एकूण 744 परिणाम
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...
जून 28, 2017
पंकजांकडून हुतात्मा जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन  व्यायामशाळेसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा आमठाणा - केळगाव (ता. सिल्लोड) येथील हुतात्मा संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. २७) रात्री नऊच्या दरम्यान सांत्वन केले. (स्व.) गोपीनाथ मुंडे...
जून 27, 2017
कल्याण - नेवाळीला मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल,...
जून 25, 2017
सरस्वती मंदिर संस्थेच्या रात्रशाळेतील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार पुणे - दिवसभर काम करून रात्रशाळेत आल्यावर दमल्यासारखे होत नाही का ?, तुला शिकून काय व्हायचे आहे?... तुम्ही अभ्यास केव्हा करता?.. असे प्रश्‍न विचारत आणि ‘काळजी करू नकोस, आपले पंतप्रधानही चहा विकायचे’ अशा शब्दांत प्रोत्साहन देत...
जून 24, 2017
नांदेड - शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या हातगाड्यांवर किंवा अन्य ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बालकामगार कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यावरील आईस्क्रिमच्या गाडीवर, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, फिरस्त्या महिलांसोबत...
जून 24, 2017
सोलापूर - केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले असून, विविध खासगी शाळांतील तब्बल 236 विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या 62 शाळांत प्रवेश घेतला आहे.  खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी महापालिका शाळांसमोर निर्माण केलेले अस्तित्वाचे...
जून 24, 2017
पुणे - ‘‘सरकारी पातळीवर दोन देशांतील संबंधांसाठी, विकासासाठी विविध पातळींवर पावले उचलली जात असतातच. मात्र, समाजबदलासाठी एखाद्या संस्थेने, संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे त्यातून दोन देशांमध्ये काही सकारात्मक घडू पाहत असेल, तर ते महत्त्वाचे आणि उल्लेखनीय पाऊल म्हणायला हवे. ‘सकाळ माध्यम समूह’ म्हणजे...
जून 24, 2017
गुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची (मार्च 2017) परीक्षा देऊन गणितात उत्तीर्ण होण्याची किमया वेळंब येथील ज्योती प्रकाश जाधव यांनी 48 व्या वर्षी केली. प्रापंचिक अडचणी, दु:खावर मात करीत दहावी उत्तीर्ण झाल्याचा...
जून 20, 2017
देशात स्वातंत्र्योत्तर काळात उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि महाविद्यालयांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ संख्यात्मक असली, तरी उच्च व तंत्रशिक्षणाच्या बाबतीत गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून प्रगती झाली आहे, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक...
जून 19, 2017
सातारा - राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी यावर्षीही आग्रही राहिले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने एक परिपत्रक काढले असून, दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळास्तरावरून सर्वंकष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कसूर केल्यास...
जून 19, 2017
मुंबई - दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर राज्यभरातील विविध शाखांच्या पदवी, पदविका प्रवेशाच्या प्रवेश प्रकियेला वेग आला आहे; मात्र गतवर्षातील विविध शाखांच्या प्रवेशाची आणि रिकाम्या राहिलेल्या जागांची संख्या लक्षात घेता यंदाही कला, वाणिज्य, विज्ञान आदी पदवीसह अभियांत्रिकी, औषध...
जून 18, 2017
मुंबई - दारिद्य्ररेषेखालील ग्रामीण भागातील अल्पसंख्याक तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या शिक्षण व कौशल्याची योजना तयार करणे, रोजगार देणे, रोजगारासाठी किमान शिक्षणाची व्यवस्था करणे, कौशल्यांत सुधारणा करणे आदींसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली "परवाझ योजना' बारगळली आहे. दहा वर्षांपासून सरकारने या...
जून 17, 2017
सातारा - जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीही गणवेश मात्र जुनाच राहिला आहे. राज्य सरकार यावर्षी गणवेशाची रक्‍कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याची तीन कोटी ६५ लाखांची रक्‍कम जमा झाली  नसल्याने...
जून 16, 2017
मुंबई - पहिल्याच दिवशी रात्रशाळा बंद करण्याचा घाट घालणाऱ्या मुख्याध्यापकांना प्रकरण चांगलेच भोवणार आहे. शिक्षण विभागाच्या सरकारी आदेशाला विरोध करण्यासाठी रात्रशाळेत पाठवलेल्या शिक्षकांना काही मुख्याध्यापकांनी परत पाठवले. काहींनी शाळेबाहेर टाळे लावत शाळेत विद्यार्थीच नसल्याचा दावा करत समायोजित...
जून 16, 2017
नवी दिल्ली: भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या(आयसीटी) निर्यातीत आघाडी घेतली असून नवसंशोधनाच्या पातळीवरदेखील भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. यंदा जागतिक नवसंशोधन निर्देशांकात(जीआयआय) भारताला 60 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संस्था(डब्लूआयपीओ), कॉर्नेल...
जून 15, 2017
आजपासून शाळा होणार सुरू; सरकारकडून अद्यापही नाहीत गणवेशाचे पैसे सोलापूर - राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा उद्यापासून (गुरुवार) सुरू होत आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी मोफत पुस्तके शाळांमध्ये उपलब्ध झाली आहेत. मात्र, पैशाअभावी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देता...
जून 14, 2017
कुंटणखान्यातून सुटका झालेल्या तरुणीचे दहावीत यश मुंबई - प्रेमविवाहानंतर वर्षभरातच पतीने सोडल्याने रस्त्यावर यावे लागल्यानंतर दिल्लीतील काश्‍मीर बाजारात दोन वेळा झालेली विक्री... महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी केलेल्या सुटकेनंतर सुधारगृहात झालेली रवानगी......
जून 14, 2017
जून महिना उजाडला की जसे पावसाचे वेध लागतात, त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाचेही! मात्र, या निकालासाठी होणारी राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थ्यांची उलघाल आता संपली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत...
जून 14, 2017
राज्याच्या शासकीय आणि खासगी आश्रमशाळांमध्ये गेल्या सोळा वर्षांत (2001 - 2016) एक हजार 463 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले. उच्च न्यायालयाने याची दखल घेत यासंदर्भात पुन्हा एकदा निर्देश देत आदिवासी विभागावर कोरडे ओढले आहेत. "शाळांची स्थिती सुधारण्यासाठी असलेला निधी नोकरशहांना सोडवत नसल्याचे' खडे बोल...
जून 09, 2017
अकरावी प्रवेशाबाबत फेररचना समितीच्या केवळ बैठका पुणे - अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काबाबत अजूनही संभ्रम आहे. दहावीचा निकाल पुढील आठवड्यात असून, त्यानंतर प्रवेशाच्या फेऱ्या सुरू होतील. मात्र, शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने अद्याप शुल्क निश्‍चित केलेले नाही....