एकूण 1803 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 10, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला. सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील काही दिवसानंतर...
डिसेंबर 06, 2018
काशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता...
डिसेंबर 05, 2018
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या केंद्रीय पथकातील तीन टीम दिल्लीहून औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 03, 2018
शिराळा - आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसन व इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने शिराळा येथील तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्यावतीने तहसीलदार शीतल कुमार यादव यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे " २००५-०६ च्या अर्थसंकल्पात प्रथमच पारधी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
नोव्हेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात प्रशासनाकडून म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा दिलेल्या तारखा पाळल्या नाहीत. उलट प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची आणि या भागातील शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येऊ लागल्याने अखेर जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदगी...
नोव्हेंबर 27, 2018
कऱ्हाड - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी ६० लाख ५८ हजारांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव सांगली पाटबंधारे मंडळ व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाने दिला आहे. भिंतीपासून उजव्या काठावर पूर संरक्षक...
नोव्हेंबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...
नोव्हेंबर 18, 2018
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी गणवेश सोबत ब्लेजर घालण्याचा निर्णय घेतल्याने आणि ब्लेजर न वापरणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर लाल शेरा मारण्याच्या भूमिकेमुळे मंगळवेढ्यातील शिक्षक सध्या ब्लेजर खरेदीसाठी धावपळ करताना दिसत आहेत मागील दोन महिन्यांपासून गुरुजींचा ड्रेसकोड व...
नोव्हेंबर 15, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच ठेवण्यासाठी संरक्षण कुटी उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्‍यातील हुंबरणे, कोळणे, रासाटी, कारळे वाघणेसह आटोलीला संरक्षक कुटी उभारल्या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
नोव्हेंबर 11, 2018
सांगवी : चालू हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक 200 रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण येथे पुणे- पंढरपूर व बारामती-सांगली मार्गावर क्रां. नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊसाला दर मिळण्यासाठी कोल्हापूर/सांगली...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीच्या आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्या (ता. 11)...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव ः भुसंपादीत जमिनीच्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी द्यावयाची भरपाई ही शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. परंतु, ती मिळत नसल्याने न्यायालयाने कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांच्या खात्यातून निधी वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र तसे न होता जळगाव जिल्हा बॅंकेने परस्पर सीईओ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी...
ऑक्टोबर 25, 2018
लातूर : केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर जनतेच्या समोर जाऊच शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी मंदिराचा मुद्दा, आमच्या आघाडीत फूट कशी पाडली जाईल याचा प्रयत्न करेल इतकेच नव्हे तर समाजात हल्ले घडवून आणेल, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे...
ऑक्टोबर 24, 2018
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा आज पुन्हा एकदा चुकली. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून ते कडोली येथे आयोजित शेतकरी...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे - शिंदोळ्याची पाने पिसायची. लोखंडी खिळ्यांनी एकसारखी करायची. पानाचे पिसारे काढायचे. मापाप्रमाणे पाने कापायची आणि वाक, सुतळी किंवा नायलॉनच्या दोरीने सहा इंचापर्यंत घट्ट शिवण शिवायची. धागा विणता विणता कष्टसाध्य ‘लक्ष्मी’ तयार होते. हीच ‘लक्ष्मी’ (केरसुणी) प्रतिष्ठा मिळवून देते. म्हणून तर लाखो...