एकूण 79 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
गेले अनेक दिवस एकरकमी ‘एफआरपी’ अर्थात किफायतशीर दरासाठी ऊस उत्पादकांचा संघर्ष सुरू होता. त्याची जबाबदारी साखर कारखानदारांवर टाकून सरकार त्यापासून सुटका करून घेऊ पाहत होते; परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या जोरदार आंदोलनानंतर सरकारला पुढाकार घ्यावा लागला. केंद्र सरकारने ...
फेब्रुवारी 18, 2019
कोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू ही साखर जादा दराने घ्यावी लागणार असल्याने सध्या व्यापाऱ्यांचा या टेंडरना खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - साखर निर्यातीचे अनुदान वजा करून उर्वरित एफआरपी देण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला असला, तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात साखर निर्यातीलाच थंडा प्रतिसाद आहे. वर्षभरात पावणेआठ लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात विभागातून ३१ डिसेंबरअखेर...
जानेवारी 28, 2019
भवानीनगर - उसाची एफआरपी एकाच टप्प्यात द्यावी, हे सरकारी बंधन साखर उद्योगाच्या मुळावर आले असून, महाराष्ट्रातील साडेपाच हजार कोटींसह देशभरात १९ हजार कोटी आताच एफआरपीचे थकले आहेत.   साखर उद्योगातील या अभूतपूर्व समस्येवर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत...
डिसेंबर 18, 2018
पुणे - राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी किमान दोन हजार कोटींचे तातडीचे पॅकेज मिळावे, अशी मागणी साखर संघाने राज्य शासनाने केली आहे.  जागतिक बाजारपेठेत भावात घसरण झालेली असताना देशात अतिरिक्त...
डिसेंबर 16, 2018
पुणे - जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले.  जगाच्या साखर बाजारपेठेचा...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे. यंदाच्या गाळप हंगामात येथील ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे जात आहे, तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी थांबल्याने येथील साखर...
ऑक्टोबर 22, 2018
मोहोळ : भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, भिमा कारखान्याला मदत करण्यापाठीमागची भुमिका केवळ शेतकरी हित जपणे हीच आहे. असे प्रतिपादन शिखर बँकेचे संचालक तथा लोकमंगल परिवाराचे सदस्य अविनाश महागावकर यांनी केले. टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 39 व्या गळीत...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. साखर निर्यातीसाठी वाहतूक अनुदान मिळणार असल्याने कारखान्यांनी आता मागे राहू नये. बाजारातील संधी लक्षात घेऊन कारखान्यांनी साखर निर्यातीसाठी पुढे यावे,...
सप्टेंबर 28, 2018
पुणे -  केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले पॅकेज हिताचे आहे. सध्या पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत असल्यामुळे आयातीवरील खर्च वाढत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली - देशातील कारखाने अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांना उत्पादन साह्य देण्यासाठी ५ हजार ५३८ कोटी रुपयांच्या पॅकेजला बुधवारी (ता.२६) कॅबिनेटने मंजुरी दिली. यापैकी कारखान्यांना वाहतूक...
सप्टेंबर 27, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा...
सप्टेंबर 25, 2018
मोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे, चालू गळीत हंगामात भिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून कुठल्याही इतर कारखान्यांच्या प्रलोभनास बळी न पडता सर्व ऊस...
सप्टेंबर 20, 2018
इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भात अद्याप मंत्री समितीची बैठक घेतली नाही. केंद्र- शासन देखील या उद्योगासंदर्भात  संवेदनशिल नाही. त्यामुळे या उद्योगास आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शासनाने येत्या हंगामात साखरेचे दर 3400 रूपयांवर स्थिर ठेवणे गरजेचे आहे...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली - २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या कमी करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत दरही सावरतील. यासाठी देशातून ५० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदानाची मागणी अन्न मंत्रालयाने केली आहे. साखर कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये...
सप्टेंबर 07, 2018
भरघोस उत्पादनानंतर अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. दुसरीकडे खाद्यान्नांचे भाव बहुसंख्य लोकांना परवडत नसल्याने त्याला पुरेशी मागणी नाही. या परस्परविरोधी प्रक्रियांमधून मार्ग कसा काढायचा हा कळीचा मुद्दा आहे. सु मारे पन्नास वर्षांपूर्वी देश धान्योत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता....
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली (कोजेन्सिस) - साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ करावी, आगामी हंगामासाठी (२०१८-१९) निर्यात धोरण जाहीर करावे आणि निर्यातीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे केल्या आहेत. सरकारने मंगळवारी (ता. २८) साखर...
ऑगस्ट 26, 2018
नवी दिल्ली - अन्न मंत्रालयाने २० लाख टन साखर निर्यातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत निर्यात करता येईल. सरकारने ठरवलेल्या उद्दीष्टापैकी केवळ २५ टक्के साखर निर्यात झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात यंदा साखरेचे...