एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पुणे - उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतरही शहरातील अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘डीजे’चा दणदणाट सुरू ठेवला. मात्र, पोलिसांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे अनेकदा पोलिस व कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे प्रकार रविवार व सोमवारी पाहायला मिळाले. डीजे प्रकरणातून एका पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला...
सप्टेंबर 24, 2018
पुणे : महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा व नगरसेवक अविनाश बागवे यास खडक पोलिसांनी अटक केली.  ट्रॅक्टर चालक व साउंड सिस्टिम चालकास मारहाण आणि मूर्ती विटंबना केल्याप्रकरणी त्यांना आज (ता.24)अटक करण्यात आली.   कासेवाडी येथील अशोक मित्र मंडळाची विसर्जन...
सप्टेंबर 24, 2018
पुणे : उच्च न्यायालयाने "स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच डीजे वाजविण्यास सुरवात केली होती. तर, काही ठिकाणी डीजेला परवानगी नसल्याने निदर्शने झाल्याचे पाहायला मिळाले.  डीजेला बंदी...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : उच्च न्यायालयाने "स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयासमोर राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नसल्याचा आरोप करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे....
सप्टेंबर 21, 2018
पुणे - उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातलेली असतानाही सातव्या दिवशी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ दणदणाट करणाऱ्या दहा मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे आठ साउंड सिस्टिम मिक्‍सर व अन्य साहित्य जप्त करून पोलिसांनी मंडळांचा...
सप्टेंबर 19, 2018
'आवाजाच्या भिंती' वाजल्या तरच गणेशोत्सवात मजा येते, असे मंडळांतील हौशी कार्यकर्त्यांना वाटते. वास्तविकता, ही हौस जिल्ह्यातील अनेकांच्या जिवावर यापूर्वी बेतली आहे. अतिआवाजाने काहींचा बळी घेतला आहे, तर काहींना आयुष्यभराचा त्रास दिला आहे. शिवाय, ध्वनिमर्यादा ओलांडल्याने गुन्हा दाखल होऊन काहींचे...
सप्टेंबर 17, 2018
ढोल-ताशा आणि गणपती यांचा नक्की संबंध काय?, गणेशोत्सवात ढोल का वाजवला जातो?, असे प्रश्‍न अनेकदा विचारले जातात. साउंड सिस्टिम आणि गणपती यांचा संबंध नक्कीच नाही. पण, गणपती आणि ढोल यांचा संबंध मात्र नक्कीच आहे. श्री गणेश सहस्त्रनामात ४९९ वे नाव आहे ढक्कानिनादमुदितः. याचा अर्थ...
सप्टेंबर 16, 2018
पाली : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत बंदी आहे. तसेच गावागावांत मोठ्या प्रमाणात गणेश मिरवणुकीत पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशांच्या गजरातच निघतात. त्यामुळे या वाजंत्रींना प्रचंड मागणी असते. मात्र, यंदा या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत. गणेशमूर्ती घरी आणतांना आणि विसर्जनावेळी या पारंपारिक वाद्यांना अधिक...
सप्टेंबर 16, 2018
पाली ( रायगड)  : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बिला बंदी आहे. तसेच गावागावांत मोठ्या प्रमाणात गणेश मिरवणुकी पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशांच्या गजरातच निघतात. त्यामुळे या वाजंत्रींना प्रचंड मागणी असते. मात्र यंदा या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत. गणेशमूर्ती घरी आणताना आणि विसर्जनावेळी या पारंपारिक...
सप्टेंबर 06, 2018
पुणे : पोलिसांचा विरोध असूनही गणेशोत्सवात रस्त्यांवर कमानी (बॉक्‍स) उभारण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बैठकीत परवानगी देण्यात आली. मात्र, त्या किती असाव्यात, त्यांच्या उंचीबाबत पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत "ब्र'ही काढला नाही. परिणामी, कमानींसंदर्भात बंधने नसल्याने कार्यकर्त्यांनाही...
मे 13, 2018
मोबाईल किंवा इतर उपकरणांवरची गाणी ऐकवण्यापलीकडं अनेक गोष्टी करणारे "स्मार्ट स्पीकर' सध्या लोकप्रिय व्हायला लागले आहेत. तुम्ही नुसत्या सूचना करायच्या आणि त्यानुसार हे "आवाजाचे दूत' कामं करणात. इंटरनेटवरच्या काही गोष्टी सर्च करण्यापासून, घरातली स्मार्ट उपकरणं नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण...
मे 05, 2018
पाली- सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद वाफेघर शाळेने लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या मदतीने दोन वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत. त्याच बरोबर विदयार्थ्यांना टॅबचे वाटप देखिल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची जोड़ देऊन शिक्षणाचा प्रचार प्रसार वाडीवस्तीवरील...
मार्च 02, 2018
मंचर (पुणे): श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण पूरक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची...
जानेवारी 15, 2018
येवला - रस्ते निर्मनुष्य, गच्च्या फुल्ल अन्‌ आकाश सप्तरंगी... जोडीला ‘वका...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी...’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आसमंत आणि नूर फुलविणारी घरगुती डीजेची साद... असे बेधुंद वातावरण रविवारी (ता. १४) मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उत्सवप्रिय पैठणीनगरीत गल्लोगल्ली होते. अफाट उत्साहात येवलेकर...
सप्टेंबर 22, 2017
जळगाव - गरबा- दांडियाचा रंग भरणारा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. भवानीमातेचा जयजयकार... जगदंबेचा उदे उदे... करीत दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे, लेझीमची प्रात्यक्षिके सादर करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली....
ऑगस्ट 28, 2017
सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान मुंबई - गणेशोत्सव म्हणजे ध्वनिक्षेपकांचा दणदणाट, असे जणू समीकरणच बनले होते; परंतु यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजासंदर्भात न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे गणेशोत्सवातील आवाजच कमी झाल्याचे आढळत आहे. सुमारे 80 टक्के साउंड सर्व्हिस व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 24, 2017
गरजेनुसार हजार रुपयांपासून ते लाखोंचे मंडप उपलब्ध नाशिक - चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्याच्या आगमनाने मन हर्षभरीत व उल्हासित होते, अशा गणरायाचे आगमन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शहर परिसरात मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सव सुरू होत आहे....
ऑगस्ट 12, 2017
कोल्हापूर - गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे, याला आमचा विरोध नाही; पण डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर याद राखा, त्या १६ मंडळांसारखे फसाल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबत...
जून 15, 2017
दिवसाची सुरवात कशी करतोस?  - ग्रीन टी किंवा चहा पिऊन आणि दररोजच्या व्यायामाने मी दिवसाची सुरवात करतो.  फिटनेस फंडा काय आहे?  - पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम!  रिकाम्या वेळात काय करतोस?  - वैविध्यपूर्ण चित्रपट बघतो आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचतो.  अभिनेता झाला नसतास, तर काय व्हायला आवडलं...