एकूण 56 परिणाम
November 15, 2020
मुंबई : सरकारच्या निर्बंधांचा आम्हाला फटका बसत आहे. दुसरीकडे मोठ्या टेक्‍सटाईल कंपन्या मनाला वाटेल त्या किमतीत मास्क विकत आहेत. त्यामुळे आता सगळ्याच मास्कचे दर निश्‍चित करावेत, अशी मागणी वैद्यकीय वापरासाठी मास्क बनवणाऱ्या कंपन्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे; मात्र सरकारच्या आरोग्य विभागाने टेक्‍...
November 14, 2020
पॅरिस- फ्रान्सने पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. माली येथे सुमारे डझनभर दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याचा दावा फ्रान्सच्या लष्कराने केला आहे. या दहशतवाद्यांमध्ये अलकायदाचा जिहादी कमांडरही होता, असे सांगण्यात येते. लष्करी हेलिकॉप्टरने माली येथे अलकायदाशी निगडीत एका जिहादी कमांडरचा...
November 14, 2020
बालासोर, ओदीशा - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्युआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे. या क्षेपणास्त्रासाठी वापरले जाणारे रडार एकाच वेळी १०० लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि सहा लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.  या...
November 13, 2020
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण अनेक प्रकारे केलं जातंय. मतमोजणीपूर्व कलांमध्ये राजद-काँग्रेसच्या महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल, असं वर्तवलं गेलं असतानाही ते सत्तेपासून वंचित राहिले याचं कारण काँग्रेसची खराब कामगिरी सांगितलं जात आहे. काँग्रेसशी युती केल्यामुळे राजदला सत्तेपासून...
November 12, 2020
नागपूर ः राज्यातील तिन्ही शासकीय वीज कंपन्यांचे कामगार, अभियंते, अधिकाऱ्यांच्या सर्व २१ संघटनांनी ऐन दिवाळीच्या शनिवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी व्यवस्थापनासोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर कामगार संघटनांनी ‘लाईटनिंग स्टाईक’वर ठाम असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील नागरिकांची...
November 12, 2020
मुंबई: सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या औषधं विक्रेत्याची देयके थकीत असल्याने संताप अनावर झालेल्या औषध पुरवठादारांनी आता औषधं हाफकीनला औषधं पुरवणार नाही असा इशारा दिला आहे. वारंवार थकित बिलाप्रकरणी उत्तर मागून ही सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने औषध विक्रेत्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय...
November 10, 2020
पाटना- सध्या बिहारच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान झाले होते. आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये एनडीएने 123 जागांवर तर 111 ठिकाणी महाआघाडी ( राजद- काँग्रेस) आघाडीवर आहे. ज्यावेळी काँग्रेस आणि राजदमध्ये युती झाली होती, त्यावेळी राजद 144 आणि काँग्रेस...
November 07, 2020
जयपूर -सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं. कधी खिल्ली उडवण्यासाठी, मजा घेण्यासाठी आपण शेअर करतो. त्यामध्ये बऱ्याचदा इंजिनअर दरवाजा बांधायला विसरले. चुकीच्या ठिकाणी जिना लावला वगैरेसाऱखे फोटोज असतात. आता भारतात अशी एक घटना समोर आली असून त्याची चर्चा होत आहे. राजस्थानमधील बांसवाडा...
November 04, 2020
लतिकाच्या (२७ वर्षे) आईला (५५ वर्षे) स्तनाचा कर्करोग (कॅन्सर) झाला होता. सात दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यांना स्तनामध्ये गेल्या चार महिन्यांपासून गाठ होती. पण त्यांना काहीच त्रास नव्हता म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले होते. कॅन्सर स्टेज दोन वर गेला होता. लतिका व तिची लहान बहिण भेटायला आल्या...
