एकूण 21688 परिणाम
जानेवारी 13, 2017
औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप आणि शिवेसना नेतृत्वाने स्थानिक पातळीवर अधिकार दिल्याने दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एक बैठक घेण्यात आली; मात्र वर्ष 2012 मधील 24-36 चा फार्म्युला भाजपला अमान्य असून पक्षाची शक्ती वाढल्याने त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. युती आणि...
जानेवारी 13, 2017
विषाणूंच्या प्रतिबंधासाठी  निर्णय पुणे - हिवाळ्यात डोके वर काढणाऱ्या स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने २५ हजार इंजेक्‍शनच्या डोसची खरेदी केली आहे. या वर्षी राज्यात आतापर्यंत दोन रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, एका रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.  ‘...
जानेवारी 13, 2017
सांगली - नोटाबंदीनंतर काळा पैसा किती बाहेर आला ते केंद्राने जाहीर करावे. शेतमाल दरातील घसरणीची भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, कर्जे माफ केली नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा...
जानेवारी 13, 2017
वैभववाडी - ज्या कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला संपविण्याचा प्रयत्न केला त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना साथ देण्याचे काम केले. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचे नुकसान झाले. प्रामाणिक काम करूनसुद्धा कार्यर्त्यांना किंमत मिळत नसल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे भाजपचे निष्ठेने काम...
जानेवारी 13, 2017
औरंगाबाद - राज्याची लोकसंख्या सव्वाअकरा कोटींवर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र, पोलिसांचे संख्याबळ अत्यंत कमी आहे, अशी चिंता व्यक्त करीत मनुष्यबळ वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा गुरुवारी (ता. 12) आयआरबीच्या...
जानेवारी 13, 2017
मुंबई - कैद्यांच्या मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण देण्यासाठी राज्य सरकार कोणत्या योजना राबवते, याचा लेखी तपशील दोन आठवड्यांत दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. राज्यातील तुरुंगांमधील कैद्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि भविष्याबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित...
जानेवारी 13, 2017
निपाणी - निपाणीत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच केलेला अत्याचार संतापजनक असून, मुलीच्या न्यायासाठी नागरिक सक्षमपणे उभे राहिल्याची बाब कौतुकास्पद आहे. अद्याप पीडित मुलीला शिक्षण घेण्याची इच्छा असून, तिला पाठबळाची गरज आहे. धास्तावलेल्या या कुटुंबाला सरकारने मदत करण्याची आवश्‍यकता आहे. कर्नाटकातील...
जानेवारी 13, 2017
मुंबई - आघाडी सरकारच्या काळात भूखंडाचे श्रीखंड ज्यांनी खाल्ले त्यांच्याच उलट्या बोंबा सुरू आहेत, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर आज पलटवार केला. भ्रष्टाचाराची माहिती लपविल्याप्रकरणी नवाब मलिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी...
जानेवारी 13, 2017
लोणावळा - लोणावळा नगर परिषदेच्या वतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, गुरुवारी टपरीधारकांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अडीचशे टपरीधारकांना जागा देण्यात आल्या आहेत. शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी...
जानेवारी 13, 2017
सातारा - विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा व सांगलीकरांचा प्रसाद घेऊन पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केलेल्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घरी बसवा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेंद्रे येथील मेळाव्यात आज दिला. दरम्यान, नोटाबंदीनंतर "रोहयो'च्या कामांवर...
जानेवारी 13, 2017
पुणे - जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आगामी १५ वर्षांचे व्हिजन डॉक्‍युमेंट, सात वर्षांचा रणनीती आराखडा (स्ट्रॅटेजिक प्लॅन) आणि तीन वर्षांचा कृती आराखडा (ॲक्‍शन प्लॅन) तयार करण्याचा आदेश नीती आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. हे नवे डॉक्‍युमेंट आणि आराखडे तयार करण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी...
जानेवारी 13, 2017
मुंबई - महिला आणि बालकल्याण विभागामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या घरपोच आहार योजनेत (टीएचआर) 720 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घरपोच आहार योजनेवरून सर्वोच्च...
जानेवारी 13, 2017
ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार...
जानेवारी 13, 2017
मुंबई - अंधेरी येथे कचराकुंडीत गुरुवारी एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळले. त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले आहे. अंधेरी पश्‍चिमेच्या गावदेवी डोंगर परिरातील नूर मशिदीजवळील कचराकुंडीत आज सकाळी पावणेआठला एका नागरिकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने याची माहिती डी. एन. नगर पोलिस ठाण्याला दिली....
जानेवारी 13, 2017
मुंबई - दहा महानगरपालिका, पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 283 पंचायत समित्यांच्या दोन टप्प्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सुमारे चार कोटींपेक्षा जास्त पात्र मतदारांच्या या "मिनी विधानसभा' निवडणुकीसाठी सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी पुढील...
जानेवारी 13, 2017
कोल्हापूर- एलबीटी राज्यातून हद्दपार झाला असला तरी कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांच्या मानगुटीवरील एलबीटीचे भूत आजही कायम आहे. महापालिका प्रशासनाने एलबीटीचे मूल्यांकन (असेसमेंट) सुरू केली असून ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी कमी भरला आहे, त्यांच्याकडून फरक व व्याजासह एलबीटी वसुलीची कारवाई महापालिकेने सुरू...
जानेवारी 13, 2017
भारतीय जनता पक्षाचा कितीही गाजावाजा होत असला, तरी पुण्यात मात्र भाजपला एकहाती सत्ता मिळविताना राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जोरदार मुकाबला करावा लागेल. महापालिकेची सत्ता गेली दहा वर्षे ताब्यात ठेवलेल्या राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत एकहाती सत्ता मिळाली नव्हती. येत्या निवडणुकीतही पुण्यात त्रिशंकू...
जानेवारी 13, 2017
नागपूर - पारशिवनीला नगरपंचायत घोषित करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका गुरुवारी (ता. 12) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली. यामुळे पारशिवनी आणि वानाडोंगरी येथे अनुक्रमे नगरपंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. तसेच नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्गही मोकळा झाला...
जानेवारी 12, 2017
बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आज (गुरुवार) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. चीनच्या नौदलामध्ये आणखी एका नव्या "इलेक्‍ट्रॉनिक रिकनेसन्स' नौकेचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा परत आणण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहेत. सध्या देशातील काळा पैसा बाहेर आला असून आता विदेशातील काळा पैसा आणण्यात येणार आहे, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे. रामदेवबाबा तीन दिवसांच्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. आज (गुरुवार) स्वामी विवेकानंद जयंती...