एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : 5 सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता. आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जागतिक इतिहासाने एक नवे वळण घेतले. खंडप्राय असा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. प्रदीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतनिधी जमले. या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू...
मार्च 06, 2019
पुणे -  ""अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये सुरक्षिततेबाबत काय सुरू आहे, याचा अभ्यास करायला हवा. आपणही प्रदर्शने, स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलच्या माध्यमातून सुरक्षिततेबाबत जनजागृती करू शकतो. पुण्याला राहण्याकरिता उत्तम असे सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून मानांकन मिळाले आहे. आता सर्वाधिक सुरक्षित...
सप्टेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला. शिक्षक...
सप्टेंबर 05, 2018
सटाणा : मविप्र समाज संस्था संचालित अभिनव बालविकास मंदिर प्राथमिक शाळा व आदर्श इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आज बुधवार (ता.5) रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. आज दिवसभर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्याच मनात शिक्षकांसाठी आदराचे स्थान असते. लहानपणापासून शिक्षक आपल्याला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात. अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अनेक शिक्षक हे...
मार्च 30, 2018
कोरपना (नागपूर) - राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुधाकर मडावी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटरने त्यांना मानद डी.लिट. पदवी मिळावी यासाठी दक्षिण अमेरिकेच्या विद्यापीठाकडे शिफारस केली होती. अमेरिकेतील विद्यापीठाने...
ऑक्टोबर 08, 2017
कोल्हापूर - बालसंकुलातील दोन परप्रांतीय अल्पवयीन मुलांना अज्ञाताने पळवून नेल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात  दाखल झाला. याबाबतची फिर्याद अरुण श्‍यामसुंदर माने (वय ५८, रा. वडणगे, करवीर) यांनी दिली. अरविंद सिनू कोटागट्‌टू (१२) आणि रमेश सिनू कोटागट्‌टू (१०, दोघे रा. चुगरमनपेठा, ध्वनिमंडलम,...
सप्टेंबर 05, 2017
डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांनुसार जो अहंकार नष्ट करतो तो अध्यापक होय. हा अंधकार कोणता तर अज्ञानाचा, अविद्येचा, अपरिपक्वतेचा की जो आज सर्वच क्षेत्रात दिसतो आहे; पण त्याची झळ विद्यार्थ्यांना; तसेच शिक्षकांना पोहोचते आहे. शिक्षक-विद्यार्थी हे परस्परावलंबी नातं या अविद्येच्या अंधकारात...
ऑगस्ट 12, 2017
हमीद अन्सारी यांचे वक्तव्य हे अल्पसंख्याक समाजाच्या भावनांचे प्रतीकात्मक उद्‌गार समजून त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. त्याऐवजी त्यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने सत्ताधारी वास्तवाकडे कशी पाठ फिरवू पाहत आहेत, याचेच दर्शन घडले.  भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - देशविदेशांतील ग्रंथप्रेमी व पुस्तक प्रकाशकांचा महाकुंभमेळा मानले जाणारे दिल्ली आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन येत्या सात ते 15 जानेवारपर्यंत प्रगती मैदानावर भरणार आहे. स्त्रीविषयक साहित्याला वाहिलेल्या जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिना यानिमित्ताने खुला होणार असून, यंदाच्या या...
सप्टेंबर 06, 2016
बीड - शिक्षक हे समाजसुधारक असून, त्यांनी दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत नवीन पिढी घडवावी. तसेच जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील अकरा प्राथमिक, तर आठ माध्यमिक व एक विशेष...
सप्टेंबर 05, 2016
शिक्षक दिन विशेष लामकानी- जातिधर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम समाजातील तरुण शिक्षक एका आदिवासी विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे. शिक्षकाचा हा ज्ञानयज्ञ केवळ शिक्षणासाठी दत्तक घेण्यापुरता नव्हे, तर त्या विद्यार्थ्यास आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेत सुरू झाला आहे. यातून या धाडसी शिक्षकाने समाजापुढे...