एकूण 23 परिणाम
December 02, 2020
शिर्डी (अहमदनगर) : साईबाबांची शिर्डी एकात्म भारताचे छोटे रूप समजले जाते. उत्सव व सरकारी सुट्यांच्या काळात परंपरागत वेषभूषेतील भाविक सहज नजरेस पडतात. त्याद्वारे विविधतेतून एकतेचे दर्शन घडते. मात्र, काही भाविक पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत तोकडे कपडे घालून येथे येतात. काहींच्या विक्षिप्त...
November 30, 2020
सेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव तर सेलू हे त्यांचे गुरू श्री.केशवराज बाबासाहेब महाराज यांचे गाव आहे.दोन्ही शहरांना अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व असल्याने या...
November 28, 2020
शिर्डी (अहमदनगर) : देश-विदेशात कीर्ती झालेल्या साईबाबांच्या चरित्राच्या प्रकाशनास शुक्रवारी 90 वर्षे पूर्ण झाले. दक्षिण भारतात महाराष्ट्रातील एखाद्या संतांचे सर्वाधिक मागणी असलेला चरित्रग्रंथ म्हणून साईचरित्राची ओळख आहे. विशेष म्हणजे, या ग्रंथाचा मराठी भाषेतील खप तुलनेत कमी आणि दक्षिण भारताच्या...
November 25, 2020
नागपूर  ः तीन सशस्त्र दरोडेखोरांनी उपराजधानीतील सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. लूटमार करताना व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला. आजूबाजूच्या दुकानदारांनी लगेच धाव घेतल्यामुळे  दरोडेखोर पळून गेले. या घटनेत सराफा व्यापारी रक्तबंबाळ झाले. ही खळबळजनक घटना वाठोडा ठाण्याअंतर्गत दिवसाढवळ्या...
November 23, 2020
बिडकीन (औरंगाबाद) : औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रसिध्द देवस्थान असलेले धुपखेडा येथील श्री. साई बाबांच्या मंदिरात सोमवारी (ता.२३) पहाटे दोन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यानी दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! धुपखेडा साई मंदिर येथील...
November 19, 2020
शिर्डी ः जगाला श्रध्दा व सबुरीचा संदेश देणारे साईबाबा आणि त्यांचा परिचय जगाला करून देणारे वैराग्यमूर्ती गंगागिरी महाराज या महान संताच्या भेटीच्या स्मृती आज कालकूपीत बंद करण्यात आल्या. उद्या (ता.20) ही कालकुपी महंत गंगागिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सरला बेटावरील (ता....
November 18, 2020
शिर्डी (नाशिक) : राज्‍य शासनाच्‍या आदेशाने सोमवार (ता. १६)पासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. दिवसभरात सुमारे आठ हजार २९० साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.  सामाजिक अंतराचे पालनात...
November 14, 2020
शिर्डी : जगाच्या पाठीवर अनेक देशात पसरलेला भक्त वर्ग आणि भाविकांची सर्वाधिक गर्दी असलेले देशातील प्रमुख देवस्थान असा साई समाधि मंदिराचा लौकीक आहे. आज येथे परंपरागत पध्दतीने लक्ष्मीपूजन झाले. देश विदेशातील शेकडो भाविकांनी ऑनलाईन पध्दतीने त्यात सहभाग घेऊन लक्ष्मीची करूणा भाकली.  सुबत्तेसाठी...
November 13, 2020
शिर्डी (अहमदनगर) : आपल्या मोठ्या भावंडासमावेत रस्त्यावर उभे राहून ती चिमुरडी मुले साईबाबांचे फोटो व लॉकेट विकायची. लॉकडाऊनमुळे हे अर्थचक्र थांबले. हातावर पोट असलेल्या या मुलांसह त्यांच्या घरच्या मंडळींचा उदर निर्वाहाचा प्रश्न जटिल झाला. त्यातच हि दिवाळी आली. दिवााळीच्या पहिल्याच दिवशी साई निर्माण...
November 13, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीक्षेत्र साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकार्यांनी केली आहे. या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात...
