एकूण 1424 परिणाम
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 12, 2018
भवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यासाठी अनुभवी चेहरा दिल्याचे यातून स्पष्ट झाले.  छत्रपती कारखान्याच्या सभागृहात आज दुपारी एक...
डिसेंबर 11, 2018
निमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग...
डिसेंबर 10, 2018
लोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा...
डिसेंबर 09, 2018
पुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना तूरडाळ गायब झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा दर 35...
डिसेंबर 08, 2018
जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व...
डिसेंबर 07, 2018
राहूरी - राहुरी कुर्षी विद्यापीठामध्ये आज पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी यंना अचानक भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरले, तसेच भोवळ येत असल्याने ते स्टेजवरच खाली बसले. गडबडलेल्या डॉक्टरांची तातडीने ऍम्बुलन्स बोलावली. त्यांचा रक्तातील ...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोवा सरकार अखेर केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रेट्यापुढे नमले आहे. या मंडळाने गेल्या वर्षी सरकारी मालकीच्या संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा बसविण्यात यावी अशी सूचना केली होती. मात्र सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने यंदा मंडळाने कारखाना बंद करण्याचा आदेश दिला....
डिसेंबर 06, 2018
काशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍...
डिसेंबर 03, 2018
नारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर जातीचा असून, सुमारे आठ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे, अशी...
डिसेंबर 03, 2018
वडापुरी : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर व बैलगाडीला परावर्तक (रिप्लेक्टर) बसवण्याचे काम पुर्ण केले असून कारखान्याच्या प्रत्येक ट्रॅक्टरला कारखान्याचा बारकोड लावला आहे. त्यामुळे कारखान्यात ऊस घेवून...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर- शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून कर्जाची वसुली करण्यासाठी आता संबंधित शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची सहमती असेल तरच कर्जवसुलीची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी शाखाधिकारी,...
डिसेंबर 02, 2018
पारगाव, (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने भाग विकास निधीअंतर्गंत लोणी येथे माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. लोणी येथे आयोजित...
डिसेंबर 02, 2018
माळीनगर- राज्यात चालू गळीत हंगामात 30 नोव्हेंबरअखेर 184.66 लाख टन उसाचे गाळप होऊन 180.52 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत 87 सहकारी व 73 खासगी मिळून 160 कारखाने चालू झाले आहेत. कोल्हापूर...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली. लासुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी : गोव्यातील एकमेव असलेला, सरकारी मालकीचा संजीवनी साखर कारखाना सुरू होण्यास 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे. सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कारखाना बंद आहे. दरवर्षी तीन महिन्यांसाठी कारखाना सुरू केला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या...
नोव्हेंबर 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : गावातील चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्समुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून गावकऱ्यांनी ‘फ्लेक्समुक्त गाव’ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी केले. निमसाखर (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या...