एकूण 5 परिणाम
January 24, 2021
नवी दिल्ली- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशातील भाजप नेते साक्षी महाराज यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांना मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. साक्षी महाराज यांनी एक...
January 13, 2021
लखनऊ- हाय कोर्टमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबर 2020 ला आलेल्या निर्णायाला आव्हान देणाऱ्या रिविजन याचिकेवरीव महत्त्वाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी, तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपाचे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी, उभा भारती, विनय...
December 21, 2020
हैदराबाद-  सीबीआयने टीडीपीचे (तेलुगू देशम) माजी लोकसभा सदस्य रायपती संभाशिव राव आणि त्यांच्या हैदराबाद येथील कंपनीविरोधात सुमारे 8000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेच्या नेतृत्त्वाखालील कन्सोर्टियमला फसवल्याचा आरोप असून देशातील हा सर्वांत मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी...
December 20, 2020
काठमांडू- नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी आज संसद बरखास्त करत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणुक होणार आहे. पंतप्रधान...
December 20, 2020
कानपूर : भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, असे वक्तव्य उन्नावमधील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. ''सध्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या...