एकूण 804 परिणाम
सप्टेंबर 19, 2017
पुणे  - ""मराठवाड्यात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी चित्रपटसृष्टीतील कलावंत काम करत आहेत. आता तरी सरकारला शहाणपण येईल का? मराठवाड्यातला शेतकरी रोज मरत असून, त्या मरणावरच सरकार सिंहासन भोगत आहे,'' अशी टीका माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.  मराठवाडा समन्वय समितीतर्फे...
सप्टेंबर 18, 2017
बिग बी म्हणजे ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ अमिताभ बच्चन हे तसं पाहता सोशल मीडियातलं लोकप्रिय, लाडकं, आदरणीय व्यक्‍तिमत्त्व. ट्विटरवर जवळपास तीन कोटी फॉलोअर असणारे अमिताभ नियमितपणे ट्विट करणारे, प्रत्येक ट्विटला क्रमांक देण्यासारखी शिस्त पाळणारे, आतापर्यंत ५९ हजार ट्विट्‌स करणारे, बऱ्यापैकी तोलूनमापून...
सप्टेंबर 18, 2017
आर्थिक व औद्योगिक धोरणाचा आधार हा रोजगारनिर्मिती व त्यातील सातत्य हा असायला हवा. कामगारकपात व ती करण्याची सुलभता हा निकष असता कामा नये. गरज आहे ती सामाजिक सुरक्षा जाळे निर्माण करण्याची. १९९१ च्या नव्या आर्थिक धोरणाच्या घटकांपैकी उदारीकरणाचा एक महत्त्वाचा उपघटक म्हणजे कामगार कायदे शिथिल करणे....
सप्टेंबर 16, 2017
गुवाहाटी : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी वृद्ध आई-वडिलांचा, तसेच दिव्यांग असलेल्या भावंडांचा सांभाळ न केल्यास त्यांच्या मासिक पगारातून 10 टक्के रक्कम कापण्याची तरतूद असलेले ऐतिहासिक विधेयक आसाम विधानसभेत शुक्रवारी मंजूर झाले. ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांच्या, तसेच...
सप्टेंबर 15, 2017
पुणे - सात वर्षांत तीन मान्यवर अध्यक्षांची निवड, त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना, राज्याच्या  कानाकोपऱ्यांत विचारसभांचे आयोजन, यातून आणि असंख्य मराठी वाचकांकडून मागविलेल्या सूचनांचे संकलन... इतका सगळा खटाटोप करून भाषा धोरणाचा मसुदा तयार झाला; पण तो...
सप्टेंबर 14, 2017
रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - प्रसार माध्यमांचे वाढते प्रस्थ, तसेच बॉलिवूडचे गारूड यामुळे काही वर्षांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिक्षणासाठीही हिंदीचा पर्याय निवडला जातोय. येत्या काळात हिंदीचे प्राबल्य अधिक वाढेल, असा विश्‍वास अभ्यासकांना वाटतोय. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत...
सप्टेंबर 13, 2017
दैनंदिन जीवनात आपल्या धर्मभावनेचा गैरफायदा घेऊन राम रहीम, रामपाल अशा बाबा-बुवांनी आपली फसवणूक करू नये यासाठी आपल्याला स्वत:च्या श्रद्धांना पुन:पुन्हा प्रश्‍न विचारावे लागतील. हरियानातील गुरमीत राम रहीम या स्वयंघोषित बाबाला बलात्कारप्रकरणी अखेर २० वर्षांची शिक्षा झाली. गेला आठवडाभर आपले समाजमन...
सप्टेंबर 13, 2017
मुख्याध्यापकांच्या कक्षातच पालकांचा ठिय्या, डिजिटल शाळेसाठी गरीब पालकांकडून पठाणी वसूली अकोला - एकीकडे शिक्षणाच्या संधी गाेरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांना उपलब्ध हाेण्यासाठी सरकार सर्व शिक्षा अभियान व प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक कार्यक्रम राबविला जात आहे. काेट्यवधी रूपयांचा निधी यावर...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - परदेशात शिक्षण घेण्यासाठी असलेल्या शिष्यवृत्तीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्या श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. बडोले यांच्या घोषणेमुळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचे चिरंजिव आंतरिक्ष...
सप्टेंबर 06, 2017
अभिमन्यू- कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा. आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. चक्रव्यूहात सगळ्या थोर, महान आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध एकटा लढला. मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने. अनुभवाची कमतरता, अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट. बरीच झुंज दिली; पण शेवटी गारद...
सप्टेंबर 04, 2017
तिचं नाव षण्मुगम अनिता किंवा एस. अनिता. वय अवघं सतरा वर्षांचं. तमिळनाडू बोर्डाची बारावीची परीक्षा प्रचंड गुणवत्तेने उत्तीर्ण झालेली. बाराशेपैकी तब्बल ११७६ गुण मिळालेले तिला. त्या राज्यातल्या आतापर्यंतच्या ‘प्लस टू सिस्टीम’नुसार मेडिकलची ॲडमिशन झाली असती तर नक्‍की सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तिला...
सप्टेंबर 02, 2017
 सुपे : पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील शाळेची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाला गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भात माहिती देऊनही याची दखल घेतली गेलेली नाही. या धोकादायक इमारतीची एक भिंत पावसामुळे कोसळू लागल्याने या शाळेतील सुमारे 105 विद्यार्थी कशी शाळेच्या प्रांगणात...
सप्टेंबर 01, 2017
सलाम मुंबई फाउंडेशन देणार शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण सोलापूर - भाजप-शिवसेना युतीचे सरकार शैक्षणिक क्षेत्रात "सरल', "यू-डायस' याबरोबरच "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' यांसारखे उपक्रम राज्यभर राबवत आहे. आता मुंबई येथील सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व...
ऑगस्ट 31, 2017
अकोला : मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके विकास कामाच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसह दारिद्र निर्मुलन, शिक्षण, उद्योग आदी विकास कामांवर भर दिला जाणार आहे. पिछाडीवर असलेल्या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याचाही...
ऑगस्ट 29, 2017
'महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन'च्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई - 'सीएसआर, शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या एकत्रित सहभागातून सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने राज्यात चांगली गती घेतली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि...
ऑगस्ट 29, 2017
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यावर आधारित मराठा-कुणबी-बहुजन समाजाचा शेतीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचा आराखडा निर्मितीचे काम सुरू झाले आहे. राज्य सरकारने यासाठी ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व...
ऑगस्ट 29, 2017
कायद्याचा बागुलबुवा; वसतिगृहांअभावी 60 हजारहून अधिक बालकांची परवड मुंबई - राज्याच्या महिला व बालविकास विभागाने कायद्याचा बागुलबुवा उभा करून राज्यातील हजारो गरजू व वंचित बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, संगोपन आणि संरक्षण देणाऱ्या हक्काच्या निवारास्थान असलेल्या बालगृहात प्रवेश...
ऑगस्ट 27, 2017
सोलापूर जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे संकट ओढावले आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर तब्बल अडीच महिन्यांपासून विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा सुरवात केली; पण अवघ्या एकाच रात्रीत तो पुन्हा गायब झाला. आता तर रोज नुसतेच ढगाळ वातावरण असते. अधून-मधून पाऊस पडतो, पण त्यात जोर नाही....
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये केवळ पदवी देणारी दुकाने असून चालणार नाही. या शिक्षणात गुणवत्ता हवी. ती आणायची असेल, तर स्वायत्तता द्यावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारचा भरही अधिकाधिक महाविद्यालये स्वायत्त करण्यावर असेल,'' असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  प्रोग्रेसिव्ह...