November 02, 2020
शिर्डी ः साईबाबांच्या समाधीवरील फुलांपासून धूप, अगरबत्ती, सब्जाचा गंध असलेली मेणबत्ती, गायीच्या शेणाचे आवरण असलेला धूप, झेंडूचा अष्टगंध, अशा पूजेसाठीच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. दिवाळी भेट म्हणून या वस्तू, तसेच साईबाबांचा फोटो आणि ध्यान करण्यासाठी उपयुक्त ध्वनिफीत यांचा समावेश असलेले "साई...
October 26, 2020
शिर्डी ः खड्ड्यात हरविलेल्या नगर ते कोपरगाव या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यातील सावळिविहीर ते नगरपर्यंतच्या अंतरातील कामासाठी केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीन गडकरी यांनी साडे चारशे कोटी रूपयांचा निधी मंजुर केला. जेथे गरज आहे तेथे काॅक्रीटीकरण व अन्य ठिकाणी डांबरीकरण अशा...
October 25, 2020
शिर्डी ः साईबाबांचे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. दान पेट्या रिकाम्या आहेत. एरवी या काळात मिळणा-या सुमारे चारशे कोटी रूपयांच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले. तर बाबांच्या झोळीतील सव्वाशे कोटी खर्ची पडले. ज्या भाविकांनी आजवर बाबांची झोळी भरली त्यांच्या अनुपस्थीतीत आज बाबांचा 102 वा...
October 24, 2020
गडचिरोली : सत्याचा असत्यावर, सुष्टाचा दुष्टावर, खऱ्याचा खोट्यावर विजय म्हणून विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा करण्यात येतो. पण, यंदा कोरोनाशी सुरू असलेले तुंबळ युद्ध थांबायचे नावच घेत नसल्याने हा दुष्ट कोरोना जगातून आणि मानवीजीवनातून कधी सीमोल्लंघन करणार, असा प्रश्‍न सर्वांना सतावत आहे. या...
October 22, 2020
शिर्डी ः साईबाबांची शिर्डी सलग दीड रात्र अंधारात गुडूप झाली. शिर्डीकरांची झोप उडाली. अक्षरशः निर्जळी घडली. पंखे फिरायचे थांबले तशा घामाच्या धारा सुरू झाल्या. असह्य उकाड्याने जिव हैराण झाला. छतावरच्या पाण्याच्या टाक्‍या कोरड्या, अंघोळीला पाणी राहिले नाही. इन्व्हर्टरने माना टाकल्या. मोबाईलची बॅटरी...
October 04, 2020
शिर्डी (अहमदनगर) : येथील विमानतळ नाईट लॅण्डींग सेवेसाठी सज्ज झाले आहे. साईमंदिर सुरू झाल्यानंतर आता देशातील प्रमुख महानगरे हवाईसेवेद्वारे साईबाबांच्या शिर्डीसोबत जोडण्याचा मार्ग मोकळा झाला. येथे विमानांचे पार्किंग तसेच बेस स्टेशनची सुविधा सुरू होईल. विमानतळाचे उत्पन्न व रोजगाराच्या संधी वाढतील,...
October 01, 2020
शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतलेला पुढाकार आणि साईसंस्थानने पुढे केलेला मदतीचा हात, यामुळे ही किमया घडली. पाच वर्षांपूर्वी कचराकोंडीने...
September 29, 2020
शिर्डी ः शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतलेला पुढाकार आणि साईसंस्थानने पुढे केलेला मदतीचा हात, यामुळे ही किमया घडली. पाच वर्षांपूर्वी कचराकोंडीने हैराण...
September 27, 2020
पाथरी ( जिल्हा परभणी) : सबका मलिक एक हें असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साई बाबांचे जन्मस्थान असलेले पाथरी येथील भव्य मंदिर पाहण्यासाठी व साई दर्शनासाठी भक्तांचा ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात या मंदिराला जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी भेट दिली आहे. यात परदेशी भविकांचाही समावेश आहे...
September 27, 2020
पाथरी (जि. परभणी) - ‘सबका मालिक एक है’ असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साईबाबा यांचे जन्मस्थान असलेले पाथरी (जि. परभणी) येथील मंदिर पाहण्यासाठी व साई दर्शनासाठी भक्तांचा ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात या मंदिराला जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी भेट दिली आहे. यात परदेशी...