एकूण 1 परिणाम
October 14, 2020
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग क्रिकेट संघ सुमार कामगिरी करत आहे. आपला आवडता स्टार सुमार कामगिरी करत असेल, तर चाहते नाराज होणं स्वाभाविक आहे. चाहत्यांनी नाराजी व्यक्त करणंही नैसर्गिक आहे. तथापि, धोनीच्या बाबतीत गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर जे...