एकूण 170 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल. चीनमध्ये सुरू झालेल्या या...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना...
मार्च 14, 2019
मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 15, 2019
गुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना तयार नसल्यामुळे अखेर संयोजकांनी त्या कोर्टवरील लढतीच लांबणीवर टाकण्याचे ठरवले.  साईनाने आक्षेप घेतलेल्या कोर्टवरच सिंधूने अर्ध्या...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
नोव्हेंबर 17, 2018
मार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.  लक्ष्यने तैवानच्या चेन शिआऊ चेंग याचा 15-21, 21-17, 21-14 असा पराभव केला. लक्ष्यने याच वर्षी कुमार गटाच्या आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. लक्ष्यची...
ऑक्टोबर 30, 2018
हैदराबाद : साईना नेहवालच्या तई झू यिंगविरुद्धच्या पराभवाच्या मालिकेची चर्चा होते; पण आता साईना केवळ तिच्याच विरुद्ध पराजित होत आहे. जपानी वर्चस्व मोडून काढले आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत भारतीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. साईनाने...
ऑक्टोबर 25, 2018
पॅरिस : जपानी अडथळा भारतीय सहज पार करू शकतात, हे साईना नेहवालने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर दुसऱ्या फेरीत मात केली. साईनाने ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये ओकुहारानेच पूर्ण वर्चस्व राखले....
ऑक्टोबर 24, 2018
पॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना कावाकामी हिच्यावर सलग दोन सेटमध्ये सहज मात केली.  या सामन्यावर साईनाने पूर्ण वर्चस्व गाजविले. जागतिक क्रमवारीत 37 व्या क्रमांकावर असलेल्या...
ऑक्टोबर 23, 2018
पॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांना अपयश आले आहे. गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीत हरली, साईना अंतिम...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - पहिल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन विजेतेपदाच्या सहाव्या वाढदिवशी पुन्हा तीच कामगिरी करण्यास साईना नेहवालला अपयश आले. तिने रविवारी अंतिम फेरीत तई त्झु यिंग हिला कडवी झुंज दिली. गेल्या काही महिन्यांतील सर्वोत्तम खेळ केला, तरीही तिला अंतिम सामन्यात १३-२१, २१-१३, ६-२१अशी हार पत्करावी...
ऑक्टोबर 21, 2018
ओदेंस (डेन्मार्क)-  भारताच्या साईना नेहवालने धडाकेबाज खेळाचे प्रदर्शन करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गतविजेत्या किदांबी श्रीकांतला मात्र उपांत्य फेरीत जपानच्या जगज्जेत्या केंटो मोमोटा याने हरविले. साईनाने इंडोनेशियाच्या ग्रेगोरीया मॅरिस्का तुनजुंग हिला...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोग्राफी सिनेमांचा ट्रेन्ड सुरु आहे. यात लवकरच आणखी एक बायोग्राफी सिनेमा सामिल होणार आहे. हा सिनेमा बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांच्या जीवनावर असेल. सिनेमात साइनाची भूमिका अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने साकारली आहे. साइनाच्या भूमिकेतला फोटो श्रध्दाने तिच्या...
सप्टेंबर 26, 2018
हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी...
ऑगस्ट 27, 2018
जकार्ता : आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताच्या पी व्हि सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-15, 21-10 असे तीन गेममध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची फुलराणी साईना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. 1982...