एकूण 4659 परिणाम
जानेवारी 10, 2020
संगमनेर : ""सदैव खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. या महत्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. या काळ्या कायद्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला. देशवासीयांनी या...
जानेवारी 10, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांचे निकाल नुकतेच लागले आणि भाजपचा मोठा पराभव निदर्शनास आला. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्चस्व असूनही भाजपला सगळ्यात मोठी हार ही नागपूरमध्ये स्विकारावी लागली. त्यामुळे भाजपवर सगळीकडून टीका होतेय. धुळे सोडता...
जानेवारी 10, 2020
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील संवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी फडणवीस सरकारच्या काळातील भाजप मंत्र्यांच्या आस्थापनावरील खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करू नये, अशा कडक सूचना आघाडीतील मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे. ताज्या...
जानेवारी 10, 2020
अकोला : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदारराजाने कोणत्याही एका पक्षाला कौल न दिल्याने बहुमताचा आंकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांचे राजकीय नेते प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक 23 जागा मिळून देखील वंचितला चार सदस्यांच्या...
जानेवारी 10, 2020
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. पण, तो आघाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला नाही. यातून भाजपला बोध घ्यावा लागेल. महाविकास आघाडीसाठीही लोकांनी योग्य तो ‘संदेश’ दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राजकारण हा प्रतिमा आणि प्रतीकांचा, तर सत्ताकारण हा या...
जानेवारी 09, 2020
मुंबई : आर्थिक पडझडीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी संघ-भाजप देशात हिंसा पसरवत आहे. त्यासाठी विद्यापीठांना लक्ष करण्यात येत आहे. दिल्लीतील जेएनयु विद्यापीठात झालेला हल्ला त्या कटाचा पूर्वनियोजित भाग होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. तसेच राष्ट्रीय...
जानेवारी 09, 2020
मुंबई : सत्तासंघर्षांनतर महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाला वाटत होते की सरकार पडेल व पुन्हा भाजप सत्तेच येईल. मुंबईत जेएनयुमधील हिंसाचारानंतर मेहक प्रभू या युवतीने 'फ्रि काश्मीर'चे पोस्टर हातात उंचावले होते. यावरही कोणता विचार न करता विरोधी पक्षाने थेट...
जानेवारी 09, 2020
पिंपरी - महापालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा ६० रुपये शुल्क आकारणीचा निर्णय साडेतीन महिन्यांपूर्वी घेतला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या अधिसूचनेनुसार घेतलेला हा निर्णय रद्द करण्याचा...
जानेवारी 09, 2020
जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्ष हद्दपार तर तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर कॉंग्रेसचे पुनरागमन झाले. तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती जागांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने निर्विवाद कब्जा मिळविला. भाजपचा गड असलेल्या बेलोना जिल्हा परिषद जागेवर...
जानेवारी 08, 2020
मुंबई : सत्तांतर झाल्यानंतर भाजपला आता एकामागोमाग एक धक्के बसू लागले आहेत. ठाकरे सरकार आता भाजपने केलेल्या नियुक्त्या रद्द करू लागले आहे. भाजप सरकारच्या काळातील विविध महमंडळांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याची कार्यवाही ठाकरे सरकारने जोरात सुरू केली आहे. त्यानुसार अतिशय महत्त्वाच्या...
जानेवारी 08, 2020
टिटवाळा : भाजप-शिवसेना महायुती सरकारच्या काळात बहुचर्चित 33 कोटी वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ 1 जुलै 2018 ला कल्याण तालुक्‍यातील वरप येथील राधास्वामी आश्रमच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत मोठ्या...
जानेवारी 08, 2020
नाशिक : "मोदीजी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे मत घेवून सत्ता स्थापन केली. उद्योगपतींचे चोचले थांबवून ज्या कामगारांनी त्यांचे बंगले बांधले त्यांना किमान स्वताचे घर तरी द्या. प्रचंड महागाईच्या खाईत जनतेला लोटून कोणते देश हित साधणार आहे. हितच साधायचे असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची...
जानेवारी 08, 2020
बंगळूर - येत्या जून महिन्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेसची उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजते. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची राजकीय...
जानेवारी 07, 2020
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना जो कट्टर हिंदुत्त्ववादी पक्ष आहे तो सेक्युलर पक्षांसोबत जाताना पाहायला मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालाय तो म्हणजे 'राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू देखील नसतो. याच...
जानेवारी 07, 2020
चिपळूण ( रत्नागिरी ) - हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी...
जानेवारी 07, 2020
आज महाविकास आघाडीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची पहिल्यांदाच बैठक पार पडली. अशात महाविकास आघाडीकडून भाजपाला धक्यांवर धक्के दिले जातायत. असाच एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलाय. यामध्ये भाजप आमदाराकडून एका महत्त्वाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आलीये. महाविकास आघाडीकडून सिडकोच्या अध्याकांची...
जानेवारी 07, 2020
मांजरी : हडपसर मतदारसंघात निवडणुकीपूर्वी वर्कऑर्डर झालेली सुमारे दहा कोटी रुपयांची विविध विकासकामे आचारसंहिता संपून दोन महिने होऊनही अद्याप सुरू झालेली नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी माजी...
जानेवारी 07, 2020
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीला देशभरातून होत असलेला विरोध, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला भ्याड हल्लाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुम गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. मोदींचा उल्लेख त्यांनी...
जानेवारी 07, 2020
नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतिपदांची निवड सोमवारी (ता. सात) दुपारी करण्यात आली. त्यात कॉँग्रेसला आठ सभापती व आठ उपसभापतिपद, भारतीय जनता पक्षाला सहा सभापती व पाच उपसभापतिपद, तर शिवसेनेला एक सभापती आणि दोन उपसभापतिपद मिळाले. धर्माबादची निवडणूक हाणामारी व गोंधळामुळे...
जानेवारी 06, 2020
श्रीरामपूर : "संविधानविरोधी सरकार, चला करू या हद्दपार', "कल लढे थे गोरों से, आज लढेंगे चोरों से', "हम क्‍या चाहते "एनआरसी'से आजादी', "संविधान के साथी, हम सब भारतवासी', "झिंदाबाद, झिंदाबाद संविधान झिंदाबाद', "भारत माता की जय' अशा घोषणांनी आज दुपारी शहर दणाणून गेले. निमित्त होते केंद्र...