November 04, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या सारा मॅकब्राईड यांनी डेलावेर (Delaware) राज्याच्या सिनेटची निवडणूक जिंकली आहे. यामुळे मॅकब्राईड अमेरिकेच्या इतिहासात स्टेट सिनेटच्या जागेवर निवडून गेलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरल्या आहेत. सारा या डेमोक्रॅट पक्षाकडून या निवडणुकीत उतरल्या...
November 04, 2020
पॅरिस : फ्रान्सच्या हवाई दलाने अफ्रिकेमधील माली या देशात असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास 50 दहशतवादी ठार झाले असल्याची माहीती फ्रान्सने दिली आहे. फ्रान्सच्या हवाई दलाच्या मिराज विमाने आणि लढाऊ ड्रोन विमानांनी ही कामगिरी पार पाडली आहे. हा एअर...
November 02, 2020
नांदेड : देशसेवेसाठी सिमेवर लढताना ज्या सैनिकांना वीरमरण आले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी त्यांच्या वीरपत्नी, वीर माता आणि माजी सैनिक कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन युद्धविधवा संजीवनी माजी सैनिक महिला बचतगटाच्या माध्यमातून हेल्थ केअर सेंटर राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे सैनिक, माजी सैनिक...
November 02, 2020
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या खुलाशानंतर भाजपच्या हाती एक ठोस निवडणूक मुद्दा मिळाला असून सध्या सुरु असलेल्या बिहार, आगामी बंगाल आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही हा मुद्दा हुकमी एक्क्यासारखा वापरण्याची रणनीती पक्षनेतृत्वाने आखली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई...
October 31, 2020
पुणे : आव्वाच्या सव्वा भावाने मास्कची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आता अंकुश लागणार आहे. कारण अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या दर्जानुसार जीएसटीसह विक्री मूल्य निश्‍चित केले आहे. दोन पदरी सर्जिकल मास्क हा दोन रुपयांत, व्ही आकारातील एन-95 मास्क हा 19 रुपयांत आणि सर्वांत महाग मॅग्नम कप...
October 30, 2020
नवी दिल्ली: आजपासून (30 ऑक्टोबर) पबजी मोबाईल  (PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाईट (PUBG Mobile Lite) दोन्ही ऍप भारतात पुर्णपणे काम करणे बंद होतील. कंपनीने बुधवारी फेसबूकवर एक पोस्ट टाकून याबद्दलची माहिती दिली. यापुर्वी भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक करत चीनच्या 118 ऍपवर बंदी घातली होती....
October 29, 2020
सातारा : सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणच्या व्यायामशाळा तसेच कॉम्युटर, टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (ता. २९) हा आदेश काढला आहे.  लॉकडाउन शिथिल करताना काही बाबींना अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली...
October 29, 2020
इस्लामाबाद : जम्मू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यात पाक सरकारचा हात होता, अशी कबुली खुद्द इमरान खान सरकारमधील मंत्र्याने संसदेत दिली आहे. इमरान सरकार भारताला घाबरणारे सरकार आहे, असा आरोप पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना पुलवामातील घटना ही पाक...
October 28, 2020
नागपूर ः आठ महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यावर कोसळले. त्या दिवसांपासून मेडिकल असो की, मेयो येथे कोरोना वगळता इतर आजारांच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दृश्य आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. नुकतेच उपचाराच्या आशेने विदर्भासह इतर राज्यातून कोरोनाच्या संकट काळातही...
October 27, 2020
नाशिक : महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून, त्यासाठी मुंबईच्या सीपीएस महाविद्यालयाने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात १२ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयात ५६...
October 27, 2020
मुंबई : कोरोनामुळे धास्तावलेल्या आणि सरकारने मास्क लावणे अनिवार्य केल्याने मास्कच्या किमतीचा बाजार कडाडला. सरकारने मास्कच्या किमती नियंत्रित केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात अनेक दुकानांत मास्क चढ्या दरानेच विकले जात आहेत. किमती कमी करूनही सरकारच्या निर्देशांना केराची टोपली दाखवत ग्राहकांची लूट...