एकूण 172 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवनवीन कलाकारांची एन्ट्री होतेय. काही कलाकार स्वत:च्या सिबलिंग म्हणजेच भाऊ बहिणींनादेखील बी-टाउनमध्ये आणण्याची तयारी करत आहेत. कॅटरीना कैफची बहिण इसाबेला, आयुष्मान खुरानाचा भाऊ अपेक्षित खुराना आणि अशा अनेक कलाकारांची भावंड बी टाऊनमध्ये येत आहेत. बॉलिवूडचा सध्याचा टॉपचा...
डिसेंबर 07, 2019
नगर तालुकाः मुलीच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच दारूडा नवरा परागंदा झाला. तीन मुलांसह ती ओली बाळंतीण जाणार कुठे? मदत करणार कोण? शेजारी-पाजाऱ्यांची तिच्यावेगळी स्थिती नव्हती. गोरगरिबांच्या मदतीला हीरो धावून येतात, हे तिनं चित्रपटांत पाहिलं होतं, म्हणून ती सलमान खानच्या दारावर गेली....
डिसेंबर 05, 2019
मुंबई : बिगबॉस हा कॉन्ट्रवर्शिअल रिअॅटीलिटी शो सध्या चर्चेत आला आहे. बिगबॉस 13 मधील सदस्य सिध्दार्थ शुक्ला आणि आसिम रियाज या दोघांमधील भांडणामुळे सध्या चर्चेत आहे. बिगबॉस 13 मध्ये पहिले काही आठवडे सिध्दार्थ आणि आसिम खुप चांगले मित्र होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये गैरसमजांमुळे भांडण झाली. सिध्दार्थ...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : सूपरस्टार सलमान खानचा दबंग थ्री प्रदर्शनापूर्वीच वादात अडकला. सिनेमातील एका गाण्यावरून सुरू झालेला हा वाद इतका टोकाला गेलाय की, ट्विटरवर आज, #BoycottDabangg3 असा ट्रेंड सुरू झालाय. दबंगच्या गाण्यातील दृष्यांमुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात येत आहे....
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणजेच सलमानी पसंती सर्वाधीक आहे. चाहत्यांपासून सर्व स्टारसपर्यंत सलमानची फॅन फोलोइंगही जास्त आहे. हेच समिकरण त्याच्या चित्रपटाच्या बाबतीतही आहेच. सलमान वर्षातून मोजकेच सिनेमे करतो पण ते जबरदस्त असतात. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे दबंगच्या सिक्वेलचा तीसरा भाग...
नोव्हेंबर 22, 2019
बिईंग ह्युमन, दबंगमिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला लहान मुलं किती आवडतात याची प्रचिती बऱ्याचदा आली आहे. कधी एअरपोर्टला तर एखाद्या कार्यक्रमातही लहान मुलगा किंवा मुलगी दिसले तर सलमान लगेचच त्यांना जवळ घेता किंवा त्यांच्याशी संवाद साधतो. गर्दीतही एखाद्या लहान मुलाला...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे: एका जोडप्याने शेतामध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटामधील 'दिल दिवाना...' या गाण्यामधील 'दुनिया मांगी अपनी मुरादी, मै तो मांगू साजन...’ या कडव्यावर नृत्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोघांच्या नृत्यावर कोणीही हसू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 'मैने...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर जलवा करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'दबंग 3' ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय. दबंग चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. शिवाय चित्रपटाचं...
नोव्हेंबर 12, 2019
सलमानच्या 'मुन्नी बदनाम हुई'वर आजही चाहते थिरकताना दिसतात. मागचे काही दिवस सगळीकडे 'दबंग 3'ची चर्चा होतीय. सलमानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणी नेहमीच हिट होतात. काल सलमानने 'दबंग 3'मधलं आणखी एक गाणं शेअर केलं. हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला 'मुन्नी बदनाम हुई'ची आठवण नक्की येईल. सलमानने काही...
नोव्हेंबर 10, 2019
बिगबॉस13 मध्ये या आठवड्यात चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे महिर शर्मा आणि सिद्धार्थ शुक्ला यांची फाईट. याच फाईटवरून शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने दोघांची शिकवणी घेतली. पण, सलमानच्या बोलण्यामुळे भाऊक झालेली माहीरा अक्षर रडायला लागली. त्यामुळे माहिराच्या चहात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे...
नोव्हेंबर 07, 2019
सिनेपत्रकारितेची स्टाईल जिने बदलली अशी देवयानी चौबळ ही अत्यंत फटकळ सिनेपत्रकार. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. पण तिने त्या काळी अमिताभबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी...
ऑक्टोबर 25, 2019
यवतमाळ : राज्याचे महसूल राज्यमंत्री व सेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संजय राठोड यांचा छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांच्या स्टाईलमधील विरोधकांना "दम' भरतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या अनोख्या नृत्याच्या स्टाईलमुळे संजय राठोड यांची राज्यभरात हवा झाली आहे...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बिग बॉसच्या शोमध्ये कधी काय होईल हे सांगता येणार नाही. सतत कोणत्या ना कारणाने हा शो चर्चेचा विषय ठरतो. घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर, शोमधील टास्क आणि शोचा एकुण फॉरमॅट यामुळे यावेळेचं पर्व खास चर्चेमध्ये आहे. या शोचा होस्ट आणि प्रेक्षकांचं आकर्षण असलेला सलमान हा प्रत्येक...
ऑक्टोबर 20, 2019
व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी... त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : बॉलीवुड अभिनेता सलमान खान आपल्या आगामी चित्रपट म्हणजेच दबंग 3 च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. त्यातच दुसरीकडे त्याचा बॉडीगार्ड शेरा राजकीय पक्षांसोबत काम करताना दिसत आहे. शेराचा नुकताच शिवसनेत प्रवेश झाला आहे. अशी माहिती एएनआई ने ट्वीट वरून दिली आहे. शेरा उद्धव आणि...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आता प्रचारात बॉलिवूड अभिनेत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मदत करताना दिसत आहे. शेराने काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या लोकप्रिय टिव्हि शोमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण, त्यांना बिग बॉसबाबत पत्र आले असून, अद्याप त्यांनी ते पाहिले नसल्याने त्यांच्या बिग...
ऑक्टोबर 08, 2019
"व्हिलन जितना बडा हो, उससे भीडनेमे उतनाही जादा मजा आता है" असं कॅपशन देत भाईजान सलमान खान ने त्यांच्या आगामी दबंग 3 मधल्या 'रावण'चा फर्स्ट लूक शेअर केला. विजयादशमीचा मुहूर्त साधत सलमान खान ने दबंग 3 चित्रपटातील रावणाची झलक सादर केलीये. दाक्षिणात्य...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'च्या 13 व्या मोसमात अश्लिलतेचा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप होत असून, सोशल मीडियावर बिग बॉसला जिहादी ठरविण्यात आले आहे. तसेच #BlockSalmanKhan, #BanBigBoss हे ट्रेंडही सुरु करण्यात आले आहेत. इसबार BigBoss ने सारी हदें...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या केवळ नावावर चाहते त्याचे चित्रपट बघायला जातात. भाईजानची फॅन फोलोइंग इतकी जास्त आहे की त्याचा नवीव चित्रपट चाहते डोक्यावर घेतात. 'भारत' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रॉबिनहूड पांडे बॉक्सऑफिसवर येण्याच सज्ज झाला आहे. सलमानचा बहुप्रक्षेपीत...