एकूण 973 परिणाम
एप्रिल 01, 2017
वाशीम - "युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी घायकुतीला आला आहे; मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीने बॅंका डबघाईस येतील, असे वक्तव्य करत असल्याने ते मुख्यमंत्री आहेत, की बॅंकेचे मॅनेजर,' अशी घणाघाती टीका...
एप्रिल 01, 2017
भंडारा - आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान आपले सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे जाहीर आश्‍वासन दिले होते. परंतु, आता त्यांचेच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आश्‍वासनाची पूर्तता होईपर्यंत...
एप्रिल 01, 2017
हिंगोली - सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेत येण्यासाठी शेतकरी हिताच्या मागण्यांचा धोशा लावला. सत्तेत बसल्यावर मात्र त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्याचा एकही निर्णय घेतला नाही. मुळातच शहरी संस्कृतीतून आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, अशी टीका माजी...
मार्च 31, 2017
मुंबई : विधान परिषद बरखास्तीबाबत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी मांडलेले मत हे व्यक्तिगत असून त्याच्याशी मी सहमत नाही. परिषद बरखास्तीबाबत राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही. विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही सार्वभौम सभागृह असून, त्यांचा सन्मान केला जाईल. आश्‍वासन देताना, अनिल गोटे यांना मी...
मार्च 31, 2017
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे...
मार्च 31, 2017
नागपूर - भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना भरमसाट आश्‍वासने दिली. आता त्यांची फसवणूक केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो रेल्वे व स्मार्ट सिटी जास्त प्रिय आहे, असा आरोप विरोधकांनी केला. सरकारला चले जाव म्हणण्याची हीच वेळ आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकार...
मार्च 31, 2017
बळिराजा वेगवेगळ्या कारणाने सातत्याने संकटांच्या गर्तेत अडकण्याचे चित्र क्‍लेशदायक आहे. नोटाबंदीचे कवित्व तुलनेने शमल्याचे वरकरणी दिसत असले तरी वास्तव वेगळे आहे. शेतीच्या अर्थकारणाचा डोलारा ज्या यंत्रणेवर वर्षानुवर्षे विसंबून राहिला, त्या जिल्हा सहकारी बॅंकांचे अर्थकारण डळमळीत होणे हे ग्रामीण...
मार्च 31, 2017
आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...
मार्च 30, 2017
अमीर खानने "सत्यमेव जयते' कार्यक्रमात डॉक्‍टरांच्या कट प्रॅक्‍टिसवर झोत टाकला आणि आपण पूर्ण वैद्यकीय व्यवसायास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सध्या तर डॉक्‍टर्स नुसते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाहीत; तर त्यांना रुग्णांचे नातेवाईक गुन्ह्याची शहानिशा न करताच, उन्मादी अवस्थेत शिक्षाही करु लागले आहेत....
मार्च 30, 2017
चंद्रपूर - विधानसभेत कर्जमाफी मागणाऱ्या 19 आमदारांचे निलंबन केले. हा लोकशाहीचा खून आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही निलंबन करीत राहा, आम्ही संघर्ष करू, असा इशारा देत कर्जमाफी मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेत केला...
मार्च 30, 2017
नागपूर - दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. असे असतानाही मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफीचा विचार करू, असे सांगत आहेत. ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आणू, असा विश्‍वास कॉंग्रेसचे...
मार्च 30, 2017
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे आज परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात गुंतवणूक...
मार्च 29, 2017
पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात पळसगाव येथील शेतकरी बंडू करकाडे...
मार्च 29, 2017
नागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष आज (ता. 29) चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून संघर्ष यात्रा काढणार आहे. या यात्रेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत.  शेतकऱ्यांना...
मार्च 29, 2017
शिर्डी - 'भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना अशा तीन पक्षांचे सरकार सत्तेत आणण्याबाबत सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. मुळात हा दावा पटणारा नाही. मुंबईचे महापौरपद मिळताच शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशातील राजीनामे...
मार्च 28, 2017
नाशिक - शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीविषयी राजकीय वाद- विवाद सुरु असतांनाच आज राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याएैवजी त्यांच्या व्याजाच्या परताव्यात अर्धा टक्का कपात करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याएैवजी नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे.  शासनाकडून एक...
मार्च 27, 2017
सातारा - ""अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून, हा लोकशाहीचा खून आहे. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालिका, पंचायत...
मार्च 26, 2017
मुंबई - विधान परिषदेत विनियोजन विधेयक न मांडण्याची भूमिका मागे घेतल्याने आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा मनोदय सत्ताधारी आघाडीने जाहीर केला आहे. मात्र प्रारंभी 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, नंतर सात आमदारांवरील कारवाई रद्द करू, हा भाजपचा प्रस्ताव कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला...
मार्च 26, 2017
पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल. संकुचितपणाची भिंत फोडायची असेल, तर गांधी, आंबेडकर व घटनेचा आधार घ्यावा लागेल. लोकांशी संवादी भूमिका ठेवावी लागेल,''...
मार्च 26, 2017
पूर्णा - पांगरा ढोणे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम ढोणे यांचे कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीतील बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी शनिवारीही सुरू होते. या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे शेतकऱ्यांसह रविवारी (ता. 26) उपोषणस्थळी धरणे आंदोलन करणार आहेत. ढोणे यांनी...