एकूण 8 परिणाम
February 01, 2021
परभणी : शहरातील गौस  कॉलनी भागात लहान मुलांच्या भांडणावरुन एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. ३०) जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद खान सलीम...
January 17, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन...
December 27, 2020
Salman Khan Birthday: बॉलीवूडमध्ये 'दबंग' आणि 'टायगर' नावाने लोकप्रिय असलेला सलमान खान 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे तो यंदा दरवर्षीप्रमाणे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नाही. चाहत्यांनीही कोरोनाची नियमावली पाळावी, असा खास संदेश त्यांने रविवारी दिला...
December 20, 2020
मुंबईः शहरात दुचारी आणि ऑटोरिक्षा चोरणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं आहे.  खेरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तांत्रिक अभ्यास आणि सीसीटीव्ही...
November 24, 2020
नागपूर ः नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाकरिता महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी करून इतिहास घडवावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले. उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी व पीपल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नितीन राऊत व...
October 23, 2020
नाशिक रोड : बाबा शेख खुनाच्या घटनेतील आरोपी अमीर ऊर्फ समीर खान याचे एकलहरे रोड येथील घर अज्ञात व्यक्तींनी जाळले. कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा शेख खून प्रकरणातील आरोपीचे पेटविले घर  हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या समीर...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियन Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे अब्दुल्ला...
September 28, 2020
चित्रपटाचा महानायक किंवा भारतीय चित्रपटसृष्टीतील शतकाचा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन हे कुणाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यापुढे सुपरस्‍टार वगैरे पदे खूप छोटी ठरतात आणि याच कारण हा समाजच आहे. कुठल्‍याही क्षेत्रात मोठेपण तेव्‍हाच येते जेव्‍हा बहुतांश समाज तुमच्या कार्याला, तुमच्या कलेला मान्‍यता देतो...