एकूण 1754 परिणाम
मे 22, 2019
सांगली - येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी...
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर...
मे 22, 2019
पुणे  - घराच्या छतावर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला टेरेसजवळील महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का बसला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्षे) या बालकावर आपले हातपाय गमाविण्याची वेळ आली. ही घटना १८ एप्रिल रोजी कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी आदीच्या...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 16, 2019
लातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे...
मे 15, 2019
पुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.  डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...
मे 14, 2019
पुणे : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या एका महिला डॉक्टरला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव असून त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक...
मे 13, 2019
नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्याला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु,...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी...
मे 12, 2019
इस्लामपूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत सायंकाळी पाचच्या...
मे 12, 2019
सिल्लोड - दारूच्या नशेमध्ये तर्रर्र असलेल्या येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाने तीन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या मातेसह बाळास भरउन्हात अर्धा तास रस्त्यावरच थांबवून ठेवले. हा प्रकार शनिवारी (ता. ११) केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर घडला. मद्यधुंद चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे अखेर...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 11, 2019
इस्लामपूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत सायंकाळी पाचच्या...
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून...
मे 11, 2019
पिंपरी - निगडी आणि दापोडीतील चौकीत येऊन धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.  सोहेल निसार शेख (वय १८, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा मित्र सोनू याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
मे 10, 2019
तुर्भे - वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोणतीही चौकशी न करता निलंबन व राजीनामा दिलेल्या डॉक्‍टरांचा वाद मिटला नसल्याने अजूनही हे डॉक्‍टर कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे काल गुरुवारी (ता. ९) रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून  काही काळ काम बंद ठेवून प्रशासनाचा...
मे 09, 2019
नांदेड : सततची नापिकी कर्जाला कंटाळून एका शेतकरी महिलेनी विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना राजवाडी (ता. हदगाव) येथे सात मेच्या दुपारी घडली. शेतकऱ्यांपाठोपाठ आता महिला शेतकरीही आत्महत्येला जवळ करत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.  राजवाडी (ता. हदगाव) येथील...
मे 09, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील जांबिया येथील कमला गोमजी आतलामी (वय 36) या गरोदर मातेची जांबिया प्राथमिक आरोग्य केंद्र येथून ग्रामीण रुग्णालय एटापल्लीस घेऊन येत असताना आलदंडी गावांच्या जवळ शासकीय वाहनाताच प्रसूती होऊन मृत बालकाचा जन्म झाला असून अतिरक्त स्त्राव झाल्याने मातेची प्रकृती...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
मे 08, 2019
मुंबई : भायखळ्यातील जेजे रुग्णालयांत सध्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर आवश्‍यक रेबीजच्या इंजेक्‍शनचा तुटवडा सुरु आहे. पालिका रुग्णालयांतील सर्व रुग्ण जेजे रुग्णालयात येत असल्याने या रुग्णालयांतही औषधांचा साठा कमी असल्याची माहिती जेजे समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी दिली. ही जीवरक्षक...