एकूण 19 परिणाम
जानेवारी 02, 2019
पुणे -  राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे या भागांतही थंडी वाढली असून नगर, नाशिक, जळगाव, नागपूर या जिल्ह्यांच्या परिसरातही थंडीचा पारा जवळपास जैसे थे आहे.  उत्तरेकडून येत असलेले...
डिसेंबर 10, 2018
पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा...
जुलै 27, 2018
पणजी : दक्षिण गोव्यात 24 तास पाणी पुरवठा होत असून, काही भागात जलवाहिनींच्या गळतीमुळे पाण्याची समस्या आहे. पाणी पुरवठासंदर्भात आराखडा (मॅपिंग) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या असलेल्या जलवाहिनी टप्प्याटप्प्याने बदलण्याचे काम सुरू केले जाईल. तसेच जायकाचे काम 2019 पर्यंत...
जुलै 10, 2018
मुंबई - पावसाने यंदा मुंबईवर महाकृपा केली आहे. जुलैचा पहिला पंधरवडा संपण्याच्या आतच सरासरीच्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. विहार आणि तुळशी धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी या काळात मुंबईतून समुद्रात सोडण्यात आले. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यावर 10 जुलैपर्यंत सरासरी 28...
जून 04, 2018
मुंबई - सांताक्रुझ (पूर्व) येथील गोळीबार रोडजवळच्या संभाजी नाल्याची आज महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पाहणी केली. नाल्यावर केलेली अतिक्रमणे काढून नालेसफाई तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.  पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. या...
मे 16, 2018
नाशिक : केंद्र सरकारच्या उडेगा आम आदमी (उडान) योजनेंच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नाशिकचा संपर्क फक्त राजधानी दिल्ली शहराशी राहणार नसून देशातील चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता व अहमदाबाद या महत्वाच्या शहरांशी तत्काळ साधला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली-नाशिक...
मार्च 01, 2018
पुणे : पूर्वेकडून पश्चिमेकडे काही प्रमाणात वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट आज (गुरुवारी) कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी (ता.२८) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
सप्टेंबर 18, 2017
खार रोड - बदलते हवामान आणि वेळीअवेळी येणाऱ्या पावसामुळे वांद्रे, खार आणि सांताक्रुझ परिसरात डेंगी आणि हिवतापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. विभागातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्व परिसरात...
सप्टेंबर 06, 2017
जळगाव : 'मुक्ताईनगर येथे झालेल्या सभेत भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांच्याविरुद्ध भा. द. वि. कलम 345 नुसार कारवाई करत तातडीने अटक करावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.  याबाबत दमानिया यांनी जळगावचे पोलिस...
जून 12, 2017
मुंबई - सांताक्रुझ आणि मलबार हिल-प्रियदर्शनी पार्कजवळ वेगवेगळ्या घटनांत रविवारी (ता. 11) दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. फईम अहमद कलीम शेख (वय 15) आणि जयेश पेडणेकर (16) असे मृताचे नाव आहे.  फईम हा उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये राहतो. उन्हाळी सुटीत तो धारावी येथे मामाकडे आला होता...
जून 07, 2017
मुंबई - गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आणखी एकाला सोमवारी (ता. 5) अटक करण्यात आली. हेमंत प्रमोद देसाई असे त्याचे नाव आहे. त्याने पोलिस उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वसीम शेख रविवारी (ता. 4) पहाटे गस्तीवर होते...
मे 08, 2017
मुंबई : पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी तब्बल 66 ठिकाणे महापालिकेने निश्‍चित केली आहेत. 2015 मध्ये दोन दिवस झालेल्या तुफान पावसानंतर पालिकेने सर्वेक्षण करून ही ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्याचबरोबर अन्य 119 ठिकाणी पाणी भरण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पाणी उपसणारे 313 पंप...
नोव्हेंबर 01, 2016
मुंबई : एकेकाळी चित्रपटसृष्टीचा गड समजली जाणारी, निर्माते-दिग्दर्शक, कलाकार; तसेच वितरकांची वर्दळ अनुभवलेली आणि अनेक चित्रपटांच्या यशाची 70 ते 80 वर्षे साक्षीदार असलेली ग्रॅण्ट रोड येथील नाझ सिनेमाची इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे. ही इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. चित्रपटसृष्टीचे एकेकाळचे हे वैभव...