एकूण 869 परिणाम
ऑक्टोबर 27, 2017
औरंगाबाद  - शिक्षण सेवकाच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव नाकारण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने रद्द केला. याबरोबरच याचिकाकर्त्याने धारण केलेल्या पदाला वैयक्तिक मान्यता आहे, असे...
ऑक्टोबर 25, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) औषधी विभागात लिफ्टमन असलेल्या राजेंद्र चरणसिंग पोहाल याचे बिंग अखेर फुटले. घाटीत नोकरीचे स्वप्न दाखवून दोघांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन हाती बनावट नियुक्तिपत्र दिल्याचे उघड होताच त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून, मंगळवारी (ता. 24...
ऑक्टोबर 25, 2017
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे. चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या...
ऑक्टोबर 19, 2017
खासगी कोचिंग क्‍लासच्या वाढत्या धुमाकुळावर बोट ठेवताना "विद्यार्थी कोचिंग क्‍लासचे गुलाम होत आहेत', या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याने सरकारी यंत्रणा आणि समाज यांच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घातले आहे. मूल पहिली-दुसरीत गेले, की त्याला कोचिंग क्‍लासमध्ये टाकले, की...
ऑक्टोबर 18, 2017
औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे शांततेच्या मार्गेने काढूनही सरकारने केवळ आश्‍वासने देत समाजाच्या मागण्यांना बगल दिली आहेत. या आश्‍वासना विरोधात कुठलीही ठोस कृती कार्यक्रम हाती घेतलेला नाही. यामूळे मराठा समाजात सरकार विरोधात नाराजी आहे. यामूळे पुढील आंदोलनाची दिशा...
ऑक्टोबर 17, 2017
पुणे - ""काश्‍मिरी तरुणांच्या हाताला रोजगार, निसर्ग सौंदर्यावर आधारित उद्योगांचा विकास, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा याकडे सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे. लोकांशी संपर्क वाढवायला हवा. अशा वेगवेगळ्या धोरणांमधून "सरकार आपल्यासाठी काहीतरी करत आहे', असा विश्‍वास काश्‍मिरी जनतेत निर्माण...
ऑक्टोबर 17, 2017
मुंबई - शिक्षक व पदवीधर मतदारसंघात बनावट मतदार नोंदणी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.  मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रमेश रेडीज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी तावडे म्हणाले, ""शिक्षण क्षेत्रात कोणीही गलिच्छ...
ऑक्टोबर 14, 2017
नवी दिल्ली - भारत जेंव्हा 2022 साली स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, त्यावर्षी बिहार हे एक संपन्न राज्य असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विद्यापीठाच्या शताब्दीपुर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. तसेच मोदींनी 20 विद्यापीठांना 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचीही...
ऑक्टोबर 13, 2017
पुणे - "" मी अनाथ आहे म्हणून पावलोपावली वेदना भोगतेच आहे... शिकायचा प्रयत्न करते आहे, पण नीट धड शिकूही दिलं जात नाहीये... सरकारी नोकरीकरता स्पर्धापरीक्षा देऊ म्हटलं तर कुणी उत्पन्नाचा दाखला मागतं, तर कुणी जात दाखवा म्हणतं. मला आई-वडीलच माहिती नाहीत, तर जात आणू तरी कुठून ?''...  विनिता (नाव बदललेले...
ऑक्टोबर 12, 2017
ब्रिटिशांच्या काळात बालविवाह, सती अशा प्रथांना रोखण्यासाठी कायदे करण्यात आले. त्यामुळे सतीची प्रथा पूर्णपणे बंद झाली; तथापि बालविवाहाची प्रथा आजही देशाला सतावत आहे. या घडीला पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील सुमारे सत्तर लाख मुली विवाहाच्या बंधनात अडकलेल्या आहेत. याउलट वर्षाला जेमतेम दोनपाचशे...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - ‘‘शेती नीट पिकत नाही. पाणीही कमीच आहे. आई-वडील खूपच कष्ट करतात; पण त्यांचं मोल मिळत नाही. स्वत: चांगले कपडे घालत नाहीत, मात्र आम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत. सुटी दिवशी शेतात जाते, तेव्हा त्यांचे कष्ट पाहवत नाहीत. खूप शिकून त्यांचं स्वप्नं पूर्ण करणार आहे...़’’ सातवीत शिकणारी साक्षी सांगत...
ऑक्टोबर 09, 2017
पुणे - हुशार विद्यार्थी अशी अक्षयची शाळेत ओळख. पहिलीपासून ते सहावी-सातवीपर्यंत त्याचा आलेख चढताच होता. एरवी बोलका असणारा, आपले म्हणणे समोरच्याला पटवून देणारा अक्षय आठवीत असताना काहीसा अबोल झाला. त्याचे लक्ष काहीसे विचलित झाल्याचे शिक्षकांनी हेरले आणि वेळीच त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई -  अनेक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे यामुळे खासगी आणि सरकारी अनुदानित शाळांतील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. या अधोगतीला सरकारी अनास्थाच कारणीभूत आहे, असे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.  सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अनुदानित...
ऑक्टोबर 08, 2017
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पॉवर मॅनेजमेंट कंपनी 'ईटन'ने 'आयटीच' स्कूल्ससोबत सहकार्य करार केला आहे. मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ईटनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग आरनॉल्ड यांनी ही घोषणा...
ऑक्टोबर 07, 2017
नाशिक - शिष्यवृत्तीसंबंधीचे पूर्वीचे संकेतस्थळ दोन मे रोजी बंद पडल्याने गेल्यावर्षीच्या 11 लाख "लॉग इन' झालेल्यांपैकी अद्यापही निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोचलेली नाही. त्यास कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध कारवाईचा विषय अनुत्तरीत आहे. अशातच, यंदाच्या मॅट्रिकपूर्व अन्‌...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - मुंबई परिसरातील रात्रशाळा वाचवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी या...
ऑक्टोबर 06, 2017
पुणे - हुशार विद्यार्थी अशी अक्षयची शाळेत ओळख. पहिलीपासून ते सहावी-सातवीपर्यंत त्याचा आलेख चढताच होता. एरवी बोलका असणारा, आपले म्हणणे समोरच्याला पटवून देणारा अक्षय आठवीत असताना काहीसा अबोल झाला. त्याचे लक्ष काहीसे विचलित झाल्याचे शिक्षकांनी हेरले आणि वेळीच त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - राज्यातील नागरिकांना विविध प्रकारचे दिले जाणारे दाखले कोणत्या नियमाखाली दिले जातात. याबाबत महसूल विभागाचे काही परिपत्रक, सूचना अथवा काही कायदेशीर तरतूद आहे का? अशी विचारणा जळगाव जिल्हा न्यायालय तसेच नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्याने विचारणा केल्यानंतर राज्यातील सुमारे 15 हजार तलाठ्यांनी "...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबईपासून दूर पळून जावेसे वाटते. अनेकदा. पण कुठेही गेले तरी मुंबई मागेच येते. या वर्षी पावसाळ्यात ठरवून या शहरापासून दूर गेले. बातम्यांपासूनही दूर राहायचे असे ठरविले. पण ते जेमतेम महिनाभर जमले. जुलैत मुंबईला पावसाने हतबल केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी एका बातमीदाराचा फोन आला. काही दिवसांनी 29...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई - ही मानवनिर्मित आपत्ती आहे, असे सांगत रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "योग्य नियोजन आणि व्यवस्था असती तर हा अपघात टाळता आला असता.  एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना...