एकूण 5090 परिणाम
मे 23, 2019
संपूर्ण देशापुढे आदर्श ठरलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतानाच अलीकडील काळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने साखर उद्योगाला एक आयाम दिला. सर्वात ताकदवान उद्योग म्हणून ओळख असलेल्या या उद्योगाने कात टाकायची असेल, तर केवळ "आरआरसी'ची (रेव्हेन्यू...
मे 22, 2019
सांगली - येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला....
मे 22, 2019
मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही...
मे 22, 2019
सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा...
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल,...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस...
मे 21, 2019
कडाक्‍याच्या उन्हात वाहत्या नदीत डुंबण्याचा मोह कोणाला होत नाही? गारवा मिळवण्यासाठी पावले आपसूक नदीकडे वळत. पोहण्यासाठी एकच गर्दी होई. हे काही वर्षांपूर्वीपर्यंतचे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णेकाठी हमखास दिसणारे सुखद चित्र आता धूसर होत आहे. गेल्या काही वर्षांत हवाहवासा...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे....
मे 20, 2019
सांगली - विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मतमोजणी करावी, असा शासनाचा नियम आहे. पण खर्‍या अर्थाने सर्वच केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.  ...
मे 19, 2019
सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे. कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते....
मे 19, 2019
तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकावर जबडा आवासून विसावलेल्या मगरीचे पुन्हा दर्शन झाल्याने गावात भीती पसरली आहे.  मौजेडिग्रज मधील घटनेला ४८ तास होत नाही तोवर (तुंग, ता. मिरज) येथे मगर चक्क सावजावर लक्ष ठेवताना दिसून आली. यावेळी सावज नदीतील अंघोळ करणाऱ्या मुलाऐवजी...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 18, 2019
सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी...