एकूण 225 परिणाम
जून 23, 2019
पुणे - पीडित अल्पवयीन मुलीस महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत मुलीची चौकशी करून, तिचा जबाब घेण्यात आला. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाना पेठेतील...
जून 22, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची खाबूगिरी सुरू आहे. रुग्णांना औषधे ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे, खासगी दवाखान्यात जाण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयात पाठविणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन...
जून 19, 2019
पिंपरी : पिंपरी स्त्रीजातीचे नवजात अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या एकास साप वळवळत असल्याची शंका आली. तपासून पाहिले असता नवजात अर्भक असल्याचे आढळले. मोशी जवळील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्याजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली. आयआरबीचा कर्मचारी लघुशंकेसाठी गेला असता...
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "ब्रेन स्ट्रोक'...
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटीजवळ शुक्रवारी मध्य रात्री एक महिला रघुनंदन हॉल समोरील सर्व्हिस रस्त्यालगत पडून असल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ...
मे 22, 2019
पुणे  - घराच्या छतावर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला टेरेसजवळील महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का बसला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्षे) या बालकावर आपले हातपाय गमाविण्याची वेळ आली. ही घटना १८ एप्रिल रोजी कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी आदीच्या...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी...
मे 07, 2019
निघोज (जि. नगर) : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणीचा पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. रुक्‍मिणी मंगेश रणशिंग (वय 18) असे तिचे नाव आहे. तिचा पती मंगेश चंद्रकांत रणशिंग (वय 23) अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार...
मे 05, 2019
पिंपरी : दातांचे ऑपरेशन करताना डॉक्‍टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात शनिवारी (ता. 4) घडली. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.  धनश्री बाजीराव जाधव (वय 19, रा. नेरे, ता. मुळशी) असे मृत...
एप्रिल 22, 2019
शिरूर/तळेगाव ढमढेरे - खेळता-खेळता दोन वर्षांचा लहानगा बोअरवेलमध्ये पडला... त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर बालचमूंनी आरडाओरडा केल्याने, जवळच असलेली त्याची आई धावत आली... तिच्या जिवाचा आकांत रानोमाळ घुमला अन्‌ सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागून अवघ्या दीड तासात हा लहानगा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप आईच्या...
एप्रिल 15, 2019
धायरी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. अवैध गावठी  दारू विक्री प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ६० वर्षीय आरोपींचा मृत्यू झाला आहे. फिट आल्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी...
एप्रिल 09, 2019
पुणे : प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत व हक्काचे घर, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचे रुग्णालय, अशी आश्वासने बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) व समाजवादी पक्ष...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 07, 2019
पुणे : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी देहावर कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोग आणि चाचण्यांसाठी आवश्‍यक असणारी "सिम्युलेशन लॅब' ससून रुग्णालयात उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्‌घाटन खासदार शिरोळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या "लॅब' मुळे तज्ज्ञ डॉक्‍टर तयार होणार असून,...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या...
मार्च 04, 2019
पुणे - मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास चव्हाण (वय ४९, रा. चेंबूर, मुंबई) यांचा हडपसरजवळील मंतरवाडी चौकात रविवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे कात्रजवरून...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे : ''विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल...