एकूण 56 परिणाम
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि.सातारा) येथे...
डिसेंबर 07, 2018
कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चाळीसपेक्षा जास्त गावात श्यामाप्रसाद जनवन योजनेचा गावांना वर्ग झालेला व अखर्चीत पंचवीस लाखाच्या निधीवरील सुमारे सहा लाखाहून अधिक व्याज व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावांकडे परत मागितले आहे. त्या सगळ्या...
डिसेंबर 05, 2018
पाटण - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांतील बिनशेती प्रकरणांबाबत व्याघ्र प्रकल्पच अंधारात असल्याने बिनशेतीची अनेक प्रकरणे रखडल्याचे चित्र आहे. बिनशेतीसाठी परवानगी देण्यासाठी नियुक्त केलेल्या अभिप्राय समितीने पाहणी करून १६ महिने उलटले तरी अद्याप...
नोव्हेंबर 30, 2018
पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य...
नोव्हेंबर 27, 2018
कऱ्हाड - महाराष्ट्र हे कमी प्रदुषण करणारी वीजेवरील जास्तीत जास्त वाहने वापरणारे राज्य व्हावे यासाठी सध्या राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाने इलेट्रीक व्हेईकल प्रोहोत्सान धोरणही घेतले आहे. त्याअंतर्गत सध्या जास्तीत जास्त विजेवरील वाहने रस्त्यावर आणण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे....
नोव्हेंबर 23, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 15, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच ठेवण्यासाठी संरक्षण कुटी उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्‍यातील हुंबरणे, कोळणे, रासाटी, कारळे वाघणेसह...
ऑक्टोबर 06, 2018
सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालर क्षेत्रातील गावांत राहणाऱ्या महिलांना सात लाख कापडी पिशव्या शिऊन तयार करण्याचे काम मिळाले आहे. या कामामुळे दुर्गम वाडी- वस्तीवर राहणाऱ्या सुमारे २०० महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. दुर्गम भागातील स्थानिकांच्या शाश्‍वत...
ऑक्टोबर 04, 2018
सातारा - अवतीभवती डोंगरझाडी, समोर उभा असलेला वासोट्याचा किल्ला, निळंशार पाणी, जंगलातील त्या निरव शांततेत जवळूनच कुठून तरी येणारा पानकोंबड्यांचा आवाज, आसपास अस्वल, गवे, सांबर, रानकुत्री आदींचे सानिध्य आणि सोबत जाणकार वाटाड्या... सुमारे पाच किलोमीटर अंतराचा ट्रेक जंगलवाटा तुडवत सहकुटुंब करावा आणि हा...
सप्टेंबर 06, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सुमारे चौदापेक्षाही जास्त गावांतील बेरोजगार युवकांना कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया प्रकल्पातच वन्यजीव विभागाने साध्य करून दाखविली आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद जन वन विकास योजनेंतर्गत वैकल्पिक रोजगारनिर्मितीतून योजना...
ऑगस्ट 22, 2018
कऱ्हाड : देशभरातील पक्षतज्ञांसह अभ्यासकांच्या सहभागातून येथे दोन दिवसांचे दुसरे अखिल भारतीय व 32 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे.येत्या 23 व 24 नोव्हेंबरला त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिमनखान्याचे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली. यावेळी...
ऑगस्ट 21, 2018
पाटण (सातारा)- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कोयना विभागातील कामरगावच्या हद्दीत डोंगरावरुन 300 फुट खाली नाल्यात पडुन गव्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. वन्यजीव विभागाने घटना स्थळाला भेट देऊन पंचनामा केला असुन उद्या गव्यास क्रेनच्या सहाय्याने बाहेर...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या...
जुलै 13, 2018
कऱ्हाड - जंगलाचा अभ्यास, त्यांच्या ठिकाणांची माहिती, प्राणी, पक्षांचा अभ्यास असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील युवकांना उपजीविकेचे नवे साधन त्यांच्या गावात, जंगलात उपलब्ध होणार आहे. ‘बफर झोन’मधील माहितगार लोकांना वन्यजीव विभागाकडून गाइड होण्याची संधी...
जुलै 02, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला लाभलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी नैसर्गिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पात स्वयंम शाश्वत निसर्ग...
जून 28, 2018
सांगली - सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत दोन दिवसांपूर्वी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. वन्यजीव प्रेमींच्यात आनंदलहर आली. बाल्यावस्थेत असलेला सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प योग्य दिशेने वाटचाल करतोय, याचा सांगावा घेऊन तो वाघ आला होता. तो ‘पाहुणा’ आहे...
जून 28, 2018
इस्लामपूर - सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयातील पथकात सामील श्‍वान ‘रितू’ हिच्या डॉगफूड, दूध, मटणासाठीचा खर्च चार महिन्यांपासून मिळत नाही. तिला पुरेशा आहार देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे तिची उपासमार सुरू आहे. ‘रितू’ची मुलीप्रमांणे देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  पदरमोडीची वेळ आली आहे.  ...
जून 25, 2018
पुणे : नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या 23 व 24 तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व...