एकूण 2251 परिणाम
डिसेंबर 12, 2018
मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे. मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, भारतीय जनता पक्षाचे...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी (पुणे) - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ) आणि कारके अशी गुन्हा दाखल झालेल्या...
डिसेंबर 12, 2018
भवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यासाठी अनुभवी चेहरा दिल्याचे यातून स्पष्ट झाले.  छत्रपती कारखान्याच्या सभागृहात आज दुपारी एक वाजता...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 09, 2018
जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दशरथ...
डिसेंबर 09, 2018
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...
डिसेंबर 08, 2018
जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व माजी अध्यक्षा...
डिसेंबर 08, 2018
मांजरी - शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत. असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध गावात सत्ताधारी गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याठिकाणी बसविलेले पाहवयास मिळत आहे. शिक्षण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील जिल्हापरिषदेच्या शाळा...
डिसेंबर 08, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी शुद्धिकरणाचे लाखो रुपयांचे साहित्य येथे धूळ खात पडले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या माध्यामतुन जलस्वराज प्रकल्प योजना - २ अंतर्गत...
डिसेंबर 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन...
डिसेंबर 06, 2018
बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत 50 हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही...
डिसेंबर 05, 2018
खामखेडा (नाशिक)  : खामखेडा गावशिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून, खामखेडा नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  खामखेडा...
डिसेंबर 04, 2018
महाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये  विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला व त्याला बंदूक पुरवणाऱ्या निवृत्त पोलिस उपअधिक्षा सह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शस्त्र प्रकणात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचाच हात असल्याने...
डिसेंबर 04, 2018
सांगली : नारायणराव नांगरे-पाटील (वय 79) यांचे मंगळवारी (ता. 4) दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे ते वडील होत. नारायणराव नांगरे पाटील यांचे कोकरूड (ता शिराळा, जि. सांगली) हे मुळगाव. या भागातील...
डिसेंबर 04, 2018
उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी...
डिसेंबर 03, 2018
जुन्नर -  श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील गणपती देवस्थानच्या विविध विकास कामांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार शरद सोनवणे यांनी येथे दिले दिले.  अष्टविनायक तिर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास भाग दोन येथील मलनि:स्सारण प्रकल्प व...
डिसेंबर 02, 2018
पारगाव, (पुणे)  : पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील 11 कुटुंबाना जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने शेळ्या घेण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान मिळाले असुन या शेळ्यांचे वाटप खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील...
डिसेंबर 02, 2018
पारगाव, (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने भाग विकास निधीअंतर्गंत लोणी येथे माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. लोणी येथे आयोजित कार्यक्रमात...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....