एकूण 81 परिणाम
जून 02, 2017
हिंदी महासागरावर तयार झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे दीर्घ प्रवास करून आता महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खरे तर ही सुवार्ता! पेरणीच्या पूर्वतयारीत गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी हे धावपळीचे दिवस. प्रत्यक्षात मात्र यंदाच्या पेरणी हंगामाचे चित्र वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या शिवारात...
जून 01, 2017
शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचा  संप चिघळविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री  शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली आहे. यामागेही कोण आहेत हे आम्हाला माहित आहे असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देता येणार नाही असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. ...
मे 11, 2017
सदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर' मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यामुळे संघटनेतील लढवय्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात...
मे 10, 2017
सोलापूर - सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक नको आहे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी अनुकूल असल्याचेही खासदार शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना...
मे 06, 2017
कोल्हापूर - राज्यात शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना जिल्ह्यात कॉंग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर 2019 ची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
एप्रिल 29, 2017
कोल्हापूर - ‘‘गुजरातमध्ये उसाला टनाला ४ हजार ७०० रुपये भाव मिळतो, तर महाराष्ट्रात ३ हजार रुपयांपर्यंतच दर मिळतो. यावरून या अगोदरच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातला असल्याचे दिसून येते. आताचे सरकारही शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालत आहे. उसाच्या एक ते दीड हजार रुपये फरकाची रक्कम...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 16, 2017
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिणार एक हजार पत्रं  पुणे - आमचे प्रश्‍न तुम्ही सोडवू शकत नाही; किमान बळिराजाचे प्रश्‍न तरी सोडवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या व शेतमालाला हमीभाव द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. समाजाकडून जरी उपेक्षा आमच्या वाट्याला येत असली, तरी...
एप्रिल 12, 2017
नागपूर - 'सत्ताधाऱ्यांनी अडीच वर्षांत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. शेतकरीविरोधी राजकारण्यांवर आसूड उगारण्याची आता वेळ आली आहे. रक्त घ्या; पण शेतकऱ्यांचे जीव घेऊ नका,'' असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आसूड यात्रेतून दिला. राज्यात विविध भागांतील शेतकऱ्यांनी आंदोलक...
एप्रिल 10, 2017
रात्रीचा प्रहर, पहाटे वाजण्याच्या सुमारास बाप आन आय शेतावर दारे धरत असतात (अनेकांना दारे म्हणजे माहित नसेल , दारे म्हणजे पिकाला पाणी देणे ) दिवसा वीज नसते म्हणून रात्री शेतकरी अन त्याची बायको घरात लेकर झोपी घालून शेतावर दारे धरण्यासाठी जातात. माय बैटरी चमकावून बापाला उजेड पुरवते. बापाला मदत व्हावी...
एप्रिल 05, 2017
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घेतला. "भाजपच्या निर्णयाचा मला आनंद वाटतो. पण देशभरातील दु:खी शेतकऱ्यांसोबत सरकारने राजकारण करू नये', अशा प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. A partial...
मार्च 26, 2017
पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल. संकुचितपणाची भिंत फोडायची असेल, तर गांधी, आंबेडकर व घटनेचा आधार घ्यावा लागेल. लोकांशी संवादी भूमिका ठेवावी लागेल,''...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेने...
मार्च 25, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून निलंबित आमदारांच्या निषेधार्थ विधिमंडळात विरोधकांनी घातलेला बहिष्कार, शिवसेनेने विधानसभेत कर्जमाफीचा लावून धरलेला मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही मागणी व भूमिका रास्त असली, तरी सरसकट एक कोटी...
मार्च 24, 2017
केवळ आक्रमक नेते असले म्हणजे प्रत्येकवेळी विजय मिळतोच असे नाही. राडा संस्कृती आता कालबाह्य झाली आहे. एखाद्या खासदाराला, विमान कर्मचाऱ्याला मारहाण करून एखाद्याची गाडी जाळून खूप काही हाती लागेल असे वाटत नाही. भाजपला पर्याय म्हणून जर मैदानात उतरायचे असेल तर असे प्रश्‍न हाती घ्या की लोकांनी शिवसेनेला...
मार्च 24, 2017
सभागृहातील गोंधळाचे आणि वादग्रस्त निर्णयांचे समर्थन ज्या पद्धतीने केले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांची स्वतंत्र विचारशक्‍ती गोठून गेली आहे की काय, अशी शंका येते.परस्परांकडे बोट दाखवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून १०-११ दिवस ठप्प...
मार्च 23, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची मागणी रेटून धरणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळातील दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 19, 2017
अन्नत्याग आंदोलनाच्या "सकाळ'च्या आवाहनास प्रतिसाद  मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण होत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह केलेल्या आत्महत्येला रविवारी (ता.18) 31 वर्षे पूर्ण होत आहेत. देशातील पहिली शेतकरी आत्महत्या अशी "अधिकृत सरकारी नोंद...