एकूण 38 परिणाम
November 27, 2020
नागपूर : दिल्लीहून विमानाने नागपुरात आलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यातील १२ जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले. दिल्ली विमानाने आलेल्या एकूण प्रवाशांपैकी १०३ प्रवाशांकडे चाचणीचा अहवाल नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यांची विमानतळावरच चाचणी करण्यात आली. देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची...
November 22, 2020
नागपूर : अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या रंगरंगोटी, नवे गालिचे, पडदे आणि अन्य सजावटीवर कोट्यवधींची उधळण करणाऱ्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपासून मालमत्ता कर न दिल्याची बाब पुढे आली आहे. नागपूरच्या विधानभवनावर ४० लाखांवर मालमत्ता कर थकीत असल्याचे सूत्राने नमूद केले आहे. विशेष...
November 21, 2020
नागपूर : शहरातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू करण्याचा निर्णय मनपा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे...
November 20, 2020
नागपूर : महापालिकेने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांनी शिक्षकांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. एकीकडे ऑनलाईन बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतःची काळजी घेतली, त्याच वेळी पावणेचार हजार...
November 15, 2020
नागपूर : आयुक्तांसोबत पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्याची चर्चा झाल्यानंतर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून देयके देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांची दिवाळी अंधारात गेली असून आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटदारांनी महापालिकेत मेणबत्ती पेटवून आंदोलन केले.  हेही...
November 14, 2020
नागपूर, ः गेल्या काही वर्षात दिवाळीत आगीच्या घटनांत घट झाली असली तर पूर्णपणे थांबल्या नाहीत. यंदा दिवाळी कोरोनाच्या सावटात असली तर अग्निशमन विभागाने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज केली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरक्षेसह पर्यावरणपूरक ग्रीन दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी...
November 11, 2020
नागपूर  ः कोविडची लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती महापालिकेने खाजगी रुग्णालयांना मागितली. परंतु आतापर्यंत केवळ १८० रुग्णालयांनी माहिती दिली. ४६० रुग्णालयांनी असहकाराची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या...
November 11, 2020
नागपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी लावली. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज याबाबत आदेश काढले. नागरिकांनी शक्यतो इतर लहान फटाकेही फोडण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. सध्या शहरात कोविडचा प्रादुर्भाव...
November 11, 2020
नागपूर ः कोविडची लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती महापालिकेने खाजगी रुग्णालयांना मागितली. परंतु आतापर्यंत केवळ १८० रुग्णालयांनी माहिती दिली असून ४६० रुग्णालयांनी असहकाराची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या...
November 11, 2020
नागपूर ः दिवाळीच्या गर्दीमुळे महापालिका ‘ॲक्शन मोड'मध्ये आली असून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज रात्री बाजारपेठांचा दौरा केला. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांना दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तसेच बॅरिकेड्स आदी लावण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. पोलिस ताफ्यांसह आयुक्तांना बघताच...
November 10, 2020
नागपूर : शनिवार व रविवारी शहरातील विविध बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीने महापालिका ‘ॲक्शन मोड'मध्ये आली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज शासनाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश मनपा आणि पोलिस अधिकाऱ्यांना दिले. शहरातील बाजारांमध्ये...
November 06, 2020
नवी दिल्ली- प्रियंका राधाकृष्णन (Priyanca Radhakrishnan) या न्यूझीलंडमधील (New Zealand) पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री बनल्यानंतर संसदेतील त्यांच्या एका जून्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रियंका मल्याळम भाषेतून संसदेला संबोधित करत आहे. केंद्रीय नागरी...
November 03, 2020
मेलबर्न : न्यूझीलंडच्या लोकांनी पुन्हा एकदा विश्‍वासाने सत्ता हातात दिलेल्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्या मंत्रिमंडळात आज भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांची निवड केली. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अर्डर्न यांनी...
November 01, 2020
नागपूर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकाच नव्हे तर विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासनाची लगबग बघता जानेवारीत कोरोनावरील लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेत काम करणारे शहरातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत...
October 28, 2020
नागपूर :  कोरोना उपचारासंबंधी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराशिवाय सुभाषनगरातील विवेका व जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ७६ रुग्णांकडून २३ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व रुग्णांना दोन दिवसांत ही रक्कम परत...
October 27, 2020
नागपूर : कोविड उपचारासंबंधी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराशिवाय सुभाषनगरातील विवेका व जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ७६ रुग्णांकडून २३ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व रुग्णांना दोन दिवसांत ही रक्कम परत...
October 27, 2020
नागपूर : विविध पातळीवर कोविडवर नियंत्रणासाठी लस तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे. महापालिकेने शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना पत्र पाठवून आरोग्यसेवक, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती देण्याचे...
October 23, 2020
नागपूर : राज्य सरकारने मागील वर्षी दिलेल्या तीनशे कोटींच्या अनुदानातील १३१ कोटींचे नियोजन करण्यात प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैशासाठी संघर्ष करणाऱ्या महापालिकेचे १३१ कोटी रुपये परत जाण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे यासाठी झालेल्या तातडीच्या बैठकीत तोडगा...
October 19, 2020
नागपूर : कोव्हिडमुळे नवरात्रीतील गरब्यावरही विरजण पडले असून अनेक दिवसांपासून नृत्याचे प्रशिक्षण घेणारे निराश झाले आहे. मात्र, आता निराशा झटकून घरीच पारंपरिक वेशभूषेत गरबा करून नवरात्रीचा उत्साह कायम ठेवण्याची संधी आहे. घरी केलेल्या गरब्याची चित्रफीत तयार करून एका संस्थेला पाठवून गरब्याचा...
October 17, 2020
नागपूर :  रामदासपेठेतील धृव पॅथॉलॉजीने तपासणी केलेल्या संपूर्ण रुग्णांऐवजी केवळ साडेपाचशे रुग्णांचीच माहिती महापालिकेला दिली होती. त्यामुळे महापालिकेने धृव पॅथॉलॉजीवर दंडात्मक कारवाई करीत पुढील तपासण्या थांबविण्याचे निर्देश दिले होते. आता धृव पॅथॉलॉजीतील तपासण्याचे अहवाल आयसीएमआरच्या पोर्टलवर...