एकूण 853 परिणाम
मार्च 18, 2017
हैदराबाद : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना ही केवळ त्या राज्यासाठी मर्यादित असून, ती केंद्र सरकारची राष्ट्रीय योजना नाही, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी शनिवारी स्पष्ट केले.  ते म्हणाले, ''उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या...
मार्च 18, 2017
मुंबई : विरोधी पक्षाच्या अखंड गोंधळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी मनगुंटीवार यांचे भाषण सुरू असताना घोषणाबाजी, आरडाओरडा, टाळ वाजविणे सुरू ठेवले. याच गदारोळात...
मार्च 18, 2017
अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) गोंधळ घालणाऱया विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. भाषणाच्या ओघात सुधीरभाऊंनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफरच दिली. शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व...
मार्च 18, 2017
नवी दिल्ली - राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी आज दिल्लीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजप मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला कोणतेही स्पष्ट आश्‍वासन देण्यास केंद्र सरकारकडून नकार मिळाला. कर्जमाफीऐवजी तब्बल साडेतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज...
मार्च 18, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्‍के हमीभाव, दुष्काळ, गारपीट होणार नाही, याची हमी सरकार देणार असेल, तर आम्हीदेखील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी देतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेत शुक्रवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मार्च 18, 2017
आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पादनात वाढ दिसते आहे ती प्रामुख्याने पावसाने हात दिल्याने. तरी शेतकऱ्याची हलाखी कमी झालेली दिसत नाही. अशा अनेक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोकानुनय नव्हे, तर लोकहिताची दृष्टी हवी.   राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थव्यवस्थेच्या एकूण तानमानाचा आरसा दाखविणारा असतो, असे...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...
मार्च 18, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या नऊ दिवसांपासून विधिमंडळ ठप्प झाले असताना याचा गोंधळाचे अर्थसंकल्पावर सावट पडणार आहे.  गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 56 हजार कोटींच्या वार्षिक योजना मांडण्यात...
मार्च 18, 2017
मुंबई - कृषी उत्पादनात झालेली घट, सिंचनक्षमता निर्मितीत अपयश, सावकारांच्या संख्येत वाढ, औद्योगिक गुंतवणूक व रोजगारनिर्मित गुजरातची महाराष्ट्रावर आघाडी, दरडोई उत्पन्नात कर्नाटकच्या खाली घसरलेले स्थान, महिला व बालकांवरील अत्याचारांतील वाढ अशी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील सर्वक्षेत्रीय अपयशाची...
मार्च 17, 2017
मुंबई : राज्य सरकारच्या यंदाच्या आर्थिक पाहणी २०१६-१७ च्या अहवालानुसार कृषी उत्पादन, औद्योगिक गुंतवणूक, जलयुक्त शिवार आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र सरकार मागे पडले आहे. गुजरात आणि कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य पुढे चालल्याचे भासवले जात असून, सरकारने राज्याच्या जनतेला फसविले...
मार्च 17, 2017
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विखे पाटील यांनी ठेवला आहे. भट्टाचार्य यांच्याविरूद्ध त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे...
मार्च 17, 2017
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते आणि मुद्दल भरण्याइतके उत्पन्न झाले नसताना राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकीत वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन केले आहे. कृषिपंपाच्या सुमारे १७ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी यापुढे औद्योगीक वीजबिलांच्या धर्तीवर शेतीचे बिल आकारणी...
मार्च 17, 2017
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचा आता राजकीय फुटबॉल झाला आहे. विरोधी पक्षांनी या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या आठवड्याचे कामकाज बंद पाडले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपच्या- चक्क सत्ताधारी पक्षाच्या- आमदारांनी या...