एकूण 15 परिणाम
December 02, 2020
नागपूर : महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल दुरुस्तीला फाटा दिल्याने खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावरून वाहने चालविताना अपघाताची शक्यता बळावली आहे. उड्डाणपुलावरून उतरताना खड्ड्यांमुळे अचानक ब्रेक मारल्यामुळे मागील वाहने धडकत असून वाहने पुलावरून खाली पडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे....
November 26, 2020
पुणे : मेट्रो मार्गासाठी खोदकाम सुरू असताना बुधवारी दुपारी मोठ्या आकाराच्या प्राण्यांची हाडं सापडली. त्यामुळे शहरात चर्चेला धुमारे फुटले. सुमारे 200 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या हत्तीची ही हाडं असल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व अभ्यासकांनी "सकाळ'शी बोलताना गुरुवारी मांडला. महात्मा फुले मंडई, नेहरू...
November 24, 2020
मुंबई- कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचं निधन झाल्याचं त्यांनी सोशल मिडियावर पोस्टद्वारे सांगितलं होतं. आता राजीव यांनी एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील लोकांपैकी फक्त मनिष पॉलने मदत केली असल्याचं म्हटलं आहे. हे ही वाचा: दुबईत...
November 13, 2020
आटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्‍य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन  देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट...
November 10, 2020
मुंबई : महापालिकेने मल्टिप्लेक्‍सकडून रंगभूमी कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सर्व स्क्रीन मिळून एका शोसाठी 60 रुपये कर भरावा लागत होता. तो आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासन बुधवारी होणाऱ्या स्थायी...
November 09, 2020
मुंबई- आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन झाले आहे. राजीव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. राजीव निगम यांचा मुलगा देवराज याचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  हे ही वाचा...
November 09, 2020
कोल्हापूर - माणसाचं आयुष्य हे एक चक्रच, कधी धावत तर कधी थांबत, कसबा बावडा येथे राहणारे विलास कांबळे. सायकलच्या दोन चाकांच्या कलेवरच यांचं तारुण्य अन्‌ सध्याच उतरतं वय ही गेले. विलास हे सायकल सर्कस कलाकार, गावोगाव फिरत सायकलीवर बसून कसरतीचे प्रयोग करायचे, प्रेक्षकांच्या टाळ्या घ्यायच्या...
November 06, 2020
नागपूर : शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत वस्त्यांमध्येही सिमेंटचे जाळे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे पुढे येत आहे. रामेश्वरी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून झालेल्या एका रस्त्याच्या बांधकामात सिमेंटचा वापर झाला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी...
November 05, 2020
ओगलेवाडी (जि. सातारा) : सर्कशीत वाघाच्या जबड्यात तोंड घालून सर्कस विश्व गाजविणाऱ्या येथील जगविख्यात पहिल्या महिला सर्कसपटू (कै.) श्रीमती ताराबाई गुलाम मुल्ला यांचे कुटुंब सध्या अनेक संकटांशी मुकाबला करून हलाखीचे जीवन जगत आहे. संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले कुटुंब आधार तुटलेल्या झुल्यावर...
November 03, 2020
जलालखेडा (जि.नागपूर)ः नरखेड तालुक्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती, ओला व कोरडा दुष्काळ, २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळी, तर यंदा कोरोनाच्या संकटात शेतकरी सापडले आहेत. यात सोयाबीन हातचे गेले. मोसंबी गळाली, संत्र्याला भाव नाही व तो ही आता गळत आहे. हे संकट ताजे असतानाच आता पुन्हा गुलाबी बोंडअळीचे...
November 03, 2020
गोंदिया : साउंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, धुमाल, कॅटरिंग, डीजे, फुलवारी, आचारी, मजुरांचा व्यवसाय गेल्या आठ महिन्यांपासून हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर रूप धारण करीत असून, शासनाने आतातरी जागे होऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा विवाह संघर्ष समितीने करीत सोमवारी (...
November 02, 2020
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागपूरकरांच्या पाठीचा कणा मोडल्यानंतर आता अर्धवट सिमेंट रस्‍त्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्ध्यावर असून, आयब्लॉक लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे कायम आहेत. सिमेंट रस्ता झाल्यानंतर मूळ रस्त्यांवर सहज वाहन...
October 27, 2020
मुंबई - दसरा आणि दिवाळीला आपल्या सहका-यांना वेगवेगळ्या भेटवस्तु दिल्या जातात. या दिवसाची गोड आठवण यानिमित्ताने राहावी असा त्यामागील उद्देश. दुसरं म्हणजे आपले सहकारी आणि आपल्यातील संवाद कायम राहून त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी अशा हेतूनेही भेटवस्तु देण्याची पध्दत आहे. अनेकजण या औचित्याला...
October 22, 2020
गोंदिया : शासनाने पॅकेज जाहीर करावे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कलावंतांनी बुधवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर गोंदिया जिल्हा कलाकार संघाच्या वतीने शांती मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, प्रशासनाने त्यांचा मोर्चा हाणून पाडला. प्रशासनाने या कलावंतांचा...
September 20, 2020
म्हसदी (धुळे) : चिचंखेडे (ता.साक्री) येथील पाडगण शिवारात कांदा चाळीत बच्छड्यासह मादी बिबट्याचा रात्रभर मुक्काम. आज सकाळी चाळीतल्या बिबट्याची सर्कस अनेकांनी ‘याची डोळा- याची देही' पाहिली. चाळीत असलेल्या वासरीचा फडशा पाडत सकाळी अनेकांच्या समोर बिबट्या बच्छड्यासह पसार झाला.  म्हसदी -...