युती करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उद्यापासून दोन दिवस (ता. 6 व 7 जानेवारी) दिल्लीत होत असून, यात काळा पैसा व भ्रष्टाचारमुक्ती, नोटाबंदी आणि उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतल्या निवडणुका याभोवतीच चर्चेचा झोत राहणार, हे पक्के आहे. विशेषतः "चलो यूपी'चा नारा...
जानेवारी 05, 2017
विधानसभा निवडणूक जाहीर होऊन रात्र उलटत नाही तोवर गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) राज्यातील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा आज (गुरूवार) काढून घेतला. या निर्णयाने गोव्यातील विद्यमान सरकारला काही फरक पडणार नसला, तरी लहान राज्यांमधील मोठ्या राजकीय आकांक्षांचा विषय त्यामुळे पुन्हा चर्चेत...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी...
जानेवारी 05, 2017
पुणे- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी झाल्यास कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा होऊ शकतो, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाल्यास त्याच्या तुलनेत शिवसेनेला अधिक लाभ होऊ शकतो. "सकाळ'साठी "प्राब' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब...
जानेवारी 05, 2017
वडगाव शेरी - ""पुण्याचा रखडलेला विकास आराखडा राज्य सरकारने आज मंजूर केला असून, छाननी समितीने केलेल्या सर्व शिफारसी मान्य करण्यात आल्या आहेत. शहराच्या पेठांतील रस्ता रुंदीकरण रद्द करण्यात आले असून, मेट्रोसाठी झोनही कायम करण्यात आला आहे. तसेच, पुनर्विकासाच्या धोरणामुळे पेठांना संरक्षण मिळणार आहे,''...
जानेवारी 05, 2017
मुंबई - ""निवडणुकीतील "जुमल्यां'नंतर आता भाजप सत्तेचे इमले बांधत आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पातील थापा या आचारसंहितेचा भंग नाही का,'' असा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे, अशी टीका...
जानेवारी 05, 2017
ठाणे - साखर कारखाना हा विषय व्यक्ती अथवा संस्थेपुरता मर्यादित नसतानाही केंद्रात कृषिमंत्री असताना राज्यातील निर्णयाबाबत मला जबाबदार धरण्याचा जावईशोध काहींनी लावला आहे, अशी टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे लगावला. संबंध नसलेल्या विषयात आपल्यावर आरोप करणारे समाजसेवक अण्णा हजारे...
जानेवारी 05, 2017
नाशिक - रतन टाटा, मुकेश अंबानींना मी नाशिकची ओळख करून दिली. त्यामुळे रिलायन्स, जीव्हीके, एल अँड टीसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगांनी नाशिकच्या विकासासाठी योगदान दिले. मुंबईत अशी शेकडो कार्पोरेट कार्यालये आहेत; मात्र त्यांनी एक काम तरी केले का? ते मी नाशिकला करून दाखवले; मात्र...
जानेवारी 05, 2017
लखनौ - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आयोगाने उत्तर प्रदेशात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी...
जानेवारी 05, 2017
पिंपरी - गेली अनेक वर्षे अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकर हे दोन प्रश्‍न निवडणुकीतील कळीचे मुद्दे ठरले आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शास्तिकराचा प्रश्‍न सुटेल असे वाटत होते. तसेच, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याअगोदर हा प्रश्‍न सुटलेला असेल, असे आश्‍वासन...
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली - भारताच्या क्रिकेट संघासह सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघांमध्ये दलितांना आरक्षण मिळावे, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भाजप खासदार उदीत राज यांनी सर्व खेळांमध्ये दलितांना आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. आठवले यांनी राज यांच्या मागणीला पाठिंबा दिला...