एकूण 108 परिणाम
मार्च 21, 2017
मुंबई: भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तरप्रदेशात भाजप 403 जागांपैकी 325 जागांवर निवडून येऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्याचे ठरवल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका बसण्याची...
मार्च 21, 2017
कऱ्हाड - उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली जात असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती का दिली जात नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. श्री. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील...
मार्च 21, 2017
पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा महापौर मुक्ता टिळक यांचा प्रशासनाला आदेश पुणे - 'अपुरा आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अवेळी म्हणजे, पहाटे तीन- साडेतीन वाजता पाणी येते, तेही अर्धा-पाऊण तासच, पाणीपुरवठ्याबाबत अधिकारी तक्रारी ऐकूनही घेत नाहीत, उन्हाळा असल्याने महिलांचे हाल होत आहेत,' अशा...
मार्च 21, 2017
मुंबई - पुढील अडीच वर्षात राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका होणार नसल्याने राज्याच्या तिजोरीवर कोणताही अनावश्‍यक आर्थिक ताण पडू न देता आणि शेतकऱ्याचे कर्ज, तसेच ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे विधिमंडळाच्या उर्वरित अधिवेशनात गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. वस्तू व सेवाकर कायदा (जीएसटी) लागू...
मार्च 20, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 20, 2017
औसा - ""आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाही; परंतु जोपर्यंत शेतकरी शेतीत शाश्‍वत गुंतवणूक करीत नाहीत आणि त्यांच्याकडे मुबलक पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यापेक्षा त्याला कर्ज फेडण्याइतपत सक्षम बनवणे हा सरकारचा उद्देश असून, पुन्हा...
मार्च 18, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या नऊ दिवसांपासून विधिमंडळ ठप्प झाले असताना याचा गोंधळाचे अर्थसंकल्पावर सावट पडणार आहे.  गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 56 हजार कोटींच्या वार्षिक योजना मांडण्यात...